Pune Rain : डेक्कन परिसरातील नदीपात्रात पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे पुलाची वाडी व प्रेमनगर येथील सुमारे 100 वीजग्रा्हकांचा वीजपुरवठा वीजसुरक्षेच्या दृष्टीने बंद ठेवण्यात आला आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या परिसराला हवामान विभागाकडून पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. त्याचबरोबर खडकवासला भागात मुसळधार पाऊस सुरू असल्याने 27 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरूये...पाऊस वाढल्यास विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व यंत्रणांना अलर्ट राहण्याचे निर्देश दिले असून, सर्व विभागांना समन्वय ठेवण्यास सांगण्यात आलंय. नागरिकांनीही सतर्क राबून काळजी घेण्याचं आवाहन फडणवीसांनी केले.
हे देखील वाचा... महाराष्ट्रातील एकमेव गाव जिथ एकदा पाऊस सुरु झाला की सात आठ दिवस थांबतच नाही; कोकणातील स्वर्ग पुण्यात नुकतीच आलेली पूर परिस्थिती वारंवार होऊ नये म्हणून तात्पुरता उपाय म्हणून खडकवासला, एकता नगर, सिंहगड येथे पूर संरक्षक मजबूत भिंत बांधणे सुरु करा असे निर्देश देतांना निळ्या पूर रेषेतील नागरिकांचे कायमस्वरूपी पूनर्वसन करण्यासाठी जिल्हाधिकारी, पुणे महानगरपालिका , जलसंपदा विभाग यांनी समन्वयाने तज्ज्ञांच्या सल्ल्याने एक आराखडा तयार करावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
Pune Rain Pune Again In Danger Zone Khadakwasla Dam पुमे पाऊस खडकवासला धरण
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
साताऱ्याच्या वाई येथील प्रसिद्ध गणपती मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा; धोम धरणातून 7636 क्युसेक पाण्याचा विसर्गसाता-यातील वाईच्या गणपती मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा घातलाय. याचा व्हिडिओ व्हायरल होतोय.
और पढो »
कोयना धरणातून 32100 क्युसेक पाण्याचा विसर्ग म्हणजे किती लिटर पाणी सोडलं? 'क्युसेक'चा अर्थ काय?One Cusec Is How Many Liters: दरवर्षी पावसाळा आला की आपल्या कानावर पडणारे किंवा वाचनात येणारे शब्द म्हणजे अमुक क्युसेक पाण्याचा विसर्ग किंवा इतकं टीएमसी पाण्याचा साधा धरणात आहे.
और पढो »
Pune Rains : पुणेकरांनो सावधान! पुढील 48 तास धोक्याचे, महानगरपालिकेने 'या' नागरिकांना दिला अलर्टPune Heavy rain : पुढील 48 तासात मुठा आणि पवना नदीपात्रात पावसानुसार आणि येव्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जाण्याची शक्यता आहे.
और पढो »
Maharashtra Weather News : तो दुप्पट ताकदीनं परतलाय! मुंबईत मुसळधार; कोकणासह विदर्भात वादळी पावसाची शक्यताMaharashtra Weather News : राज्याच्या काही भागांमध्ये उसंत घेतलेल्या पावसानं आता पुन्हा एकदा जोर धरला असून, हा पाऊस कोकणाला झोडपून काढताना दिसत आहे.
और पढो »
Mhada Lottery 2024 : म्हाडा सोडतीतील घरांची किंमत 1,00,00,000; एरिया किती मिळतोय पाहिलं?Mhada Lottery 2024 : म्हाडाच्या सोडतीमध्ये सहभागी होऊ पाहणाऱ्यांसाठीची महत्त्वाची घोषणा काही दिवसांमध्येच होणार असून, आता यामध्ये कोणाच्या नशीबी हक्काच्या घराच्या चाव्या येतता हे पाहणं महत्त्वाचं असेल...
और पढो »
आमदारांचा मुक्काम फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये; पुढच्या 48 तासांत महाराष्ट्राच्या राजकारणात काही घडू शकतंविधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात उतरल्यामुळे निवडणूक होणार हे अटळ आहे.. त्यासोबतच या निवडणुकीत घोडेबाजार होण्याचीही शक्यता वर्तवली जातेय
और पढो »