कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर की मशीद? अखेर कोर्टाने दिला अत्यंत महत्त्वाचा निर्णय

Kalyan समाचार

कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर की मशीद? अखेर कोर्टाने दिला अत्यंत महत्त्वाचा निर्णय
Durgadi FortKalyan Durgadi FortTemple
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 13 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 40%
  • Publisher: 63%

Kalyan Durgadi Fort Mandir Or Masjid: मागील अनेक वर्षांपासून हा वाद न्यायालयामध्ये सुरु होता. अखेर या वादावर न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.

ठाण्याला लागूनच असलेल्या कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यासंदर्भातील महत्त्वाचा निकाल आज सत्र न्यायालयाने दिला आहे. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर आहे की मशीद यासंदर्भातील निकाल न्यायालयाने दिला आहे. दुर्गाडी किल्ल्यावर मंदिरच असल्याचा निर्वाळा न्यायालयाने केला आहे. मागील बऱ्याच काळापासून या प्रकरणार सुनावणी सुरु होती. अखेर या प्रकरणाचा निकाल आता लागला आहे.कल्याणमधील सत्र न्यायालयाने ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर मशीद नसून मंदिरच असल्याचे आदेश जारी केले आहेत.

90 च्या दशकात आनंद दिघेंनी याचा विरोध करत या ठिकाणी घंटानाद आंदोलन सुरु केलं होतं. यावर्षीही या ठिकाणी घंटानाद आंदोलन करण्यात आलं होतं. दर वर्षी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलक वाढल्याने पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात येतो.Full Scorecard →

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Durgadi Fort Kalyan Durgadi Fort Temple Mosque Kalyan Session Court Verdict MANDIR Masjid Issue

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

‘फेसबूक पोस्ट केली, पोलीस स्टेशन गाठायला काय झालं?’ सुप्रीम कोर्टाकडून रेप प्रकरणी अभिनेत्याला जामीन‘फेसबूक पोस्ट केली, पोलीस स्टेशन गाठायला काय झालं?’ सुप्रीम कोर्टाकडून रेप प्रकरणी अभिनेत्याला जामीनदिग्गज अभिनेता सिद्दी यांची सुप्रीम कोर्टाने बलात्काराच्या आरोपातून जामीन दिला आहे. तसेच या प्रकरणात पीडित तरुणीला सुप्रीम कोर्टाने चांगलच सुनावलं आहे.
और पढो »

... तर मुली वडिलांच्या संपत्तीवर दावा करु शकत नाही; मालमत्ता वादावर मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय... तर मुली वडिलांच्या संपत्तीवर दावा करु शकत नाही; मालमत्ता वादावर मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णयBombay High Court: मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय सुनावला आहे. मालमत्ता वादाच्या संदर्भात हा निर्णय आहे
और पढो »

Maharashtra Weather News : राज्यात थंडीच्या लाटेचा यलो अलर्ट; कुठे जाणवणार रक्त गोठवणारा गारठा?Maharashtra Weather News : राज्यात थंडीच्या लाटेचा यलो अलर्ट; कुठे जाणवणार रक्त गोठवणारा गारठा?Maharashtra Weather News : हवामान विभागानं राज्यातील हवामानाचा आढावा घेत सध्याच्या वातावरणाला अनुसरून अतिशय महत्त्वाचा इशारा दिला आहे.
और पढो »

Mumbai Local Train: महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेचा मोठा निर्णय; मध्य रेल्वेच्या काही स्थानकांत...Mumbai Local Train: महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेचा मोठा निर्णय; मध्य रेल्वेच्या काही स्थानकांत...Mumbai Local Train Update: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वे प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
और पढो »

पश्चिम रेल्वेचे 3 अपडेट्स, महापरिनिर्वाण दिनानिमित्त घेतला मोठा निर्णयपश्चिम रेल्वेचे 3 अपडेट्स, महापरिनिर्वाण दिनानिमित्त घेतला मोठा निर्णयनागरिकांसाठी पश्चिम रेल्वेचे खूप महत्त्वाचे अपडेट्स. पश्चिम रेल्वेने महापरिनिर्वाण दिनानिमित्त घेतला अतिशय महत्त्वाचा निर्णय, तसेच मेगा भरतीबाबत महत्त्वाची माहिती.
और पढो »

मतदानाच्या दिवशी पहाटे 4 पासून बेस्ट बस धावणार, वृद्ध व दिव्यांगांसाठी खास सोयमतदानाच्या दिवशी पहाटे 4 पासून बेस्ट बस धावणार, वृद्ध व दिव्यांगांसाठी खास सोयMaharashtra Assembly Election: 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभेसाठी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर बेस्टने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-15 16:13:29