ऑक्टोबर हिटमध्ये करा पावसाळी सहलीचा बेत; राज्याच्या 'या' भागांमध्ये वीजांच्या कडकडाटासह मुसळधार

Weather समाचार

ऑक्टोबर हिटमध्ये करा पावसाळी सहलीचा बेत; राज्याच्या 'या' भागांमध्ये वीजांच्या कडकडाटासह मुसळधार
PAVSAमहाराष्ट्रअलर्ट
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 82 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 57%
  • Publisher: 63%

राज्यातील काही भागांमध्ये उष्णता वाढलेली असतानाच काही भागांमध्ये अचानकच पावसाला सुरुवात होताना दिसत आहे. मान्सूननं राज्यातून काढता पाय घेतला असला तरीही आता मात्र अवकाळी पावसानं राज्याच्या बहुतांश भागांमध्ये हजेरी लावल्याचं पाहायला मिळत आहे.

Maharashtra Weather News : ऑक्टोबर हिटमध्ये करा पावसाळी सहलीचा बेत; राज्याच्या 'या' भागांमध्ये वीजांच्या कडकडाटासह मुसळधार

Maharashtra Weather News : राज्याच्या काही भागांमध्ये उष्णता वाढलेली असतानाच काही भागांमध्ये मात्र अचानकच पावसाला सुरुवात होताना दिसत आहे.मान्सूननं राज्यातून काढता पाय घेतला असला तरीही आता मात्र अवकाळी पावसानं राज्याच्या बहुतांश भागांमध्ये हजेरी लावल्याचं पाहायला मिळत आहे. यंदाच्या वर्षी पाऊस निर्धारित वेळेत माघारी गेला आणि त्याची पाठ फिरताच राज्यातील तापमानात लक्षणीय बदल झाले. अनेक ठिकाणी ऑक्टोबर हिटचा तडाखा वाढला, त्यातच पावसानं लावलेल्या हजेरीमुळं राज्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

इथं राज्यात कमाल आणि किमान तापमानात वाढ होत असतानाच तिथं एकाएकी मुंबई आणि कोकणासह दक्षिण महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पावसानं हजेली लावल्यामुळं आता पुन्हा एकदा वातावरणानं सुखद रुप दाखवल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं या ऑक्टोबर हिटच्या दिवसांमध्ये पावसाळी, ताटकळलेल्या सहलीचा बेत आखणं व्यर्थ ठरणार नाही.

राज्यात अवकाळीची हजेरी असली तरीही जिथं पावसानं उघडीप दिली आहे, त्या भागांमध्ये मात्र उन्हाचा चटका वाढत आहे. विदर्भ, सांगली आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांचा यात समावेश. तर, मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत शनिवारी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागने व्यक्त केला आहे. राज्याच्या अनेक भागांमध्ये

वादळी वाऱ्यासह पावसाची असून, सध्या बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं राज्यात पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होताना दिसत आहे. पुढील 48 तासांमध्ये ही स्थिती कायम राहिल असा अंदाजही वर्तवण्यात येत आहे.अरबी समुद्राच्या पूर्वमध्य भागातून लक्षद्वीप बेटांजवळ चक्राकार वारे वाहत आहेत. या वाऱ्यांमुळं अरबी समुद्रावर कमी दाबाच्या पट्ट्याची निर्मिती होताना दिसत आहे. या वाऱ्यांना सध्या पश्चिमेला गती मिळाल्यामुळं आंध्र प्रदेशच्या दक्षिणेपर्यंत पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

PAVSA महाराष्ट्र अलर्ट तापमान वृष्टी मानसून

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Maharashtra Weather : राज्यात 3 दिवस पावसाचा जोर वाढणार; IMD कडून यलो अलर्टMaharashtra Weather : राज्यात 3 दिवस पावसाचा जोर वाढणार; IMD कडून यलो अलर्टMaharashtra Rain : हवामान विभागाने राज्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. पावसाच्या जोरदार सरी बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
और पढो »

वीजांच्या कडकडाटासह मुसळधार, परतीच्या पावसाचं धुमशान...मुंबई, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना झोडपलंवीजांच्या कडकडाटासह मुसळधार, परतीच्या पावसाचं धुमशान...मुंबई, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना झोडपलंHeavy Rain in Maharashtra : परतीच्या पावसाने मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना झोडपून काढलं आहे. मुंबईत वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडतोय तर पुण्यातील अनेक रस्ते जलमय झालेत. गुरुवारी दिवसभरासाठी मुंबई, ठाणे, रायगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
और पढो »

मुंबईकरांची October Heat पासून सुटका होणार, परतीचा मान्सूनही लांबणार? कसं असेल ऑक्टबरचं हवामान?मुंबईकरांची October Heat पासून सुटका होणार, परतीचा मान्सूनही लांबणार? कसं असेल ऑक्टबरचं हवामान?Mumbai Weather Today: मुंबईकरांना आता ऑक्टोबर हिटमध्ये दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञांनी काय इशारा दिला पाहा
और पढो »

जाता जाता धुमाकूळ घालणार; विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून अलर्ट जारीजाता जाता धुमाकूळ घालणार; विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून अलर्ट जारीMaharashtra Rain : राज्यात परतीच्या पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. विजांच्या कडकडाटासह मुसळधार बरसणार आहे. हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे.
और पढो »

Maharashtra Weather News : मुंबईत पहाटेपासून मुसळधार; पुढील 24 तासांत कोणत्या भागांमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग?Maharashtra Weather News : मुंबईत पहाटेपासून मुसळधार; पुढील 24 तासांत कोणत्या भागांमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग?Maharashtra Weather News : आजचा दिवसही पावसाचाच! कोणत्या भागांमध्ये जोर वाढणार? कुठे अधिक काळजी घ्यावी लागणार? पाहा सविस्तर हवामान वृत्त...
और पढो »

Breaking News: मुसळधार पावसामुळे मुंबईत कॉलेज आणि शाळांना सुट्टी जाहीरBreaking News: मुसळधार पावसामुळे मुंबईत कॉलेज आणि शाळांना सुट्टी जाहीरमुसळधार पावसामुळे मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-16 09:08:22