Shiv Sainiks Stopped Narayan Ranes Campaign:रत्नागिरीत भाजप उमेदवार नारायण राणेंच्या प्रचाराचा पक्षादेश मान्य करत प्रचाराला लागलेले शिवसैनिक पुन्हा एकदा थांबल्याची बातमी समोर येत आहे.
Shiv Sainiks Stopped Narayan Ranes Campaign : उमेदवारी आपल्यालाच मिळेल या अपेक्षेत शिवसैनिक होते. मात्र अखेर हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेल्यावर शिवसैनिक ांमध्ये नाराजी पसरली.रत्नागिरीत भाजप उमेदवार नारायण राणेंच्या प्रचाराचा पक्षादेश मान्य करत प्रचाराला लागलेले शिवसैनिक पुन्हा एकदा थांबल्याची बातमी समोर येत आहे. प्रचारासाठी छापून आलेल्या पत्रकावर बाळासाहेब ठाकरे आणि दिघे साहेबांचा फोटो नसल्याने आता प्रचार करणे शिवसैनिक ांनी थांबवले असल्याची माहिती मिळतेय.
महायुतीचे उमेदवार म्हणून नारायण राणे निवडणूक लढवत आहेत. आधीच उमेदवार घोषित होण्यास वेळ झाला होता. उमेदवारी आपल्यालाच मिळेल या अपेक्षेत शिवसैनिक होते. मात्र अखेर हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेल्यावर शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली. ही नाराजी दूर करण्याचे काम मंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांच्याकडून केले जात होते. आता कुठे या प्रयत्नांना यश येत असतानाच उमेदवाराच्या प्रचार साहित्यावर चक्क बाळासाहेब ठाकरे आणि दिघे साहेबांचाच फोटो नसल्याने शिवसैनिकांनी आता प्रचार थांबवला असल्याची माहिती मिळत आहे.मी स्वत: तिथे होतो. असे कुठे झाले नाही. सर्व शिवसैनिक जीव ओतून काम करत आहेत. महायुतीच्या नेते, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम पसरवण्यासाठी विरोधकांकडून हा संभ्रम पसरवला जात असल्याचे उदय सामंत म्हणाले.
Shiv Sainiks Stopped Narayan Ranes Campaign कोकणात भाजपची गोची शिवसैनिक नारायण राणेंचा प्रचार Lok Sabha Lok Sabha Election 2024 Lok Sabha Election Voting Live Updates Lok Sabha Nivadnuk 2024 Lok Sabha Nivadnuk Batmya Lok Sabha Election News Nagpur Lok Sabha Elections
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
कोकणात धुमशान! रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात नारायण राणे वि. विनायक राऊत 'सामना'Loksabha 2024 Ratnagiri-Sindhudurga : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातला महायुतीचा तिढा अखेर सुटलाय. भाजपाकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाकडून विनायक राऊत यांच्यात धूमशान रंगणाराय. काय आहेत इथली राजकीय गणितं. पाहूयात पंचनामा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा.
और पढो »
मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, लवकरच वाहतूक कोंडीतून होणार सुटका, कसं ते जाणून घ्या...Kashedi Tunnel: मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आता मुंबईतून गोवा किंवा कोकणात जाताना वाहूतक कोंडीची समस्या भेडसवणार नाही. कसं ते जाणून घ्या...
और पढो »
Maharashtra Weather News : कोकणात पुढील 24 तासांत उष्णतेची लाट; गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहनMaharashtra Weather News : कोकणच्या समुद्रावरूनही वाहणार उष्ण वारे... पाहा हवामानात झालेले बदल तुमच्या दैनंदिन जीवनावर कसा करणार परिणाम...
और पढो »
नारायण मूर्ति के पोते एकाग्र रोहन को डिविडेंड के रूप में मिलेंगे करोड़ों रुपये, गिफ्ट में मिले थे 15 लाख शेयरनारायण मूर्ति के पोते एकाग्र रोहन को इंफोसिस के डिविडेंड के रूप में 4.2 करोड़ रुपये मिलेंगे। एकाग्र को पिछले महीने नारायण मूर्ति ने 15 लाख शेयर दिए थे।
और पढो »
नारायण राणे का फिर से महाराष्ट्र का सीएम बनने का ख्वाब अधूरा, अब लोकसभा में पहुंचने के लिए मशक्कतमहाराष्ट्र का कोंकण इलाका बीजेपी नेता नारायण राणे का गढ़ है.
और पढो »
लोकसभा चुनाव: सोशल मीडिया प्लेटफॉर्म पर प्रचार-प्रसार में भाजपा आगे, कांग्रेस दूसरे और 'आप' तीसरे नंबर परआधुनिकीकरण के युग में सत्ता का सिकंदर बनने के लिए राजनीतिक पार्टियां और उम्मीदवार भौतिक रूप से होने वाले चुनाव प्रचार से ज्यादा अब डिजिटल प्रचार-प्रसार पर जोर दे रहे हैं।
और पढो »