Vinesh Phogat Medical Bulletin : भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट बेशुद्ध पडली. तिला पॅरिसच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डिहायड्रेशनमुळे विनेशला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
भारताच्या मिशन ऑलिम्पिकला मोठा धक्का बसलाय. विनेश फोगाट ऑलिम्पिकमधून अपात्र ठरलीय. विनेश फोगाट 50 किलो फ्रीस्टाइलच्या गटात खेळत होती. मात्र तिचे वजन 100 ग्रॅम जास्त असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आलंय. स्पर्धेच्या नियमांनुसार, स्पर्धेच्या दोन्ही दिवशी कुस्तीपटूंना त्यांच्या वजन श्रेणीत राहावं लागतं. परंतु तिचे वजन 100 ग्रॅम जास्त असल्याचं आढळून आल्याचं सांगण्यात येतंय.
विनेश फोगाट हिने 50 किलो फ्रीस्टाइल गटात शानदार कामगिरी करताना अंतिम फेरी गाठली होती. विनेश फोगाटने क्युबाच्या युसनेलिस गुझमन लोपेझविरुद्ध 5-0 असा एकतर्फी विजय मिळवला होता. विनेश फोगाट ऑलिम्पिक कुस्तीमध्ये अंतिम फेरी गाठणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली होती. मात्र अंतिम सामन्याआधीच तिला अपात्र ठरवण्यात आलंय.अपात्र ठरल्यानंतर आता विनेश बेशुद्ध झाल्याचं समोर आलं आहे. विनेशला पॅरिसच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तिला IV फ्लुइड देण्याची शिफारस करण्यात आली आहे.
Vinesh Phogat Medical Bulletin Vinesh Phogat Health Update Vinesh Phogat Fainted Vinesh Phogat Behosh Vinesh Phogat Disqualified Vinesh Phogat Weight Mission Olympic Vinesh Phogat Unconcious PM Modi On Vinesh Phogat
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Maharashtra Breaking News Today: मनोज जरांगेंच्या उपोषणाचा तिसरा दिवसMaharashtra Breaking News Today: राज्यातील घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स जाणून घ्या एका क्लिकवर
और पढो »
Maharashtra Breaking News LIVE: मुंबई उपनगरात पावसाचा जोर वाढलाMaharashtra Breaking News Today LIVE Updates July 18: राज्यासह देशविदेशातील घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स जाणून घ्या
और पढो »
पुढील 2-3 दिवस काळजीचे! विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा पावसाचे धुमशान; या जिल्ह्यांसाठी अलर्टMaharashtra Weather Update: राज्यात गुरुवारपासून पुन्हा एकदा पाऊस धुमाकुळ घालणार आहे. कसं असेल राज्यातील हवामान जाणून घ्या
और पढो »
Paris Olympics: विनेश फोगाट ने भारत के लिए एक और पदक किया पक्का, कुश्ती के फाइनल में पहुंचने वाली पहली महिला बनींइस जीत के साथ ही विनेश फोगाट ने इतिहास रच दिया है। विनेश फोगाट कुश्ती के फाइनल में पहुंचने वाली पहली भारतीय महिला बन गई हैं।
और पढो »
सोनं खरेदी करण्याची हिच उत्तम संधी, आज पुन्हा स्वस्त झालं सोनं; 18,22,24 कॅरेटचे भाव जाणून घ्याGold Price Today: सोन्या चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा घट झाली आहे. आजचे सोन्याचे भाव जाणून घ्या
और पढो »
आज स्वस्त झालं सोनं; 24 कॅरेटचा भाव ऐकून ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंदGold Rate Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. काय आहेस सोन्याचे दर जाणून घ्या.
और पढो »