Pune Rains : पुणेकरांनो सावधान! पुढील 48 तास धोक्याचे, महानगरपालिकेने 'या' नागरिकांना दिला अलर्ट

Pune Rains समाचार

Pune Rains : पुणेकरांनो सावधान! पुढील 48 तास धोक्याचे, महानगरपालिकेने 'या' नागरिकांना दिला अलर्ट
Pune Heavy RainPmcPune Rains Alert
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 45 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 45%
  • Publisher: 63%

Pune Heavy rain : पुढील 48 तासात मुठा आणि पवना नदीपात्रात पावसानुसार आणि येव्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जाण्याची शक्यता आहे.

गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात सुरू असलेल्या पावसामुळे पुणेकरांची दैना उडाल्याचं समोर आलं होतं. अशातच आता येत्या 48 तासात मुठा आणि पवना नदीपात्रात पावसाच्या अंदाजानुसार मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी सतर्क रहावं, असं आवाहन पीएससीकडून करण्यात आलंय.पुणे शहराजवळील खडकवासला धरण ८०%, पानशेत ९४% आणि टेमघर ७८% एवढ्या क्षमतेने भरलेले आहे. तसेच पिंपरी चिंचवड शहराशी सलग्न असलेले पवना धरण ८४% क्षमतेने भरलेले आहे.

रविवारी रात्री आणि सोमवारी पहाटे अतिवृष्टीचा अंदाज दिल्यामुळे पुढील ४८ तासांत मुठा व पवना नदीपात्रात पर्जन्यमानानुसार व येव्यामुळे मोठ्या प्रमाणात विसर्ग होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत खडकवासला व पवना धरणातून नदीपात्रात विसर्ग सुरू असुन पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग पुन्हा कमी किंवा जास्त करण्यात येईल, असं पीएमसीकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, पुणे महानगरपालिका क्षेत्रातील नागरीकांनी मुठा नदीपात्र व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील नागरीकांनी पवना नदीपात्रातील निषिद्ध क्षेत्रामध्ये उतरू नये आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत. कृपया सखल भागातील संबंधीत नागरीकांनी नदीपात्रात उतरू नये, असा इशारा देखील आला आहे.Maharastra Politics : पवारांच्या मंचावर दादांचे आमदार, पुण्याच्या राजकारणाने अजित पवारांना आणखी एक धक्का?दुनिया में सबसे बड़ा योद्धा मां होती है! हातातील शिकार सोडू...

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Pune Heavy Rain Pmc Pune Rains Alert Latest News Khadakwasala Dam Mutha River Rain News

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Pune Rain : पुणेकरांनो सावधान! खडकवासला धरणातून विसर्ग वाढवणार, PMC चं नागरिकांना आवाहनPune Rain : पुणेकरांनो सावधान! खडकवासला धरणातून विसर्ग वाढवणार, PMC चं नागरिकांना आवाहनPune Rainfall Update : एकीकडे पुण्यात 32 वर्षातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली असताना आता नदीपात्रातील गावांना धोका निर्माण झाला आहे.
और पढो »

पुढचे तीन दिवस धोक्याचे! महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांसाठी रेड अलर्टपुढचे तीन दिवस धोक्याचे! महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांसाठी रेड अलर्टMaharashtra Rain Update: महाराष्ट्रात आणखी तीन ते चार दिवस मुसळधार पाऊस राहणार आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांसाठी अलर्ट दिला आहे.
और पढो »

Pune Rain : पुण्यात पावसाचा 'रेड अलर्ट', 'या' तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीरPune Rain : पुण्यात पावसाचा 'रेड अलर्ट', 'या' तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीरPune Rain Red Alert : पुण्यात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आल्यानंतर आता मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
और पढो »

सातारा कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्यावर रेड अलर्ट; पाऊस धुमशान घालणारसातारा कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्यावर रेड अलर्ट; पाऊस धुमशान घालणारसातारा कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी करण्यात आली आहे. हवामान विभागानं मुंबईला ऑरेंज अलर्ट दिला आहे.
और पढो »

फोन तुटला, अलार्म कोणी ऐकला नाही, 48 तास रुग्णालयाच्या लिफ्टमध्ये अडकला रुग्ण अखेर...फोन तुटला, अलार्म कोणी ऐकला नाही, 48 तास रुग्णालयाच्या लिफ्टमध्ये अडकला रुग्ण अखेर...Trending News : वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात गेलेला एक रुग्ण तब्बल 48 तास रुग्णालयाच्या लिफ्टमध्ये अडकला. धक्कादायक म्हणजे एक व्यक्ती लिफ्टमध्ये अडकला आहे याचा रुग्णालय प्रशासनाला थांगपत्ताच नव्हता.
और पढो »

महाराष्ट्रात आणखी 4-5 दिवस कोसळधारा; 'या' जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारामहाराष्ट्रात आणखी 4-5 दिवस कोसळधारा; 'या' जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशाराMaharashtra Weather Alert: महाराष्ट्रातील घाट माथ्यावर पावसाचा जोर कायम आहे. आज हवामान विभागाने कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट दिला आहे, जाणून घेऊया.
और पढो »



Render Time: 2025-02-19 02:55:46