ऋतिकाच्या Insta स्टोरीवरुन तुफान राडा! रोहितच्या बायकोनं डिलीट केली पोस्ट; चाहते म्हणाले, 'हिंदूंवर..'

Rafah समाचार

ऋतिकाच्या Insta स्टोरीवरुन तुफान राडा! रोहितच्या बायकोनं डिलीट केली पोस्ट; चाहते म्हणाले, 'हिंदूंवर..'
Rafah IssueRafah AttackNew Controversy
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 28 sec. here
  • 13 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 52%
  • Publisher: 63%

New Controversy Rohit Sharma Wife Ritika Sajdeh Instagram Story: तिने ही स्टोरी पोस्ट केल्यानंतर अनेकांनी यावर आक्षेप नोंदवला. त्यानंतर काही वेळाने तिने ही पोस्ट डिलीट केली असली तरी त्याचे स्क्रीन शॉट व्हायरल झालेत. नेमकं प्रकरण काय आहे जाणून घ्या...

ऋतिकाच्या Insta स्टोरीवरुन तुफान राडा! रोहितच्या बायकोनं डिलीट केली पोस्ट; चाहते म्हणाले, 'हिंदूंवर..'

New Controversy Rohit Sharma Wife Ritika Sajdeh Instagram Story: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माची पत्नी ऋतिका सजदेहने शेअर केलेल्या एका इन्स्टाग्राम स्टोरीमुळे चांगलाच वाद निर्माण झाला आहे. राफामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी प्रार्थना करा, अशा अर्थाची पोस्ट ऋतिकाने केली होती. राफामधील नागरिकांप्रती रोहितच्या पत्नीने सहानुभूती दर्शवली होती. मात्र यानंतर अनेकजण हात धुवून तिच्या मागे लागले आहे. ऋतिकाला ट्रोल करण्यात आल्याने तिने ही इन्स्टाग्राम स्टोरी डिलीट केली आहे.मंगळवारी सकाळी सोशल मीडियावर राफा शब्द ट्रेण्ड करताना दिसला.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Rafah Issue Rafah Attack New Controversy Indian Captain Rohit Sharma Rohit Sharma Wife Ritika Sajdeh All Eyes On Rafah Instagram Story Slamed Delete

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'मी गरोदर नाही, तर माझ्या गर्भाशयात...'; Timepass 3 फेम अभिनेत्रीकडून गंभीर आजाराचा खुलासा'मी गरोदर नाही, तर माझ्या गर्भाशयात...'; Timepass 3 फेम अभिनेत्रीकडून गंभीर आजाराचा खुलासाकृतिकानं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे.
और पढो »

'दहा वर्षे प्रेम मिळालं, आता मोदींनी महाराष्ट्राचा शाप अनुभवावा', उद्धव ठाकरेंचा घणाघात'दहा वर्षे प्रेम मिळालं, आता मोदींनी महाराष्ट्राचा शाप अनुभवावा', उद्धव ठाकरेंचा घणाघातशिवसेनेशी तर ही गद्दारी आहेच; पण त्याच बरोबरीने हा महाराष्ट्राचा घात आहे , असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
और पढो »

धर्मेंद्र ने पोस्ट किया डिलीट, फिर मांगी माफी, लिखा- पोस्ट बहुत पेनफुल...धर्मेंद्र ने पोस्ट किया डिलीट, फिर मांगी माफी, लिखा- पोस्ट बहुत पेनफुल...धर्मेंद्र ने शेयर किया ट्विटर पर पोस्ट
और पढो »

विकेट घेताच इशांत शर्माने विराटला भर मैदानात केली धक्काबुक्की; Video Viral झाल्याने चाहते हैराणविकेट घेताच इशांत शर्माने विराटला भर मैदानात केली धक्काबुक्की; Video Viral झाल्याने चाहते हैराणरविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यामध्ये बंगळूरूचा 47 रन्सने पराभव झाला होता. एम चिन्नस्वामी मैदानावर खेळवल्या गेलेल्या या सामन्यात चाहत्यांची विराट कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती.
और पढो »

नाशिकमध्ये PM मोदींच्या सभेत शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी; कांदाप्रश्नावर बोलण्याची मागणीनाशिकमध्ये PM मोदींच्या सभेत शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी; कांदाप्रश्नावर बोलण्याची मागणीनाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. कांदाप्रश्नावर बोलण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.
और पढो »

Maharana Pratap Jayanti 2024 Quotes in Marathi : महाराणा प्रताप जयंतीनिमित्त शेअर करा त्यांचे 10 महान विचारMaharana Pratap Jayanti 2024 Quotes in Marathi : महाराणा प्रताप जयंतीनिमित्त शेअर करा त्यांचे 10 महान विचारमेवाडचे महान राजपूत महाराणा प्रताप यांची जयंती दरवर्षी 9 मे रोजी साजरी केली जाते, तर हिंदू कॅलेंडरनुसार, त्यांची जयंती ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाते.
और पढो »



Render Time: 2025-02-16 12:33:54