Maharashtra Rain: महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस याच गावात पडतो. हे गाव कोकणातील प्रसिद्ध हिलस्टेशन आहे.
महाराष्ट्रातील मान्सून सध्या शेवटच्या टप्प्यात आलाय असं म्हणायला हरकत नाही. पावसाळ्यात महाराष्ट्रचं वेगळचं रुप पहायला मिळत. हिरव्यागार डोंगरातून कोसळणारे धो धो धबब्यांचे आक्राळ विक्राळ रुप पाहून धडकी भरते. गर्द झाडी गुंगारा देते. असा सगळा अनुभव महाष्ट्रातील एका गावात. या गावात सर्वात जास्त पाऊस पडतो. म्हणूनच पावसाळ्यात 'या' गावात जायला डेरिंग लागते.डोंगर दऱ्यांनी संपन्न असलेल्या महाराष्ट्राचे सौंदर्य पावसाळ्यात अधिकच खुलून दिसते.
जगातला सर्वात महागडा चित्रपट, बनवण्यासाठी 12 वर्ष, कमाई 22,000,368 कोटीं... गोविंदाचा झाला होता अपमानISS Speed : अवघ्या 90 मिनिटांत अख्ख्या पृथ्वीचा एक राऊंड, आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनचा वेग नेमका किती?
Amboli Village Of Sindhudurg District Amboli Receives The Highest Rainfall Sindhudurg Tour Konkan Tour Maharashtra Tourism अंबोली गाव महाराष्ट्र टूरीजम
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
महाराष्ट्रातील या प्रसिद्ध धरणाचे नाव बदलले; इथचं आणि चित्रपटांमध्ये दिसणारा सुंदर नेकलेस वॉटरफॉलअहमदनगर जिल्ह्यांतील महत्वाचे धरण असलेल्या भंडारदरा धरणाचे (Bhandardara Dam) नाव बदलण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि सुंदर नेकलेस वॉटरफॉल याच धरणाजवळ आहे. भंडारदरा धरण हे महाराष्ट्रातील लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. आता भंडारदरा धरणाचे नाव बदलण्यात आल्याने याला वेगळी ओखळ मिळणार आहे.
और पढो »
Maharashtra Weather News : आज गोविंदा ओलेचिंब! राज्याच्या कोणत्या भागांना पावसाचा धडाका, कुठे रिपरिप?Maharashtra Weather News : महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळत असून, हा पाऊस गोविंदांचा आनंद द्विगुणित करताना दिसणार आहे.
और पढो »
Maharashtra Weather News : मोठ्या विश्रांतीनंतर पावसाचं दमदार पुनरागमन; राज्याच्या कोणत्या भागांमध्ये मुसळधार?Maharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यात वादळी वारे आणि वीजांच्या कडकडाटासह पाऊस दमदार कमबॅक करताना दिसणार आहे. पाहा सविस्तर हवामान वृत्त...
और पढो »
17 बँका असलेले भारतातील एकमेव गाव; जगभरातील मोठ्या बँकाना इथं का सुरु करायचीय आपली शाखा?भारतातील या गावात जगभरातील मोठ्या बँकाना आपली शाखा सुरु करायची आहे.
और पढो »
'महाराष्ट्र पोलिसांच्या हातात दंडुका आहे, पण संघाच्या दंडुक्याप्रमाणे तो..'; हत्या, बलात्काराचा उल्लेख करत टीकाUddhav Thackeray Shivsena On Maharashtra Police Department: मुंबईसारख्या शहरात पोलिसांना बदल्या आणि बढत्या हव्या असतील तर ठोक दाम मोजावेच लागते, असं उद्धव ठाकरेंच्या पक्षाने राज्य सरकारवर आरोप करताना म्हटलं आहे.
और पढो »
सप्टेंबरमध्ये पाऊस पुन्हा सक्रीय; 'या' जिल्ह्यांत सोसाट्याच्या वाऱ्यासह बरसणार पाऊस, रेड अलर्ट जारीMaharashtra Weather Alert: राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रीय झाला आहे. विदर्भात या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.
और पढो »