Sharad Pawar Vs Dhananjay Munde: बीडचं मुंडे परिवार आणि शरद पवार यांचा राजकीय संघर्ष हा सर्वश्रुत आहे.राष्ट्रवादीतील फुटीमागे धनंजय मुंडे यांचा हात असल्याचा संशय शरद पवारांना आहे. आणि यावरूनच धनंजय मुंडेंनी शरद पवारांना आव्हान दिलंय.
Sharad Pawar Vs Dhananjay Munde : धनंजय मुंडेंनी दिलेलं आव्हान सुप्रिया सुळेंनी स्वीकारलंय, धनंजय मुंडेंनी वेळ, ठिकाणी ठरवावं माझी चर्चेला बसायची तयारी असल्याचं सुळेंनी म्हटलंय.बीडचं मुंडे परिवार आणि शरद पवार यांचा राजकीय संघर्ष हा सर्वश्रुत आहे.राष्ट्रवादीतील फुटीमागे धनंजय मुंडे यांचा हात असल्याचा संशय शरद पवारांना आहे. आणि यावरूनच धनंजय मुंडेंनी शरद पवारांना आव्हान दिलंय. आणि त्यांचं आव्हान सुप्रिया सुळेंनी स्वीकारलंय.त्यामुळे मुंडे विरुद्ध पवार असा राजकीय सामना सुरू झालाय.
गद्दार शब्दावरून धनंजय मुंडेंनी थेट शरद पवारांवर हल्लाबोल केलाय.. शरद पवारांना तुतारीचं आदर्श नेतृत्व म्हणत शाहू कोण आणि गद्दार कोण हे त्यांनी आम्हाला सांगावं का?असा सवालही मुंडेंनी केलाय.. धनंजय मुंडे एवढ्यावरच थांबले नाहीत तर गद्दार कोण हे समोरासमोर बसून पुराव्यानिशी सिद्ध करण्याचं आव्हानही दिलंय..
धनंजय मुंडेंनी दिलेलं आव्हान सुप्रिया सुळेंनी स्वीकारलंय, धनंजय मुंडेंनी वेळ, ठिकाणी ठरवावं माझी चर्चेला बसायची तयारी असल्याचं सुळेंनी म्हटलंय. निवडणूक झाल्यानंतर तारीख आणि वेळ मी देईल त्यांनी ठिकाण सांगावं असं म्हणत सुप्रिया सुळेंना धनंजय मुंडेंनी उत्तर दिलंय.गेल्या काही दशकांपासून सुरु असलेला मुंडे विरुद्ध पवार हा राजकीय संघर्ष आता विकोपाला गेल्याचं पाहायला मिळतोय..
ज्यांना मी पद दिली, शक्ती दिली, अधिकार दिला, सन्मान दिला यांच्याकडून मला काही नको. आज लोक त्यांच्यावर नाराज आहेत. मंत्रिमंडळात ते गेल्यानं जनतेला हे आवडलेलं नाही. आज म्हणतात आमचे आणि पवार साहेबांचे संबंध अतिशय सलोख्याचे आहेत, असं अजिबात नाही, असे शरद पवार दिलीप वळसेंना उद्देशून म्हणाले. आता यांनी बोलायला काय ठेवलं आहे का? त्यांनी एकचं गोष्ट ठेवली, फक्त गद्दारी केली. ज्यांनी गद्दारी केली, त्यांना शिक्षा द्यायची असते.
Dhananjay Munde Sharad Pawar Gaddar Word Sharad Pawar On Gaddar Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest New Maharashtra Vidhan Sabha Election 2024 News In Ma
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठी घडामोड; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहटीला जाणारMaharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गुवाहाटी दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याची चागंलीच चर्चा रंगली आहे.
और पढो »
गोविंदाची पुन्हा एकदा तब्बेत बिघडली; निवडणुकीच्या प्रचारादरम्यान छातीत दुखायला लागलं; 47 दिवसांनी पुन्हा एकदा...Maharashtra Assembly Election च्या प्रचारात अभिनेता गोविंदा देखील सहभागी झाला होती. मात्र अचानक तब्बेत बिघडल्यामुळे अभिनेता पुन्हा मुंबईत परतला आहे.
और पढो »
महाराष्ट्रातील सर्वात मोठा टूरीजम प्रोजेक्ट नवीन महाबळेश्वर; 235 गावांचा समावेश करण्याच्या आराखड्याला 100 हरकतीSatara Mahabaleshwar : सातारा जिल्ह्यातील सुमारे 748 चौरस किमी क्षेत्रावर हे नवीन महाबळेश्वर विकसित केले जाणार आहे.
और पढो »
35 मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी पॉवरफूल लढाई! 'ही' पाहा यादीMaharashtra Assembly Election 2024 Sharad Pawar Vs Ajit Pawar: 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या आमदारांचेही दोन गट पडले आणि मोठा गट अजित पवारांच्या पाठीशी उभा राहिला.
और पढो »
तीन वेळा लग्न, वयाच्या 13 व्या वर्षापर्यंत 38 वेळा अटक; कोण आहे बॉक्सिंग जगतातील बॅटमॅनAmerican star boxer: हा अनुभवी बॉक्सर नुकत्याच झालेल्या सामन्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
और पढो »
ठाकरे विरुद्ध शिंदे... थेट लढाई! 'या' 26 मतदरासंघांमध्ये रंगणार हाय व्होल्टेज ड्रामा; यादीत शिंदेंचंही नावDirect Fight Between Eknath Shinde Vs Uddhav Thackeray Candidates: सहापैकी पाच पक्षांनी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या उमेदवारी यादीमधून अनेक मतदारसंघांमध्ये दोन्ही शिवसेनेचे उमेदवार एकमेकांविरोधात उभे असल्याचं स्पष्ट झालं आहे.
और पढो »