कैलास पर्वत हे अनेक रहस्य असेलले सर्वात पवित्र ठिकाण मानले जाते. कैलास पर्वत स्वर्ग हा आणि पृथ्वी दरम्यान एक जिना मानला जातो.
पृथ्वीतलावरील सर्वात रहस्यमयी ठिकाण म्हणजे कैलास पर्वत . कैलास पर्वत माउंट उंचीने एव्हरेस्टपेक्षा कमी आहे. अले असताना आजवर कोणीही कैलास पर्वतावर चढाई करु शकलेले नाही. बौद्ध आणि हिंदूधर्मीय कैलास पर्वता अति पवित्र मानतात. भारतातून प्रमथच कैलास पर्वताचे दर्शन झाले आहे. कैलास पर्वत पाहण्यासाठी तिबेटला जावे लागते.
हे देखील वाचा... भारतातील पहिली 4 लेअर वाहतूक व्यवस्था आपल्या महाराष्ट्रात; महामार्गावर रेल्वे ब्रीज, ब्रीाजवर फ्लायओव्हर त्यावर धावते मेट्रो हिंदू, बौद्ध, जैन धर्मीयांमध्ये कैलास पर्वत अति पवित्र स्थान मानले जाते. हिंदूंच्या धार्मिक मान्यतानुसार कैलास पर्वत भगवान शिवचे घर आहे. येथे मोक्ष प्राप्ती होते असे मानले जाते. तिबेटी बौद्ध हे कैलास पर्वताला पृथ्वीवरील बौद्ध विश्वविज्ञानाचे केंद्रबुिंदु मानतात. जैन धर्माचे संस्थापक, ऋषभ यांना येथे आध्यात्मिक जागृति मिळाल्याचा दावा केला जातो.
Miracles In Kailash Mansarovar Yatra Mount Kailash Mount Kailash Seen For The First Time From India Tibet India Tour कैलाश पर्वत कैलाश मानसरोवर यात्रा
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
वैवाहिक बलात्काराला गुन्हा ठरवण्याची गरज नाही, केंद्राचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद, 'हा कायदेशीर नव्हे तर सामाजिक मुद्दा'केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला वैवाहिक बलात्काराला गुन्हा ठरवण्याची गरज नाही कारण इतर योग्यरित्या आखण्यात आलेले दंडात्मक उपाय आहेत असं सांगितलं आहे.
और पढो »
Uttarakhand Tourism: हेलीकॉप्टर से आदि कैलास व ऊं पर्वत पर कर सकेंगे यात्रा, कितना होगा खर्चउत्तराखंड पर्यटन विकास परिषद और कुमाऊं मंडल विकास निगम केएमवीएन की ओर से आदि कैलास और ऊं पर्वत की यात्रा हेलीकॉप्टर से कराने की तैयारी अंतिम चरण में है। चार दिवसीय इस यात्रा पर प्रति यात्री करीब 70-75 हजार खर्च होंगे। भारत सरकार की ओर से पहली बार इस यात्रा में जाने के लिए 60 श्रद्धालुओं को अनुमति प्रदान की गई...
और पढो »
पुणेकरांसाठी Good News! आता Via मुंबईची गरज नाही; 'या' देशांसाठी थेट पुण्यातून उडणार विमानंGood News for Punekars: परदेशात जाणाऱ्या पुणेकरांना आता अनेक तास रस्ते मार्गाने मुंबई गाठून उड्डाण करण्याची गरज भासणार नाही. केंद्रीय उड्डाण मंत्रालयाच्या राज्यमंत्र्यांनीच ही माहिती दिली आहे.
और पढो »
पहली बार भारत से कैलाश पर्वत के दर्शन हुए: उत्तराखंड सरकार, BRO और ITBP ने जगह खोजी थी; पहले तिब्बत जाना पड...कैलाश मानसरोवर यात्रा के दौरान 3 अक्टूबर पहली बार भारतीय इलाके से पवित्र कैलाश पर्वत के दर्शन हुए। दर्शन पुराने लिपुलेख दर्रे से हुए। यह उत्तराखंड के पिथौरागढ़ जिले की व्यास घाटी में स्थित है। हिंदू धर्म में इसका बहुत महत्व है। कैलाश पर्वत को Mount Kailash|Kailash Mansarowar Yatra|Uttarakhand|China|Old Lipulekh...
और पढो »
Maharashtra Weather News : आठवड्याचा शेवट तापमानवाढीनं; राज्यातील 'हा' भाग वगळता सर्वत्र पावसाची उघडीपMaharashtra Weather News : गणेशोत्सवातील शेवटचे तीन दिवस खुशाल भटका; कारण, यावेळी पाऊस नाही निर्माण करणार अडचणी...
और पढो »
53 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच! राशीद खानचा जबरा रेकॉर्ड; बुमराहलाही आजपर्यंत जमलं नाही ते करुन दाखवलंराशीद खानने (Rashid Khan) पाच विकेट्स घेत केलेल्या जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर अफगाणिस्तानने (Afghnistan) दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) पराभव केला.
और पढो »