'पुढचा मुख्यमंत्री आपल्या...'; रश्मी ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त 'मातोश्री' समोर झळकलेल्या बॅनर्सने खळबळ

Chief Minister Of Maharashtra समाचार

'पुढचा मुख्यमंत्री आपल्या...'; रश्मी ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त 'मातोश्री' समोर झळकलेल्या बॅनर्सने खळबळ
CMEx CmUddhav Thackeray
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 36 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 53%
  • Publisher: 63%

Rashmi Thackeray Birthday Banner In Front of Matoshree: वांद्रे येतील ठाकरे कुटुंबाचं निवासस्थान असलेल्या मातोश्री समोरचं रश्मी ठाकरेंना शुभेच्छा देणारी ही अनोखी बॅनर्स झळकली

'पुढचा मुख्यमंत्री आपल्या...'; रश्मी ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त 'मातोश्री' समोर झळकलेल्या बॅनर्सने खळबळ

Rashmi Thackeray Birthday Banner In Front of Matoshree: वांद्रे येतील ठाकरे कुटुंबाचं निवासस्थान असलेल्या 'मातोश्री' समोरचं रश्मी ठाकरेंना शुभेच्छा देणारी ही अनोखी बॅनर्स झळकलीRashmi Thackeray Birthday Banner In Front of Matoshree: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्नी रश्मी ठाकरेंचा आज वाढदिवस आहे. थेट सक्रीय राजकारणामध्ये रश्मी ठाकरे दिसून येत नसल्या तरी उद्धव ठाकरेंच्या पक्षामध्ये त्यांच्या शब्दाला वजन असून पडद्या मागील प्रमुख व्यक्तींमध्ये रश्मी ठाकरेंचं नाव आवर्जून घेतलं जात. रश्मी ठाकरे अनेक कार्यक्रमांना उद्धव ठाकरे आणि पुत्र आदित्य ठाकरेंबरोबर दिसून येतात. अगदी गणपती दर्शन असो किंवा अनंत अंबानींचं लग्न असो रश्मी ठाकरे प्रसारमाध्यमांचं लक्ष वेधून घेतात.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

CM Ex Cm Uddhav Thackeray Uddhav Thackeray Wife Rashmi Thackeray Birthday Rashmi Thackeray Birthday Next Chief Minister Of Maharashtra Banner Matoshree

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

धक्कादायक खुलासा! आत्महत्येपूर्वी वडिलांनी मलायकाला केलेला फोन; म्हणाले, 'मी आता...'धक्कादायक खुलासा! आत्महत्येपूर्वी वडिलांनी मलायकाला केलेला फोन; म्हणाले, 'मी आता...'Anil Mehta Last Phone Call To Malaika: बुधवारी दुपारच्या सुमारास अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांनी रहत्या घरातून उडी मारुन आत्महत्या केल्याची माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली.
और पढो »

केजरीवालांच्या राजीनाम्यावर आण्णा हजारे म्हणतात, मी त्यांना सुरुवातीलाच सल्ला दिला पण..केजरीवालांच्या राजीनाम्यावर आण्णा हजारे म्हणतात, मी त्यांना सुरुवातीलाच सल्ला दिला पण..Anna Hazare Reaction Arvind Kejriwal Resign: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली आहे.
और पढो »

किराणा दुकानात हळदीच्या पाकिटातून गांजा विक्री! एका पुडीची किंमत...; 25 वर्षीय तरुणीला अटककिराणा दुकानात हळदीच्या पाकिटातून गांजा विक्री! एका पुडीची किंमत...; 25 वर्षीय तरुणीला अटकDrug Trafficking: हा सारा प्रकार पाहून छापेमारी करणारे अधिकारीही आश्चर्यचकित झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. हा प्रकार समोर आल्यानंतर सखोल चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली.
और पढो »

कोलकाता बलात्कार- हत्या प्रकरणाला वेगळं वळण; कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. संदीप घोष यांना अटककोलकाता बलात्कार- हत्या प्रकरणाला वेगळं वळण; कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. संदीप घोष यांना अटकKolkata Lady Doctor Rape Murder Case: कोलकाता येथील डॉक्टर महिलेवर बलात्कार आणि हत्या प्रकरणात वेगवेगळे खुसाले समोर येत असतानाच एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.
और पढो »

'गणनायका, शिंदे सरकारचे विघ्न कायमचे घालवण्यासाठी...'; ठाकरेंच्या शिवसेनेचं साकडं'गणनायका, शिंदे सरकारचे विघ्न कायमचे घालवण्यासाठी...'; ठाकरेंच्या शिवसेनेचं साकडंUddhav Thackeray Shivsena Wish Ganesh Chaturthi: आजपासून सुरु होत असलेल्या गणेशोत्सवानिमित्त माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पक्षाने गणरायाला विशेष साकडं घालतानाच राज्यामधील समस्यांचा पाढा वाचतानाच सत्तापरिवर्तनासंदर्भात एक मागणी केली आहे.
और पढो »

महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री काँग्रेस पक्षाचा होणार, थोरातांच्या विधानामुळे चर्चांना उधाणमहाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री काँग्रेस पक्षाचा होणार, थोरातांच्या विधानामुळे चर्चांना उधाणकाँग्रेसनं मविआतून मुख्यमंत्री पदावर दावा ठोकल्यानं महाविकास आघाडीत बिघाड होण्याची शक्यता आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 16:14:13