उज्ज्वल निकमांची राजकारणात एन्ट्री! भाजपकडून मुंबईतील 'या' मतदारसंघातून लढणार

Loksabha Election 2024 समाचार

उज्ज्वल निकमांची राजकारणात एन्ट्री! भाजपकडून मुंबईतील 'या' मतदारसंघातून लढणार
Ujwal NikamUjwal Nikam BJPBJP Mumbai
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 53 sec. here
  • 13 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 62%
  • Publisher: 63%

Ujwal Nikam BJP:गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई उत्तर मध्य येथून भाजपचा उमेदवार कोण असणार? याबद्दल चर्चा होती. या ठिकाणी महाविकास आघाडीकडून वर्षा गायकवाड लढणार आहेत. पण भाजपने येथून आता उमेदवारी जाहीर केली आहे. मुंबई उत्तर मध्य येथे पूनम महाजन यांचा भाजपने पत्ता कट केला आहे.

Ujwal Nikam BJP: राजकारणात एन्ट्री करत असलेल्या उज्ज्वल निकम यांच्यावर भाजपने विश्वास टाकला आहे. Ujwal Nikam BJP: गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई उत्तर मध्य येथून भाजपचा उमेदवार कोण असणार? याबद्दल चर्चा होती. या ठिकाणी महाविकास आघाडीकडून वर्षा गायकवाड लढणार आहेत. पण भाजपने येथून आता उमेदवारी जाहीर केली आहे.

मुंबई उत्तर मध्य येथे पूनम महाजन यांचा भाजपने पत्ता कट केला आहे. यानंतर भाजपमधून अनेकजण या मतदार संघासाठी इच्छूक होते. पण राजकारणात एन्ट्री करत असलेल्या उज्वल निकम यांच्यावर भाजपने विश्वास टाकला आहे. महाराष्ट्र भाजपकडून उज्जल निकम यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. वर्षा गायकवाड या मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्षा आहेत. महाविकास आघाडीच्या काळात त्या मंत्रीदेखील होत्या. तर दुसरीकजे उज्ज्वल निकम यांचा चेहरा मुंबईकरांसाठी परिचयाचा आहे. मुंबई हल्ल्यातील सुनावणीत उज्ज्वल निकम यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे.2014 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर मध्य जागेवरुन पूनम महाजन निवडून आल्या होत्या. याआधी 2004 मध्ये कॉंग्रेसचे एकनाथ गायकवाड आणि 2009 मध्ये प्रिया दत्त येथून खासदार म्हणून निवडून आले होते.

अभिनेत्री माधुरी दिक्षित हिचे नावदेखील चर्चेत होते. पण त्यांनी यासाठी स्पष्टपणे नकार दिला. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने येथे 3 सर्व्हे केले. ज्यामध्ये पूनम महाजन यांच्याबद्दलचा रिपोर्ट चांगला नव्हता. त्यामुळे चिंतेत असलेल्या भाजपने उज्ज्वल निकम यांना संधी दिल्याचे बोलले जात आहे.महाराष्ट्रमनोरंजन

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Ujwal Nikam Ujwal Nikam BJP BJP Mumbai उज्वल निकम राजकारणात एन्ट्री Lok Sabha Lok Sabha Election 2024 Lok Sabha Election Voting Live Updates Lok Sabha Nivadnuk 2024 Lok Sabha Nivadnuk Batmya Lok Sabha Election News

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

मुंबईतील 'या' भागात पाणीपुरवठा राहणार बंद!मुंबईतील 'या' भागात पाणीपुरवठा राहणार बंद!Water Supply:आर दक्षिण विभागामध्ये मीठ चौकी जंक्शन ते महावीर नगर जंक्शन पर्यंत नवीन जोडरस्‍त्‍यालगत अस्तित्वात असलेली १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी बदलण्याचे काम सुरू आहे. या अंतर्गत गुरुवार, दिनांक 2 मे रोजी रात्री10 वाजेपासून 24 तासांकरिता जलवाहिनीचे अलगीकरण केले जाणार आहे.
और पढो »

पंकजा मुंडेंवर पावणेतीन कोटींचं कर्ज! 450 ग्रॅम सोनं अन् 4 किलो चांदी; एकूण संपत्ती..पंकजा मुंडेंवर पावणेतीन कोटींचं कर्ज! 450 ग्रॅम सोनं अन् 4 किलो चांदी; एकूण संपत्ती..Pankaja Munde Property Details: बीड मतदारसंघातून निवडणूक लढणाऱ्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.
और पढो »

मी गवळींच्या अखिल भारतीय सेनेचा नवीन सदस्य आणि डॅडींप्रमाणेच... राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळमी गवळींच्या अखिल भारतीय सेनेचा नवीन सदस्य आणि डॅडींप्रमाणेच... राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळविधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. मी गवळींच्या अखिल भारतीय सेनेचा नवीन सदस्य असल्याचे वक्तव्य राहुल नार्वेकर यांनी केले आहे.
और पढो »

LokSabha : साताऱ्यात उमेदवारी, उदयनराजेंची कॉलर टाईट; नाशिकचं काय?LokSabha : साताऱ्यात उमेदवारी, उदयनराजेंची कॉलर टाईट; नाशिकचं काय?Maharastra Loksabha Election 2024 : सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आल्यावर उदयनराजेंची कॉलर टाईट झालीय. पण नाशिकमध्ये अद्याप सावळा गोंधळ पहायला मिळतोय.
और पढो »

Loksabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात उमेदवारी अर्जांची चर्चा देशातील राजकारणात पैशांचा पाऊस...Loksabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात उमेदवारी अर्जांची चर्चा देशातील राजकारणात पैशांचा पाऊस...Loksabha Election 2024 Live Updates : राज्याच्या राजकारणात आज मोठ्या घडामोडी. कुठे होणार सभा... कुठे रंगणार चर्चा... पाहा सर्व अपडेट्स एका क्लिकवर
और पढो »

Loksabha : माढ्याच्या राजकारणात ट्विस्ट, करमाळ्याचे नारायण आबा पाटील फुंकणार तुतारीLoksabha : माढ्याच्या राजकारणात ट्विस्ट, करमाळ्याचे नारायण आबा पाटील फुंकणार तुतारीNarayan Patil In Sharad Pawar Group : करमाळ्यात महायुतीला मोठा धक्का बसला आहे. शिंदे गटाचे माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे आता माढ्याच्या राजकारणात (Madha Loksabha Political Scenario) मोठा ट्विटस पहायला मिळतोय.
और पढो »



Render Time: 2025-02-19 21:50:44