ऋषभ पंतसाठी लखनऊने का लावली 27 कोटींची बोली? टीमच्या मालकाने केला मोठा खुलासा

Rishabh Pant समाचार

ऋषभ पंतसाठी लखनऊने का लावली 27 कोटींची बोली? टीमच्या मालकाने केला मोठा खुलासा
Marathi NewsCricket NewsSanjiv Goenka
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 82 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 57%
  • Publisher: 63%

लखनऊच्या फ्रेंचायझीने पंतसाठी एवढी मोठी रक्कम मोजल्यावर सर्वांनाच आश्चर्य वाटलं, मात्र ऋषभसाठी लखनऊने एवढी मोठी बोली का लावली याच कारण संघाचे मालक संजीव गोयंका यांनी एका मुलाखतीतून सांगितलं आहे.

इंडियन प्रीमियर लीग ही जगातील सर्वात मोठी टी 20 लीग असून याच्या 18 व्या सीजनसाठी नुकतंच मेगा ऑक्शन पार पडलं. 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी झालेल्या या मेगा ऑक्शनमध्ये ऋषभ पंत हा भारताचा स्टार विकेटकिपर आणि फलंदाज आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. लखनऊ सुपर जाएंट्सने त्याच्यावर तब्बल 27 कोटी खर्च करून विकत घेतले.

ऋषभ पंत 2016 पासून आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा भाग होता. मागील काही वर्षात त्याने कर्णधार म्हणून संघाचे नेतृत्व सुद्धा केलं होतं. मात्र आयपीएल 2025 साठी दिल्लीने त्याला रिटेन केलं नाही आणि तो मेगा ऑक्शनमध्ये आला. ऋषभ पंतने स्वतःला 2 कोटींच्या बेस प्राईजवर ठेवले होते. आयपीएल 2024 मेगा ऑक्शनच्या पहिल्याच दिवशी पंत ऑक्शन टेबलवर आला. यावेळी त्याच्यासाठी अनेक संघांनी बोली लावली यात दिल्ली कॅपिटल्स, केकेआर आणि लखनऊ सुपर जाएंट्स आघाडीवर होते.

Google Search 2024 च्या सर्च लिस्टमध्ये 'अकाय' चा बोलबाला, विराट-अनुष्काच्या लेकाच्या नावाचा अर्थ काय?Sanjiv Goenka said, the reason we raised the bid to 27cr for Rishabh Pant was because we knew that DC owner Parth Jindal is crazy for Pant and if he can bid 26.5cr for Shreyas Iyer then he&39;ll definitely go raise 26.75cr for Rishabh. .

लखनऊ सुपर जाएंट्सचे मालक संजय गोयंका यांना मुलाखतीत ऋषभ पंतवर 27 कोटींची बोली का लावली असा प्रश्न विचारण्यात आला. यावर गोयंका म्हणाले, 'आम्ही ऋषभ पंतची बोली 27 कोटींपर्यंत वाढवली याच कारण आम्हाला माहित होतं की दिल्ली कॅपिटल्सचे मालक पार्थ जिंदल हे पंतसाठी खूप वेडे आहेत. आणि जर ते श्रेयस अय्यरसाठी 26.5 कोटींची बोली लावू शकतात तर ऋषभसाठी ते 26.75 कोटींची बोली लावूच शकले असते'.

यंदाचं ऑक्शन सौदी अरेबियातील जेद्दाह येथे पार पडलं असून यात 577 खेळाडूंवर बोली लागली तर यापैकी 182 खेळाडूंवर पैसे खर्च करून फ्रेंचायझींनी त्यांना संघात घेतले. तर उर्वरित सर्व खेळाडू हे अनसोल्ड ठरले. दिल्ली कॅपिटल्सची साथ सोडताना मंगळवारी ऋषभ पंतने इंस्टाग्रामवर एक मोठी पोस्ट लिहिली. यासोबत त्याने एक व्हिडीओ देखील शेअर केला, ज्याला त्याने 'तू आती है सीने में, जब-जब सांसे भरता हूं...' हे गाणं मागे लावलं होतं.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Marathi News Cricket News Sanjiv Goenka Lucknow Super Giants IPL 2025 IPL 2025 Mega Auction

