महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी सर्वात मोठी अफवा! बड्या नेत्यांना करावा लागला खुलासा

Maharashtra Assembly Elections 2024 समाचार

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी सर्वात मोठी अफवा! बड्या नेत्यांना करावा लागला खुलासा
Maharashtra PoliticsBig Leadersभाजप
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 56 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 43%
  • Publisher: 63%

Maharashtra Politics: महाराष्ट्रद्रोहींसोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कधीही जाणार नाही....शाहा-फडणवीसांसोबत कोणतीही बैठक झाली नसल्याचं संजय राऊतांचं स्षष्टीकरण

महाविकास आघाडीचं जागावाटपाचा तिढा कायम असतानाच एका अफेवंन खळबळ उडवून दिली... शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत अमित शाहांना भेटल्याचं सांगण्यात आलं. एवढंच नव्हे तर महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरे बाहेर पडतील असे आडाखेही बांधले जाऊ लागले. ही चर्चा म्हणजे अफवा असल्याचं संजय राऊत ांनाही सांगावं लागलं. एवढच नव्हे तर काँग्रेस नेतेही ठाकरे आमच्या सोबत असल्याचं सांगताना दिसत होते.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसचं नातं किती घट्ट आहे हे सांगण्याची वेळ विजय वडेट्टीवारांवर आलीय. कारण घडलच तसं होतं... काँग्रेस आणि ठाकरेंच्या पक्षाची जागावाटपावरुन ओढाताण सुरु असताना संजय राऊत यांनी अमित शाहांची भेट घेतल्याची माहिती समोर आली. त्यामुळं महाविकास आघाडीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बाहेर पडणार का याची जोरदार चर्चा सुरु झालीय.

तिकडं दिल्लीत काँग्रेस नेत्यांनी हायकमांडला शिवसेनेच्या या भेटीची माहिती दिल्याचंही सांगण्यात आलं. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत असं काही करणार नाही असं विजय वडेट्टीवार सांगू लागले. ज्या संजय राऊतांच्या भेटीची बातमी झाली होती ते संजय राऊतही दुपारी माध्यमांना सामोरे गेले. महाराष्ट्रद्रोही भाजपशी शिवसेना कधीही हातमिळवणी करणार नाही अशी भूमिका संजय राऊतांनी मांडली. या अफवा जाणिवपूर्वक पसरवल्या गेल्याचा आरोपही त्यांनी केलाय.

संजय राऊतांनी कथित भेटीच्या केलेल्या इन्कारामुळं काँग्रेसच्या नेत्यांचा जीव भांड्यात पडलाय. मात्र कथित भेटीच्या वृत्तानं महाविकास आघाडीच्या तिनही पक्षात अविश्वासाची भावना निर्माण करण्यात अफवा पसरवणारे यशस्वी झालेत. पण या चर्चेनं महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापलं हे निश्चित...मुंबई

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Politics Big Leaders भाजप संजय राऊत विधानसभा निवडणूक

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा पक्षप्रवेश! शरद पवारांकडे मदत मागणाऱ्या काँग्रेसच्या बड्या नेत्याचा अजित पवार पक्षात प्रवेशमहाराष्ट्राच्या राजकारणात मोठा पक्षप्रवेश! शरद पवारांकडे मदत मागणाऱ्या काँग्रेसच्या बड्या नेत्याचा अजित पवार पक्षात प्रवेशMaharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड घडली आहे. शरद पवारांकडे मदत मागणाऱ्या काँग्रेसच्या बड्या नेत्याने अजित पवार गटात प्रवेश केला आहे.
और पढो »

महाराष्ट्रातील राजकारणातील सर्वात मोठी बातमी; कोणत्याही क्षणी लागणार आचारसंहितामहाराष्ट्रातील राजकारणातील सर्वात मोठी बातमी; कोणत्याही क्षणी लागणार आचारसंहिताMaharashtra Politics : राज्यातील सणासुदीच्या काळात विधानसभा निवडणुका होणार की काय? अशी चर्चा रंगली असताना महाराष्ट्रातील राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आलीय.
और पढो »

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा सस्पेंस! सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये फाईलने चेहरा लपवणारा 'तो' नेता कोण?महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा सस्पेंस! सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये फाईलने चेहरा लपवणारा 'तो' नेता कोण?Maharashtra politics : विधानसभा निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. अशातच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत.
और पढो »

दिवाळीत घरी आणा नवी कोरी Baleno, Maruti ने नव्या अवतारात केली लाँच; फिचर्सही नवे अन् किंमतीतही बदलदिवाळीत घरी आणा नवी कोरी Baleno, Maruti ने नव्या अवतारात केली लाँच; फिचर्सही नवे अन् किंमतीतही बदलदेशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने सणासुदीच्या निमित्ताने आपली प्रसिद्ध लोकप्रिय प्रिमियम हॅचबॅक कार Maruti Baleno ला नव्या अवतारात लाँच केलं आहे.
और पढो »

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आणणार तिसरी आघाडी; परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार जाहीरमहाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आणणार तिसरी आघाडी; परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार जाहीरThird Alliance In Maharashtra : महाराष्ट्राच्या राजकारणात परिवर्तन महाशक्ती आपली ताकद दाखवणार आहे. महायुती आणि महाविकासआघाडीला टक्कर देण्यासाठी तिसऱ्या आघाडीने आपले उमेदवार जाहीर केले आहेत.
और पढो »

महाराष्ट्राच्या राजकारणातील 5 वर्षांपासून प्रलंबीत प्रश्नावर मोठी अपडेट; 7 आमदारांची नावे राज्यपालांकडे पाठवलीमहाराष्ट्राच्या राजकारणातील 5 वर्षांपासून प्रलंबीत प्रश्नावर मोठी अपडेट; 7 आमदारांची नावे राज्यपालांकडे पाठवलीराज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. 7 आमदारांची यादी राज्यपालांकडे पाठवण्यात आली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-15 17:21:44