गडकरींची मोठी घोषणा: देशात कॅशलेस उपचार

NEWS समाचार

गडकरींची मोठी घोषणा: देशात कॅशलेस उपचार
HEALTHCAREROAD ACCIDENTSNITIN GADKARI
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 40 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 36%
  • Publisher: 63%

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देशात रस्ते अपघातात जखमी झाल्यास कॅशलेस उपचार मिळतील अशी मोठी घोषणा केली आहे.

देशात कुठेही अपघात झाला तरी जखमींना कॅशलेस उपचार मिळतील अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून जखमींचा एकूण 1.5 लाखांपर्यंतचा खर्च केला जाईल. अपघात झाल्यापासून सात दिवसांपर्यंतच्या उपचाराचा खर्च सरकार करणार आहे. सध्या या योजनेवर काम केलं जात असून, मार्चपर्यंत ती अंमलात आणण्याचा प्रयत्न आहे अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे.

दिल्लीत नितीन गडकरींच्या नेतृत्वात सर्व राज्यातील वाहतूक मंत्र्यांची दिल्लीमधील भारत मंडपम येथे बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे की, ही योजना कोणत्याही श्रेणीतील रस्त्यावर मोटार वाहनांच्या वापरामुळे होणाऱ्या सर्व अपघातांना लागू होईल. तसंच जर अपघातानंतर 24 तासांत पोलिसांना माहिती देण्यात आली तरच सरकार उपचाराचा खर्च उचलेल. तसंच हिट अँड रनमध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना 2 लाखांची आर्थिक मदत दिली जाईल असंही सांगण्यात आलं आहे. राष्ट्रीय आरोग्य प्रशासन (NHA) पोलीस, रुग्णालयं आणि राज्य आरोग्य संस्था इत्यादींच्या समन्वयाने या योजनेची अंमलबजावणी करेल. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या ई-तपशीलवार अपघात अहवाल (eDAR) ऍप्लिकेशन आणि NHA च्या व्यवहार व्यवस्थापन प्रणालीची कार्यक्षमता एकत्रित करून, आयटी प्लॅटफॉर्मद्वारे ही योजना लागू केली जाणार आहे

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

HEALTHCARE ROAD ACCIDENTS NITIN GADKARI CASELESS TREATMENT GOVERNMENT SCHEME

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

2030 पर्यंत 'या' क्षेत्रात 5 कोटी नोकरींच्या संधी, नितीन गडकरींची मोठी घोषणा2030 पर्यंत 'या' क्षेत्रात 5 कोटी नोकरींच्या संधी, नितीन गडकरींची मोठी घोषणाIndia EV Market: भारतात बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या कारणामुळे विरोधक केंद्र सरकारवर निशाणा साधत असतात. पण येणाऱ्या काळात रोजगाराच्या मोठ्या संधी चालून येण्याची शक्यता आहे.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी देशातील इलेक्ट्रिक वाहन बाजाराबाबत मोठी घोषणा केली.
और पढो »

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या शेड्युलबाबत मोठी अपडेट, 'या' देशात खेळवले जाणार भारताचे सामनेचॅम्पियन्स ट्रॉफीच्या शेड्युलबाबत मोठी अपडेट, 'या' देशात खेळवले जाणार भारताचे सामनेभारतीय संघ पाकिस्तानात जाणार नाही तर मग त्यांचे सामने कोणत्या देशात खेळवण्यात येणार याविषयी बरीच चर्चा होती, मात्र आता याविषयी एक मोठी अपडेट समोर आली आहे.
और पढो »

महाराष्ट्रात बिनखात्याचे मंत्रीमंडळ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसह 41 मंत्री बिनखात्याचेमहाराष्ट्रात बिनखात्याचे मंत्रीमंडळ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसह 41 मंत्री बिनखात्याचेराज्य सरकारचं खातेवाटप लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषदेत ही मोठी घोषणा केली आहे.
और पढो »

Kurla BEST Bus Accident: चालकाला फक्त 10 दिवसांचा अनुभव, पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक खुलासेKurla BEST Bus Accident: चालकाला फक्त 10 दिवसांचा अनुभव, पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक खुलासेKurla BEST Bus Accident: कुर्ला बेस्ट बस अपघाताप्रकरणानंतर मोठी खळबळ उडाली आहे. बस चालकाबाबत आता मोठी माहिती समोर येत आहे.
और पढो »

ऋषभ पंतसाठी लखनऊने का लावली 27 कोटींची बोली? टीमच्या मालकाने केला मोठा खुलासाऋषभ पंतसाठी लखनऊने का लावली 27 कोटींची बोली? टीमच्या मालकाने केला मोठा खुलासालखनऊच्या फ्रेंचायझीने पंतसाठी एवढी मोठी रक्कम मोजल्यावर सर्वांनाच आश्चर्य वाटलं, मात्र ऋषभसाठी लखनऊने एवढी मोठी बोली का लावली याच कारण संघाचे मालक संजीव गोयंका यांनी एका मुलाखतीतून सांगितलं आहे.
और पढो »

महाराष्ट्रात 303 मोठे प्रकल्प, 2 लाख 1300 हजार रोजगार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणामहाराष्ट्रात 303 मोठे प्रकल्प, 2 लाख 1300 हजार रोजगार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणायेत्या काही वर्षात महाराष्ट्रात 300 पेक्षा जास्त मोठे प्रकल्प येणार आहेत. यामुळे महाराष्ट्रात लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 20:23:17