7th Pay Commission news: केंद्रीय कर्मचारी ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होते, त्यासाठी त्यांना आता जास्त काळ प्रतीक्षा करवी लागणार आहे. देशभरातील लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यासांठी मोठी अपडेट समोर आली आहे. जुलै 2024 पासून लागू होणाऱ्या महागाई भत्त्याची (डीए वाढ) तारीख निश्चित झाली आहे.
7th Pay Commission News: जून महिन्यात AICPI निर्देशांकात 1.5 अंकांची मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे महागाई भत्त्याचा आकडादेखील वाढल्याचे सांगितले जात आहे.केंद्रीय कर्मचारी ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होते, त्यासाठी त्यांना आता जास्त काळ प्रतीक्षा करवी लागणार आहे. देशभरातील लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यासांठी मोठी अपडेट समोर आली आहे. जुलै 2024 पासून लागू होणाऱ्या महागाई भत्त्याची तारीख निश्चित झाली आहे. सप्टेंबरच्या अखेरीस त्याची घोषणा होणार आहे.
जानेवारी ते जून 2024 दरम्यान आलेल्या AICPI-IW निर्देशांकाच्या आकड्यांवरून असे ठरले आहे की जुलै 2024 पासून कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ मिळेल. जूनच्या एआयसीपीआय निर्देशांकात १.५ अंकांची उसळी दिसून आली आहे. मे महिन्यात ते 139.9 अंकांवर होते, जे आता 141.4 पर्यंत वाढले आहे. महागाई भत्त्याचा स्कोअर 53.36 झाला आहे. याचा अर्थ या वेळी महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ होणार आहे. जानेवारीमध्ये, निर्देशांक क्रमांक 138.9 अंकांवर होता, ज्यामुळे महागाई भत्ता 50.84 टक्क्यांवर पोहोचला.
7Th Pay Commission 7Th Pay Commission News Central Government Employees News AICPI Index Numbers February Index Data How Much Da Hike In July 2024 Pay Matrix Odisha 7Th Pay Commission
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Big News : UPS योजना भविष्य बदलणार; 10 वर्षांच्या सेवेनंतर नोकरी सोडली तरी दर महिन्याला पेन्शन मिळणार10 वर्षांच्या सेवेनंतर नोकरी सोडली तरी आता कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार आहे. केंद्र सरकारने UPS योजनेची घोषणा केली आहे.
और पढो »
पश्चिम रेल्वेवर होतंय नवीन टर्मिनस; लांब पल्ल्याच्या गाड्या आता येथूनच पकडा, मेट्रोही जोडणारMumbai New Jogeshwari Terminus: पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना नवीन टर्मिनस मिळणार आहे. त्यामुळं आता लांब पल्ल्याच्या गाड्यांना तिथे थांबा मिळणार आहे.
और पढो »
महिलांसाठी आनंदाची बातमी! नवीन योजनमध्ये मिळणार 50000 रुपयेमहिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने नवीन योजना हाती घेतली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना 50000 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे.
और पढो »
गोविंदाssss! दहीहंडीसाठी मुंबई पोलिसांकडून नियमावली जारी; चुकूनही करू नका 'ही' कामंMumbai News : अवघ्या काही दिवसांनंतर मुंबईत दहीहंडिचा उत्साह पाहायला मिळणार असून, अनेक गोविंदा पथकं या दिवशी मानवी मनोरे रचताना दिसतील...
और पढो »
मुकेश अंबानींनी उघडला Jio तल्या नोकऱ्यांच्या पेठारा, लाखभर मिळेल पगारReliance Jio Recruitment: देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांनी नोकऱ्यांचा पिठारा उघडला आहे. या माध्यमातून वेगवेगळ्या फिल्डमधील उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे.
और पढो »
Yashashree Shinde Murder Case: उरण स्टेशनजवळ सापडले 2 महत्त्वाचे पुरावे; मिळणार अनेक प्रश्नांची उत्तरंYashashree Shinde Murder Case Big Update: मागील दोन आठवड्यांपासून पोलीस या प्रकरणामध्ये तपास करत असताना शोध घेत असलेल्या त्या दोन गोष्टी पोलिसांना सापडल्या असून यामधून अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत.
और पढो »