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'...अन् मी स्मिता पाटीलच्या कानाखाली लावली'; अमोल पालेकर यांनी केला खुलासा, नेमकं काय घडलं होतं?'...अन् मी स्मिता पाटीलच्या कानाखाली लावली'; अमोल पालेकर यांनी केला खुलासा, नेमकं काय घडलं होतं?ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर (Amol Palekar) यांनी भूमिका चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील (Smita Patil) यांच्या कानाखाली लगावली होती. नेमकं काय घडलं होतं हे त्यांनी सविस्तर मुलाखतीत सांगितलं आहे.
और पढो »

सत्ता स्थापनेसाठी महाविकासआघाडीचा मास्टर प्लॅन! आमदार निवडून आले की थेट...सत्ता स्थापनेसाठी महाविकासआघाडीचा मास्टर प्लॅन! आमदार निवडून आले की थेट...Mahavikas Aghadi : महाराष्ट्रात कुणाची सत्ता येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. अशातच काँग्रेस प्रदेशाध्यश नाना पटोले यांनी सत्ता स्थापनेबाबत मोठा दावा केला आहे.
और पढो »

'पुढचा CM ठरलाय, हायकमांडने...'; बोलता बोलता आठवलेंनी नावच सांगून टाकलं! शिंदेंबद्दलही गौप्यस्फोट'पुढचा CM ठरलाय, हायकमांडने...'; बोलता बोलता आठवलेंनी नावच सांगून टाकलं! शिंदेंबद्दलही गौप्यस्फोटWho Will Be Next CM Ramdas Athawale Revealed Name: निवडणुकीच्या निकालाला 72 तास उलटून गेल्यानंतरही मुख्यमंत्री कोण यासंदर्भात संभ्रम कायम असतानाच आठवलेंनी थेट भाजपा पक्षश्रेष्ठींचा उल्लेख करत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
और पढो »

27 कोटी नाही Tax Cut करुन पंतला मिळणार एवढीशीच रक्कम; ही आकडेमोड पाहून व्हाल थक्क27 कोटी नाही Tax Cut करुन पंतला मिळणार एवढीशीच रक्कम; ही आकडेमोड पाहून व्हाल थक्कHow Much Will Rishabh Pant Earn After Taxes From Rs 27 Crore: ऋषभ पंतवर विक्रमी बोली लागेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला तो खरा ठरला. पंतसाठी तब्बल 27 कोटींची किंमत मोजण्यात आले आहेत. मात्र हे सगळे 27 कोटी पंतला मिळणार नाही असं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. पण हे खरं आहे.
और पढो »

ऋषभ पंत, श्रेयस अय्यर और केएल राहुल जैसे खिलाड़ियों पर हो सकता है मेगा नीलामी में बड़ा खर्चऋषभ पंत, श्रेयस अय्यर और केएल राहुल जैसे खिलाड़ियों पर हो सकता है मेगा नीलामी में बड़ा खर्चआईपीएल मेगा नीलामी का इंतज़ार बढ़ रहा है। ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, केएल राहुल, अर्शदीप सिंह, ईशान किशन और कई विदेशी खिलाड़ियों पर फ्रेंचाइज़ियों से बड़ी बोली लग सकती है।
और पढो »

13 वर्षांचा वैभव सूर्यवंशी IPL ऑक्शनमध्ये झाला करोडपती, 'या' संघाने लावली बोली13 वर्षांचा वैभव सूर्यवंशी IPL ऑक्शनमध्ये झाला करोडपती, 'या' संघाने लावली बोलीवैभव सूर्यवंशी या 13 वर्षांच्या युवा क्रिकेटरने आयपीएल ऑक्शनसाठी नाव नोंदवलं होतं. त्यामुळे आयपीएल ऑक्शनच्या इतिहासातील हा सर्वात युवा खेळाडू ठरला.
और पढो »



Render Time: 2025-02-13 06:37:13