कोण आहे नताशा दानिश अली? बाप-लेकीला कार खाली चिरडल्यानंतर का हसली? वकिल म्हणतात ती तर...

Natasha Danish Ali समाचार

कोण आहे नताशा दानिश अली? बाप-लेकीला कार खाली चिरडल्यानंतर का हसली? वकिल म्हणतात ती तर...
Wife Of A Prominent BusinessmanToyota Land CruiserFather Daughter Accident
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 34%
  • Publisher: 63%

Hit and Run Case : भारत असो की पाकिस्तान हिट अँड रन प्रकरणात बड्या बापाच्या मुलांना सुटकेचा मार्ग नेहमीच मोकळा असतो. पाकिस्तानमध्येही हिट अँड रनचा अशीच एक घटना समोर आली आहे. बड्या उद्योगपतीच्या पत्नीने अलिशान कारखाली चार जणांना चिरडलं. यातल्या दोन जणांचा मृत्यू झाला.

पाकिस्तानमधला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आपल्या अलिशान कारने चार जणांना चिरडणारी महिला व्हिडिओत चक्क हसताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांचा संताप अनावर झाला आहे. हिट अँड रन प्रकरणात चारपैकी दोघांचा मृत्यू झालाय. मृत झालेले बाप-लेक असल्याचं समोर आलंय. चार जणांना कारखाली चिरडल्यानंतर ही महिला हसत होती. त्यानंतर तीने धमकीही दिली. व्हिडिओत ही महिला 'माझ्या बापाला तुम्ही ओळखत नाही' असं म्हणताना दिसत आहे. लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा तिला जराही पश्चाताप नाही.

नताशाचा पती दानिश इक्बाल हा कराचीतला बडा उद्योगपती आहे. गुल अहमद एनर्जी लिमिटेडचा मालक आहे. त्याचबरोबर मेट्रो पॉवर ग्रुपचा अध्यक्षही आहे. दानिश आणि नताशा कराचीतल्या उच्चभ्रू केडीएम स्कीम-I परिसरात राहातात.मिळालेल्या माहितीनुसार नताशाला दोन लोकांच्या हत्येला कारणीभूत ठरल्याप्रकरणी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. नताशाच्या वकिलांनी मात्र धक्कादायक दावा केला आहे. नताशाची मानसिक स्थिती ठिक नसल्याचं वकिलांचं म्हणणं आहे. त्यामुळे नताशाला जामीन देण्याची मागणी करण्यात आली आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Wife Of A Prominent Businessman Toyota Land Cruiser Father Daughter Accident Pakistan Hit And Run Natasha Daanish Ali Video

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'स्त्री 2' मधील 7 फूट 6 इंचांचा 'सरकटा' व्हिलन कोणी साकारलाय माहितीये का? कोण आहे हा सुनील कुमार?'स्त्री 2' मधील 7 फूट 6 इंचांचा 'सरकटा' व्हिलन कोणी साकारलाय माहितीये का? कोण आहे हा सुनील कुमार?स्त्री 2 चित्रपटातील व्हिलनचीही सध्या चांगली चर्चा रंगली आहे. दरम्यान अनेकांना हा सरकटा साकारणारा अभिनेता कोण आहे याची उत्सुकता आहे.
और पढो »

HONDA ने सगळा गेमच पालटला! HERO ला धोबीपछाड; जुलै महिन्यात रेकॉर्डब्रेक विक्रीHONDA ने सगळा गेमच पालटला! HERO ला धोबीपछाड; जुलै महिन्यात रेकॉर्डब्रेक विक्रीहिरो मोटोकॉर्पची बेस्ट सेलिंग मॉडेल स्प्लेंडर आहे, तर होंडाकडे अॅक्टिव्हा आहे. अनेक काळापासून पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या हिरो मोटोकॉर्पला आता दणका बसला आहे.
और पढो »

बलात्कार रोखताना हत्या केल्यास खुनाचा खटला चालवता येणार नाही; मद्रास हायकोर्टाचा मोठा निर्णय, महिलेची सुटकाबलात्कार रोखताना हत्या केल्यास खुनाचा खटला चालवता येणार नाही; मद्रास हायकोर्टाचा मोठा निर्णय, महिलेची सुटकासंरक्षणाचा अधिकार केवळ लैंगिक अत्याचाराच्या पीडितेलाच नाही तर बचावासाठी येणाऱ्यांनाही उपलब्ध असेल, असं न्यायमूर्तींनी म्हटलं आहे.
और पढो »

पुणेकरांसाठी Good News! कोकणात 55 मिनिटांत तर 75 मिनिटांत गोव्याला पोहोचता येणारपुणेकरांसाठी Good News! कोकणात 55 मिनिटांत तर 75 मिनिटांत गोव्याला पोहोचता येणारPune To Goa Flight Service: पुणेकरांना आता आरामदायी व जलद प्रवास करता येणार आहे. कोकणात 55 मिनिटांत तर 75 मिनिटांत गोव्याला पोहोचता येणार आहे.
और पढो »

घराचे स्वप्न पूर्ण होणार! म्हाडाकडून लवकरच 3 हजार घरांसाठी लॉटरीघराचे स्वप्न पूर्ण होणार! म्हाडाकडून लवकरच 3 हजार घरांसाठी लॉटरीMhada Lottery 2024: म्हाडाकडून लवकरच कोकण मंडळासाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. तर, मुंबईतही 2 हजार घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे.
और पढो »

MHADA Fake Website : एक ग्राफिक डिझायनर, एक शिक्षक अन् एक डेव्हलपर; अशी बनली स्वप्नांच्या घरांची बनावट वेबसाईटMHADA Fake Website : एक ग्राफिक डिझायनर, एक शिक्षक अन् एक डेव्हलपर; अशी बनली स्वप्नांच्या घरांची बनावट वेबसाईटMHADA Fake Website : हक्काच्या घराच्या शोधात तुम्ही म्हाडापर्यंत पोहोचलात खरं, पण फॉर्म भरताय ती वेबसाईट खरी आहे का? आधी पाहून घ्या नाहीतर...
और पढो »



Render Time: 2025-02-19 13:59:44