Ambani Meet CM And Ex-CM Back To Back: मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मुकेश अंबानी अचानक मातोश्री या ठाकरे कुटुंबाच्या निवासस्थानी पोहोचले. त्यानंतर ते रात्री एकच्या आसपास वर्षा बंगल्यावर गेले.
Ambani Meet CM And Ex-CM Back To Back: मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मुकेश अंबानी अचानक 'मातोश्री' या ठाकरे कुटुंबाच्या निवासस्थानी पोहोचले. त्यानंतर ते रात्री एकच्या आसपास 'वर्षा' बंगल्यावर गेले.Ambani Meet CM And Ex-CM Back To Back:
प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानींनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मंगळवारी रात्री 'मातोश्री' निवासस्थानी जाऊन भेट घेतली. विशेष म्हणजे या भेटीनंतर लगेच त्यांनी 'वर्षा' निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. रात्री एक वाजता मुकेश अंबानी वर्षा निवसस्थानी पोहोचले होते. त्यामुळेच या भेटीमागील नेमकं कारण काय याबद्दल उलट-सुलट चर्चांना उधाण आलं आहे.मुकेश अंबानी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास उद्धव ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी पोहोचले.
Anant Ambani Visit Ex Cm Uddhav Thackeray Matoshree Followed By Meeting CM Eknath Shinde Varsha
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
सुप्रिया सुळे मुख्यमंत्री तर युग्रेंद्र पवार आमदार, बारामतीत झळकले बॅनर, राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाणMaharashtra Politics : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीत लावण्यात आलेल्या बॅनरने सर्वांचं लक्ष वेधलंय. या बॅनरमुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय.
और पढो »
मोदी-चंद्रचूड आरतीवरुन वाद: फडणवीस 'त्या' इफ्तारचा फोटो शेअर करत म्हणाले, 'फरक फक्त...'Modi Visit CJI Chandrachud Home Manmohan Singh Iftar Party Photo: चंद्रचूड यांच्या घरी जाऊन मोदींनी गणपतीची आरती केल्याचा मुद्दा चर्चेत असतानाच आता फडणवीसांनी हा फोटो शेअर केला आहे.
और पढो »
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री काँग्रेस पक्षाचा होणार, थोरातांच्या विधानामुळे चर्चांना उधाणकाँग्रेसनं मविआतून मुख्यमंत्री पदावर दावा ठोकल्यानं महाविकास आघाडीत बिघाड होण्याची शक्यता आहे.
और पढो »
'मातोश्री'वर जाऊन 'ही' व्यक्ती उद्धव ठाकरेंना देणार 2 लाखांचा Demand Draft; कारण...Rupees 2 Lakh Demand Draft To Uddhav Thackeray: माजी मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन त्यांच्याकडे हा डिमांड ड्राफ्ट सुपूर्द केला जाणार आहे. यासाठी आज ठाकरेंच्या भेटीची वेळही मागण्यात आली आहे.
और पढो »
'पुढचा मुख्यमंत्री आपल्या...'; रश्मी ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त 'मातोश्री' समोर झळकलेल्या बॅनर्सने खळबळRashmi Thackeray Birthday Banner In Front of Matoshree: वांद्रे येतील ठाकरे कुटुंबाचं निवासस्थान असलेल्या मातोश्री समोरचं रश्मी ठाकरेंना शुभेच्छा देणारी ही अनोखी बॅनर्स झळकली
और पढो »
'भाजप खासदारासोबत असं होत असेल तर...', कंगना रणोतच्या सोशल पोस्टवरून चर्चांना उधाणकंगना रणौतनं सोशल मीडियावर आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत पुन्हा एकदा तिनं चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलत असल्याचं सांगितलं आहे.
और पढो »