Kolkata rg kar Hospita : कोलकातातल्या आरजी कर हॉस्पीटलमध्ये महिला डॉक्टरच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे. अटक करण्यात आलेला मुख्य आरोप संजय रॉयने आपण अत्याचार आणि हत्या केली नसल्याचं सांगितलं आहे.
कोलकाता अत्याचार-हत्या प्रकरणात ट्विस्ट... पॉलीग्राफ टेस्टमध्ये आरोपी म्हणाला 'मी मृतदेह पाहिला आणि...'
घटनेनंतर कोलकाता पोलिसांनी संजय रॉयला अटक केली. यानंतर 25 ऑगस्टला संजयची पॉलिग्राफ टेस्ट करण्यात आली. यावेळी त्याला सेमिनार हॉलमध्ये महिला डॉक्टरची हत्या केल्यानतंर तू काय केलंस? हत्या केल्यानंतर तू कुठे गेला होतास? यावर आरोपी संजय रॉयने सेमिनार हॉलमध्ये महिला डॉक्टरचा मृतदेह पाहिल्यानंतर आपण तिथून पळून गेलो असं उत्तर दिलं, पॉलिग्राप टेस्टमध्ये संजय रॉयने बलात्कार आणि हत्येच्या आरोपाचा इन्कार केला आहे. बलात्कार आण हत्येत आपला कोणताही सहभागी नव्हता असंही संजय रॉयने म्हटलं आहे.
Sanjay Roy RG Kar Hospital Rape And Murder Case CBI Kolkata Rape Case Kolkata Doctor Case Kolkata Police Polygraph Test Of Sanjay Roy Presidency Jail Polygraph Test संजय रॉय कोलकाता कोलकाता रेप आणि मर्डर केस
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
कोलकाता डॉक्टर हत्या प्रकरणात ट्विस्ट, आरोपीचा यू-टर्न, म्हणाला 'या' टेस्टसाठी मी तयारKolkata RG Kar Hospital Rape Murder Case : कोलकाता के आरजी कर मेडकिल कॉलेजमध्ये महिला डॉक्टर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी संजय रॉयने यू-टर्न घेतला आहे. आरोपीची वकिल कबिता सरकारने संजय रॉय पॉलिग्राफी टेस्टसाठी तयार असल्याचं म्हटलं आहे.
और पढो »
कोलकाता अत्याचार-हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, समोर आलं डॉक्टरचं नाव, घटनेच्या दिवशी 'तो'...Kolkata Rape and Murder Case : कोलकाताच्या के आरजी कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात (RG Kar Medical College and Hospital) महिला डॉक्टरवर अत्याचार आणि हत्या प्रकरणाचे कोलकाता तीव्र पडसाद उमटले आहेत. या प्रकरणी दररोज नवनवे खुलासे होत आहेत.
और पढो »
कोलकाता बलात्कार- हत्या प्रकरणाला वेगळं वळण; कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. संदीप घोष यांना अटकKolkata Lady Doctor Rape Murder Case: कोलकाता येथील डॉक्टर महिलेवर बलात्कार आणि हत्या प्रकरणात वेगवेगळे खुसाले समोर येत असतानाच एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.
और पढो »
आरोपी रेड लाइट एरियात गेला, नग्न फोटोंची केली मागणी; कोलकाता प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे, त्या रात्री...Kolkata Rape Case: कोलकाता बलात्कार हत्या प्रकरणात आरोपी संजय रॉयबाबत अनेक नव नवीन खुलासे समोर येत आहेत.
और पढो »
कोलकाता रेप व हत्या प्रकरणात नवीन ट्विस्ट; सुरक्षा रक्षकांसमोर मुख्य आरोपीने केला भलताच दावाKolkata Rape And Murder Case: कोलकत्ता रेप मर्डर केस प्रकरणात नवनवीन ट्विस्ट येत आहेत. आता आरोपीने एक नवीनच खुलासा केला आहे.
और पढो »
Kolkata Rape: बलात्कार आणि हत्येआधी आरोपी संजय रॉयने प्रेयसीला न्यूड....; लाय डिटेक्टर टेस्टमध्ये धक्कादायक खुलासेKolkata Rape and Murder: कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी संजय रॉयने (Sanjay Roy) गुन्हा केला त्याच रात्री मित्रासह दारु प्यायला होता.
और पढो »