Former Indian Cricketer Vinod Kambli Viral Video : टीम इंडियाचा माजी डावखुरा फलंदाज विनोद कांबळीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून हा व्हिडिओ पाहून लोकांनी चिंता व्यक्त केली आहे. या व्हिडिओत विनोद कांबळीच प्रकृती ढासळलेली दिसत आहे. त्याला आपल्यावरही उभं रहाता येत नाहीए.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज विनोद कांबळी सध्या आपल्या प्रकृतीमुळे चर्चेत आहे. विनोद कांबळी चा एक व्हिडिओ समोर आला असून या व्हिडिओत त्याला नीट चालताही येत नाही. काही लोकं त्याला धरुन घेऊन जाताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहून क्रिकेट चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. प्रकृतीबरोबरच विनोद कांबळी ची आर्थिक परिस्थिती प्रचंड ढासळलेली आहे. कधी काळी करोडो रुपयांचं मालक असलेल्या विनोद कांबळी चं आताचं उत्पन्न ऐकून चाहते हैराण झाले आहेत.
आता फोटोग्राफरची गरजच नाही; 50 MP चा सेल्फा कॅमेरा आणि बरचं काही; Vivo ने लाँच केला जबरदस्त स्मार्टफोनगुरूच्या पत्नीच्या प्रेमात पडला, घरातून पळवून केलं लग्न, बॉलिवूडमधील विश्वास बसणार नाही अशी Love StoryPhotos: 'एक रात्रही...', 20 वर्षीय खेळाडूला Olympics मधून हाकललं; म्हणाले, 'तिच्यामुळे संघात अयोग्य...'
Former Indian Cricketer Vinod Kambli Vinod Kambli Vinod Kambli Health Issues Vinod Kambli Health Issues Video Vinod Kambli Net Worth Vinod Kambli Monthly Salary Vinod Kambli Income विनोद कांबळी विनोद कांबळी व्हिडिओ Vinod Kambli Viral Video
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
VIDEO: अरे रे… विनोद कांबळीला हे काय झालं? नीट चालता पण येत नाही!Vinod Kambli Viral Video: भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचा जीवलग मित्र मानल्या जाणाऱ्या विनोद कांबळी यांचा एक व्हिडीओ सध्या सोधल मीडियावर व्हायरल झाला आहे.
और पढो »
Vinod Kambli Viral Video: बिनोद कांबली को 1 कदम चलने के लिए भी लेना पड़ रहा सहारा, हालत देख भर आएंगी आंखेंVinod Kambli Viral Video: पूर्व भारतीय क्रिकेटर विनोद कांबली इस एक वीडियो सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रहा है, जिसे देखकर आपकी भी आंखें भर आएंगी...
और पढो »
गणेशोत्सवानंतर निवडणुकीचं बिगुल वाजणार? 20 सप्टेंबरपासून आचारसंहिता लागणार?Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीनंतर आता वेध लागले आहेत ते विधानसभा निवडणुकांचे... महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी लागणार याचीच उत्सुकता सर्वांना लागली आहे..
और पढो »
NEET चा नवा घोटाळा, फेरपरीक्षा न देताच यवतमाळच्या भूमिकाला मिळाली मार्कशिट, गुण पाहून बसला मानसिक धक्काNEET Scam: लातूर NEET पेपर फुटी प्रकरणातला बहुचर्चित आरोपी गंगाधर अखेर सीबीआयच्या हाती लागलाय. लातूरमधील दोघा शिक्षकांना हाताशी धरून त्यानं NEET गुणवाढीचं आमीष दाखवलं. लातूरच्या शिक्षकांच्या मध्यस्थीनं विद्यार्थी-पालकांकडून लाखो रुपये उकळले जायचे. नीट घोटाळ्याची सध्या देशभरात चर्चा आहे.
और पढो »
Team India : वर्ल्ड कप जिंकताच हार्दिक पांड्याला मोठा झटका, आठवडा उलटला नाही अन्...Hardik Pandya ICC World Ranking : एकीकडे वर्ल्ड कपमध्ये धमाकेदार कामगिरी केल्यानंतर अव्वल स्थान पटकवणाऱ्या हार्दिकला आता मोठा धक्का बसलाय.
और पढो »
T20 WC Final चा नव्हे तर 8 वर्षांपूर्वीचा हा कॅच माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा; SKY चा दावाSuryakumar Yadav Talks About Most Important Catch: टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यामध्ये सुर्यकुमार यादवने तुफान फटकेबाजी करणाऱ्या डेव्हिड मिलरचा सीमारेषेजवळ अप्रतिम कॅच घेतला. मात्र हा आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा कॅच नसल्याचं सुर्यकुमारने म्हटलं आहे.
और पढो »