कंगनाला कानशिलात लगावणारी कुलविंदर कौर कोण आहे? शेतकरी आंदोलनाशी संबंध

Kulwinder Kaur समाचार

कंगनाला कानशिलात लगावणारी कुलविंदर कौर कोण आहे? शेतकरी आंदोलनाशी संबंध
Kangana RanautFarmer ProtestWho Is Kulwinder Kaur
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 20 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 42%
  • Publisher: 63%

Kangana Ranaut: नवनिर्वाचित खासदार कंगना रनौत चंदीगड विमानतळावर पोहोचताच तिथल्या सीआयएसएफ महिला सुरक्षा रक्षकाने तिच्या कानशिलात लगावली. याचा व्हिडिओही समोर आहे. या घटनेनंतर देशात एकच खळबळ उडालीय.

Who is kulwinder Kaur: हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आलेली बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत ला चंदीगड विमानतळ ावर कानशिलात लगावण्यात आली. विमानतळावर तैनात असलेल्या सीआयएसएफ महाल सुरक्षा रक्षकाने कंगनाशी वाद घालत तिच्या कानशिलात मारली. ही घटना गुरुवारी दुपारी 3 वाजून 40 मिनिटांच्या आसपास घडली. कंगनाला कानशिलात लगावणाऱ्या महिला सुरक्षा रक्षकाचं नाव कुलविंदर कौर असं आहे. या घटनेनंतर चंदीगड विमानतळ ावर एकच खळबळ उडाली.

‘जब कंगना ने ये बयान दिया था कि ₹100 में महिलाएं धरने पर जाती हैं तो उसी वक्त धरने पर मेरी मां बैठी थी’दरम्यान, कंगना रनौत चंदीगडहून दिल्लीत दाखल झाली आहे. मंडी लोकसभा मतदारसंघातून कंगनाने काँग्रेसचे विक्रमादित्य सिंह यांचा 74 हजार 755 मतांनी पराभव केला.'मुलाने घराबाहेर काढलं, पण तू स्वप्न पूर्ण केलंस', तरुणाने सुरक्षारक्षकाची अयोध्येला जाण्याची इच्छा केली पूर्ण, VIDEO व्हायरल

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Kangana Ranaut Farmer Protest Who Is Kulwinder Kaur Chandigarh Airport Kangana Ranaut Slapped CISF Official Slaps Kangana Ranaut कंगना रनौत कंगना रनौतच्या कानशिलात चंदीगड विमानतळ

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Chandrapur Lok Sabha Nivadnuk Nikal 2024 : 'कॅबिनेट मंत्र्यांना हरवणं धानोकर कुटुंबाचा इतिहास', पहिल्याच प्रयत्नात प्रतिभा धानोरकर पासChandrapur Lok Sabha Nivadnuk Nikal 2024 : 'कॅबिनेट मंत्र्यांना हरवणं धानोकर कुटुंबाचा इतिहास', पहिल्याच प्रयत्नात प्रतिभा धानोरकर पासChandrapur Lok Sabha Election Results 2024 : पहिल्याच प्रयत्नात आमदार आणि आता खासदार होणाऱ्या चंद्रपूरच्या प्रतिभा धानोकर आहे तरी कोण?
और पढो »

'विराट कोहलीला माझ्या टी-20 संघात जागा नाही', हेडनने स्पष्टच सांगितलं; रोहित शर्माबाबतही मोठं विधान'विराट कोहलीला माझ्या टी-20 संघात जागा नाही', हेडनने स्पष्टच सांगितलं; रोहित शर्माबाबतही मोठं विधानT20 World Cup: ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी खेळाडू मॅथ्यू हेडनने (Matthew Hayden) विराट कोहली (Virat Kohli) विरुद्ध यशस्वी जैसवाल (Yashasvi Jaiswal) यांच्यापैकी पहिल्या क्रमांकावर कोण खेळावं यावर परखड मत मांडलं आहे.
और पढो »

निखिल माझा नवरा नाही? आमचं लग्न झालंच नाही? महिन्याभरातच अभिनेत्रीची ही काय अवस्था... चाहते चिंतेतनिखिल माझा नवरा नाही? आमचं लग्न झालंच नाही? महिन्याभरातच अभिनेत्रीची ही काय अवस्था... चाहते चिंतेतआता दलजीतनं आरोप केला आहे की निखिलनं त्यांच्या लग्नाला मान्य करण्यास नकार दिला आहे.
और पढो »

धोनी, गील, काव्या मारनबरोबर फोटोत झळकलेली ही चश्मिष IPL Mystery Girl आहे तरी कोण?धोनी, गील, काव्या मारनबरोबर फोटोत झळकलेली ही चश्मिष IPL Mystery Girl आहे तरी कोण?IPL 2024 Viral Mystery Girl With Specs: महेंद्र सिंग धोनी असो, शुभमन गिल असो किंवा युजवेंद्र चहल असो अनेक संघाच्या अनेक क्रिकेटपटूंबरोबर तिचे फोटो यंदाच्या आयपीएल पर्वामध्ये सोशल मीडियावर दिसून आले.
और पढो »

Pune Porsche Accident: 600 कोटींची संपत्ती, लक्झरी कारचा ताफा, विशाल अग्रवाल नक्की आहे तरी कोण?Pune Porsche Accident: 600 कोटींची संपत्ती, लक्झरी कारचा ताफा, विशाल अग्रवाल नक्की आहे तरी कोण?Pune Porsche Accident: पुणे अपघात प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात येत आहेत. कल्याणीनगरपरीसरात पोर्शे कार चालवत असलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने एका दुचाकीला धडक दिली होती.
और पढो »

लाखोंच्या पगाराची ITची नोकरी सोडली, आण्णा आंदोलनाने दिली ओळख;कोण आहे स्वाती मालीवाल?लाखोंच्या पगाराची ITची नोकरी सोडली, आण्णा आंदोलनाने दिली ओळख;कोण आहे स्वाती मालीवाल?Swati Maliwal Details: सध्या स्वाती मालीवाल हे नाव देशभरात चर्चेत आहे. आम आदमी पार्टीच्या बड्या नेत्यांमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. त्या राज्यसभा खासदारदेखील आहेत.
और पढो »



Render Time: 2025-02-14 00:45:00