कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये बंपर भरती, 1 लाखाच्या वर पगार; 'असा' करा अर्ज

Cotton Corporation Of India समाचार

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये बंपर भरती, 1 लाखाच्या वर पगार; 'असा' करा अर्ज
Bumper BhartiJob For GraduateJobs In Accounts
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 42 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 55%
  • Publisher: 63%

Cotton Corporation Bharti: चांगल्या पगाराची नोकरी मिळावी ही प्रत्येकाची इच्छा असते. पण अनेकांना चांगल्या नोकऱ्यांबद्दल माहिती नसते. यासाठी आम्ही तुमच्यासाठी विविध क्षेत्रातील सरकारी नोकऱ्यांची माहिती घेऊन येत असतो. येथे तुम्हाला तुमच्या शिक्षणानुसार नोकरीची माहिती मिळू शकते.

Cotton Corporation Bharti: कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे.चांगल्या पगाराची नोकरी मिळावी ही प्रत्येकाची इच्छा असते. पण अनेकांना चांगल्या नोकऱ्यांबद्दल माहिती नसते. यासाठी आम्ही तुमच्यासाठी विविध क्षेत्रातील सरकारी नोकऱ्यांची माहिती घेऊन येत असतो. येथे तुम्हाला तुमच्या शिक्षणानुसार नोकरीची माहिती मिळू शकते. अशीच एक बंपर भरती समोर आली आहे. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे.

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर या भरतीसंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. यासाठी तुमच्या पदानुसार 22 हजार ते 1 लाख 40 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. जाहीर करण्यात आलेल्या नोटिफिकेशनमध्ये पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागवण्यात आले आहेत.

असिस्टंट मॅनेजर चे 1 पद भरले जाणार असून यासाठी उमेदवारांकडे 50% गुणांसह लॉची डिग्री असणे आवश्यक आहे. या पदासाठी अनुभवानुसार 40 हजार ते 1 लाख 40 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. असिस्टंट मॅनेजरचे 1 पद भरले जाणार असून उमेदवाराकडे 50% गुणांसह हिंदी विषयात पदव्युत्तर पदवी असावी. या पदासाठी अनुभवानुसार 40 हजार ते 1 लाख 40 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. मॅनेजमेंट ट्रेनीची11 पदे भरली जाणार असून उमेदवाराकडे एमबीए असणे आवश्यक आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Bumper Bharti Job For Graduate Jobs In Accounts Mumbai Job Maharashtra Jobs मुंबईत नोकरी Marathi News कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया बंपर भरती 1 लाखाच्या वर पगार

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

कोकण रेल्वेमध्ये निघाली भरती, 13 लाखापर्यंत पगार; 'असा' करा अर्जकोकण रेल्वेमध्ये निघाली भरती, 13 लाखापर्यंत पगार; 'असा' करा अर्जKonkan Railway Bharti:चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. कोकण रेल्वेमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे.
और पढो »

Bank Job: स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती, कोण पाठवू शकतं अर्ज?Bank Job: स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती, कोण पाठवू शकतं अर्ज?SBI SCO Special Cadre Officer Recruitment PDF: बॅंक भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे. तुम्हीदेखील बॅंकेत नोकरीचा प्रयत्न करत असाल तर एसबीआय तुम्हाला चांगली संधी देत आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती सुरु आहे.
और पढो »

Bank Job: सेंट्रल बॅंकेत 8 वी उत्तीर्णांना मिळेल चांगल्या पगाराची नोकरी, 'येथे' पाठवा अर्जBank Job: सेंट्रल बॅंकेत 8 वी उत्तीर्णांना मिळेल चांगल्या पगाराची नोकरी, 'येथे' पाठवा अर्जCentral Bank Job: बॅंकेत नोकरी मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण आपलं शिक्षण कमी असेल तर बॅंकेत नोकरी कशी मिळणार असे अनेकांना वाटत असते. पण आता काळजी करण्याचे कारण नाही. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती सुरु आहे. या भरतीसाठी आठवी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करु शकतात.
और पढो »

सुप्रिया सुळेंकडून पराभव; तरीही अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार खासदार बनणार?सुप्रिया सुळेंकडून पराभव; तरीही अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार खासदार बनणार?उपमुख्यमंत्री अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवा, असा ठराव पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे.
और पढो »

महाराष्ट्रातील सर्वात सुंदर ट्रेन प्रवास; आता सफर नाही केली तर 4 महिने पहावी लागेल वाटमहाराष्ट्रातील सर्वात सुंदर ट्रेन प्रवास; आता सफर नाही केली तर 4 महिने पहावी लागेल वाटनेरळ ते माथेरान असा टॉय ट्रेनचा प्रवास हा पर्यटकांसाठी अविस्मरणीय अनुभव असतो.
और पढो »

CCIL Recruitment 2024: कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड में कई पदों पर निकली भर्ती, ये रही पूरी डिटेलCCIL Recruitment 2024: कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड में कई पदों पर निकली भर्ती, ये रही पूरी डिटेलभारतीय कपास निगम लिमिटेड CCIL की ओर से विभिन्न पदों के तहत हो रही भर्ती के लिए आवेदन प्रक्रिया शुरू शुरू कर दी गई है। जो भी अभ्यर्थी इस भर्ती के लिए योग्यता रखते हैं वे तय की गई तिथि 2 जुलाई 2024 तक ऑनलाइन माध्यम से आवेदन प्रकिया पूर्ण कर सकते हैं। इस भर्ती के माध्यम से कुल 204 रिक्त पदों पर नियुक्तियां की...
और पढो »



Render Time: 2025-02-19 10:43:25