उद्धव ठाकरेंशी युती? काहीच नाकारता येत नाही! देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

Uddhav Thackeray समाचार

उद्धव ठाकरेंशी युती? काहीच नाकारता येत नाही! देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
Devendra FadnavisMaharashtra Assembly ElectionMaharashtra Vidhan Sabha Election
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 55 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 42%
  • Publisher: 63%

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray: राजकीय रणधुमाळीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठं वक्तव्य केलं. उद्वव ठाकरेंशी (Uddhav Thackeray) युती नाहीच पण नेव्हर से नेव्हर अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी झी २४ तासला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिली.

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : राजकीय रणधुमाळीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं. उद्वव ठाकरेंशी युती नाहीच पण नेव्हर से नेव्हर अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी झी २४ तासला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिली.: राजकीय रणधुमाळीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं. उद्वव ठाकरेंशी युती नाहीच पण नेव्हर से नेव्हर अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी झी २४ तासला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिली. राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं असं सांगायलाही ते विसरले नाहीत.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भाजपची 2019 मध्ये युती तुटली. महाराष्ट्राच्या राजकारणातील सख्खे मित्र पक्के वैरी झाले. आता 2024च्या निवडणुकीनंतर युतीतले दोन मित्र परत एकत्र येणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. राजकीय परिस्थिती निर्माण झाल्यास उद्धव ठाकरे आणि भाजप एकत्र येतील का? असा प्रश्न विचारला जाऊ लागलाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबाबत महत्वाची माहिती दिलीय. उद्धव ठाकरेंसोबत भविष्यात कधीच युती होणार नाही हे त्यांनी स्पष्टपणं सांगितलंय.

उद्धव ठाकरेंना फडणवीसांच्या वक्तव्याबाबत विचारलं असता त्यांनी हात जोडून जय महाराष्ट्र म्हणत शुभेच्छा दिल्यात. दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवेंनीही पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. सध्याच्या परिस्थितीत तरी उद्धव ठाकरे आणि फडणवीस एकत्र येण्याची शक्यता कमी असल्याचं त्यांनी सांगितलंय.

राजकारणात काहीही होऊ शकतं हे 2019 पासून महाराष्ट्र पाहतोय. वेगवेगळ्या विचाराचे पक्ष जर मित्र होऊ शकतात. तर जुने मित्रही वैर विसरुन एकत्र येतील या आशेवर दोन्ही पक्षातील कार्यकर्ते आहेत. शिवसेना UBT आणि भाजपनं युतीचे दरवाजे बंद झाले असले तरी आशेची एक खिडकी थोडीशी उघडी ठेवलीये असं म्हटल्यास हरकत नाही.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Devendra Fadnavis Maharashtra Assembly Election Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Photos: शिवरायांचं जगातील सर्वात मोठं मंदिर महाराष्ट्रात नाही तर या राज्यात; अमित शाहांनीही घेतलंय दर्शनPhotos: शिवरायांचं जगातील सर्वात मोठं मंदिर महाराष्ट्रात नाही तर या राज्यात; अमित शाहांनीही घेतलंय दर्शनBiggest Chhatrapati Shivaji Maharaj Temple In World: सध्या राज्यातील राजकारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरांच्या मुद्द्यावरुन तापलेलं असतानाच खरोखरच जगातील सर्वात मोठं शिवाजी महाराजांचं मंदिर कोठे आहे तुम्हाला माहितीयेत का? या मंदिरातील काही खास फोटो आणि इतिहास जाणून घेऊयात...
और पढो »

'प्रमोद महाजनांची हत्या पैशांसाठी नाही, हे मोठं षडयंत्र'; पूनम महाजनांचा खळबळजनक दावा'प्रमोद महाजनांची हत्या पैशांसाठी नाही, हे मोठं षडयंत्र'; पूनम महाजनांचा खळबळजनक दावाPoonam Mahajan On Promod Mahajan Murder Is Big Conspiracy: प्रमोद महाजन यांच्यावर त्यांचे सख्खे बंधू प्रवीण महाजन यांनी 2006 साली राहत्या घरात गोळ्या झाडून हत्या केली होती. याचसंदर्भात आता 18 वर्षानंतर प्रमोद महाजनांच्या लेकीने खळबळजनक दावा केला आहे.
और पढो »

'काही झालं तरी देवेंद्र फडणवीसांच्या...', शरद पवारांचा एल्गार; कोल्हापुरात पावसात भिजत केली भविष्यवाणी, 'जेव्हा कधी...''काही झालं तरी देवेंद्र फडणवीसांच्या...', शरद पवारांचा एल्गार; कोल्हापुरात पावसात भिजत केली भविष्यवाणी, 'जेव्हा कधी...'Sharad Pawar on Devendra Fadnavis: राजकारणात काही झालं तरी देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) हातात महाराष्ट्राची सत्ता जाऊ द्यायची नाही असा निर्धार शरद पवारांनी (Sharad Pawar) व्यक्त केला आहे.
और पढो »

शिवाजी पार्कमध्ये पेटला 'कंदील' वाद; आचारसंहितेचं उल्लंघन केल्या आरोपानंतर मनसेचा मोठा निर्णयशिवाजी पार्कमध्ये पेटला 'कंदील' वाद; आचारसंहितेचं उल्लंघन केल्या आरोपानंतर मनसेचा मोठा निर्णयदीपोत्सवावरून मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेत सामना रंगलाय. दीपोत्सवातून मनसेनं आचारसंहितेचं उल्लंघन केल्याची तक्रार केल्यानंतर मनसेने मोठं पाऊल उचलंय.
और पढो »

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी सर्वात मोठी अफवा! बड्या नेत्यांना करावा लागला खुलासामहाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी सर्वात मोठी अफवा! बड्या नेत्यांना करावा लागला खुलासाMaharashtra Politics: महाराष्ट्रद्रोहींसोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कधीही जाणार नाही....शाहा-फडणवीसांसोबत कोणतीही बैठक झाली नसल्याचं संजय राऊतांचं स्षष्टीकरण
और पढो »

...तर महाविकास आघाडी महायुतीविरोधात एकसुद्धा उमेदवार देणार नाही; जाहीर सभेत ठाकरेंचं विधान...तर महाविकास आघाडी महायुतीविरोधात एकसुद्धा उमेदवार देणार नाही; जाहीर सभेत ठाकरेंचं विधानUddhav Thackeray Kolhapur Radhanagri Rally Speech: शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या पहिल्याच प्रचार सभेमध्ये केलेलं हे विधान सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मंचावर जाहीर भाषणात त्यांनी असं का म्हटलं जाणून घेऊयात
और पढो »



Render Time: 2025-02-19 20:59:31