एका बाजुने वेगाने येणारी पोलीस व्हॅन दुसरीकडे महिलेची उडी,मुंबईच्या 'स्पायडर मॅन'ने सांगितली अटल सेतूवरची कहाणी

Mumbai News समाचार

एका बाजुने वेगाने येणारी पोलीस व्हॅन दुसरीकडे महिलेची उडी,मुंबईच्या 'स्पायडर मॅन'ने सांगितली अटल सेतूवरची कहाणी
Atal Setu BridgeWoman Jumps Off Atal SetuAtal Tunnel
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 35 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 52%
  • Publisher: 63%

Atal Setu Bridge Woman jumps off Story:मुंबईचा स्पायडर मॅन अशी आता संजयची ओळख झाली आहे. त्या दिवशी नेमके काय घडले? ही कहाणी त्याने आता सांगितली आहे.

एका बाजुने वेगाने येणारी पोलीस व्हॅन दुसरीकडे महिलेची उडी,मुंबईच्या 'स्पायडर मॅन'ने सांगितली अटल सेतूवरची कहाणी

Atal Setu Bridge Woman jumps off Story: मुंबईचा स्पायडर मॅन अशी आता संजयची ओळख झाली आहे. त्या दिवशी नेमके काय घडले? ही कहाणी त्याने आता सांगितली आहे.Atal Setu Bridge Woman jumps off Story: पावसाळ्यामुळे मुंबईतील समुद्रात भरती होती. 16 ऑगस्टला संध्याकाळी 7 वाजून 5 मिनिटे झाली असताना अटल सेतूवर थरारक दृश्य पाहायला मिळाले. कॅब ड्रायव्हर संजय यादव याने समुद्रात उडी मारायला गेलेल्या महिलेला जीव वाचवला. शेवटच्या सेकंदाला तिचे केस पकडून धरले. बॅरियर तीक्ष्ण असल्याने संजयच्या हातावर जखमा झाल्या पण पुढचे 16 सेकंद तो तसाच उभा राहिला.तोपर्यंत एका ट्रॅफीक पोलिसाने महिलेचा डावा खांदा पकडून संजयचा थोडा भार कमी केला. आता एका आठवड्याभरात संजय यादव मुंबईसह आपले गाव झारखंडमध्येही हिरो बनलाय.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Atal Setu Bridge Woman Jumps Off Atal Setu Atal Tunnel Atal Setu Accudent Atal Setu News Sealink Mumbai Mumbai Cab Driver Hero Woman Jumping From Atal Setu Woman Jumping From Atal Setu Update Mumbai Latest Marathi News

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

अटल सेतूवर घडली भयानक घटना! ब्रीजवर मध्येच थांबला, कारमधून बाहेर पडला आणि...अटल सेतूवर घडली भयानक घटना! ब्रीजवर मध्येच थांबला, कारमधून बाहेर पडला आणि...अटल सेतूवर एक भयानक घडली आहे. एका व्यक्तीने अटल सेतूवर जाऊन टोकाचे पाऊल उचलले आहे.
और पढो »

Video: पोलीस इन्सपेक्टरला पत्नीने महिला सहकाऱ्याबरोबर नको 'त्या' अवस्थेत रंगेहाथ पकडल्यानंतर...Video: पोलीस इन्सपेक्टरला पत्नीने महिला सहकाऱ्याबरोबर नको 'त्या' अवस्थेत रंगेहाथ पकडल्यानंतर...Wife Caught Police Inspector With Lover Video Goes Viral: पोलीस निरिक्षकाची पत्नी तिच्या नातेवाईकांबरोबर या महिला पोलीस अधिकाऱ्याच्या घरी पोहोचली आणि दोघांना रंगेहाथ पकडलं.
और पढो »

राष्ट्रपति मुर्मू और पीएम मोदी ने भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी को दी श्रद्धांजलिराष्ट्रपति मुर्मू और पीएम मोदी ने भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी को दी श्रद्धांजलिप्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने 'सदैव अटल' स्मारक पर भारत रत्न और पूर्व प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी को उनकी पुण्यतिथि पर श्रद्धांजलि अर्पित की.
और पढो »

Maharashtra Breaking News LIVE: मराठा समाजाचे शरद पवारांच्या कार्यालयाबाहेर आज जवाब दो आंदोलनMaharashtra Breaking News LIVE: मराठा समाजाचे शरद पवारांच्या कार्यालयाबाहेर आज जवाब दो आंदोलनMaharashtra Breaking News LIVE: देश विदेशातील ताज्या घडामोडी व लाइव्ह अपड्टेस जाणून घ्या आता एका क्लिकवर
और पढो »

'S*X महत्त्वाचं, पण एका पार्टनरसोबत राहणं कठीण... नात्यात विश्वासघात म्हणजे व्यसन' म्हणत अर्जुन रामपालनं रोखली नजर'S*X महत्त्वाचं, पण एका पार्टनरसोबत राहणं कठीण... नात्यात विश्वासघात म्हणजे व्यसन' म्हणत अर्जुन रामपालनं रोखली नजरदरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अर्जुन रामपालला कॅज्युअल सेक्स आणि ओपन रिलेशनशिप्सवर प्रश्न विचारण्यात आला.
और पढो »

Maharashtra Breaking News LIVE: बांगलादेशच्या तुरुंगातून अनेक दहशतवादी फरार तुरुंगावर केला होता हल्लाMaharashtra Breaking News LIVE: बांगलादेशच्या तुरुंगातून अनेक दहशतवादी फरार तुरुंगावर केला होता हल्लाMaharashtra Breaking News LIVE: देश-विदेशातील राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर
और पढो »



Render Time: 2025-02-13 22:29:17