घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मोठी अपडेट! 100 हून अधिक लोकं अडकल्याची भीती, NDRF ची टीम दाखल

Ghatkopar Hoarding Collapse समाचार

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मोठी अपडेट! 100 हून अधिक लोकं अडकल्याची भीती, NDRF ची टीम दाखल
Ghatkopar Hoarding Collapse AccidentMajor UpdateNDRF Team
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 48%
  • Publisher: 63%

मुंबईत जोरदार वा-यानं दुर्घटना घडली आहे. घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळलं आहे. अनेक जण होर्डिंगखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

वादळाचा आणि अवकाळी पावसाचा जबरदस्त फटका मुंबई ला बसला आहे. जोरदार वा-यामुळे अनेक भागात दुर्घटना घडल्या आहेत. वडाळ्यामध्ये लोखंडी टॉवर कार पार्किंगवर कोसळला तर घाटकोपर मध्ये पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळून अपघात झाला आहे. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मोठी अपडेट समोर आली आहे. 100 हून अधिक लोकं होर्डिंगखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. NDRF ची टीम घटनास्थळी दाखल झाली असून तातडीने बचाव कार्य सुरु आहे.

मुंबईत जोरदार वा-यांमुळं घाटकोपर भागात मोठी दुर्घटना घडलीय. घाटकोपर पश्चिम येथील रमाबाई नंगर परिसरात भलामोठा होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळला. या घटनेत तब्बल 35 जण जखमी झाले आहेत. या होर्डिंगखाली 100 हून अधिक लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. जखमींना राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान, हे होर्डिंग बेकायदा होतं. ते उभारणा-याला अटक करावी, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्यांनी केली आहे.घाटकोपरमध्ये कोसळलेले ते होर्डिंग्ज अनधिकृत होते असा आरोप केला जात आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Ghatkopar Hoarding Collapse Accident Major Update NDRF Team Mumbai News Ghatkopar News Mumbai Rain Mumbai Storm मुंबई घाटकोपर घाटकोपर होर्डिंग दुर्घटना

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

BCCI ची मोठी कारवाई, दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन Rishabh Pant निलंबित; ठोठावला 'इतक्या' लाखांचा दंडBCCI ची मोठी कारवाई, दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन Rishabh Pant निलंबित; ठोठावला 'इतक्या' लाखांचा दंडRishabh Pant suspended : दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन ऋषभ पंत याच्यावर बीसीसीआयने (BCCI) मोठी कारवाई केली आहे. ऋषभ पंतला एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आलंय.
और पढो »

वाढत्या उष्णतेमुळं मुंबईकरांवर दुहेरी संकट, पोटदुखीने नागरिक हैराण, काय काळजी घ्याल!वाढत्या उष्णतेमुळं मुंबईकरांवर दुहेरी संकट, पोटदुखीने नागरिक हैराण, काय काळजी घ्याल!Mumbai News Today: उन्हे तापल्यामुळं पोटदुखीच्या समस्यात वाढ झाली आहे. रुग्णालयात दररोज तीसहून अधिक रुग्ण दाखल होत आहे.
और पढो »

दोन देशात MDH आणि Everestच्या मसाल्यांवर बंदी; आता केंद्र सरकारने उचलले मोठे पाऊलदोन देशात MDH आणि Everestच्या मसाल्यांवर बंदी; आता केंद्र सरकारने उचलले मोठे पाऊलMDH Masala Ban: दोन देशांनी भारतीय कंपन्यांच्या मसाल्यांवर बंदी घातल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता केंद्र सरकारनेही मोठी पावलं उचलली आहे.
और पढो »

सलमान खान फायरिंग प्रकरणी मोठी अपडेट, आरोपींविरोधात MCOCA अंतर्गंत होणार कारवाईसलमान खान फायरिंग प्रकरणी मोठी अपडेट, आरोपींविरोधात MCOCA अंतर्गंत होणार कारवाईबॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांनी आरोपींविरोधात मकोकाअंतर्गत (MCOCA Act) गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी विष्णोई टोळीचे (Lawrence Bishnoi) दोन शूटर विक्की गुप्ता आणि सागर पाल यांना अटक केलेली आहे.
और पढो »

SRK च्या KKR विरुद्ध पंजाबच्या विक्रमानंतर सलमानची पोस्ट Viral! रात्री दीडला रिप्लायSRK च्या KKR विरुद्ध पंजाबच्या विक्रमानंतर सलमानची पोस्ट Viral! रात्री दीडला रिप्लायIPL 2024 PBKS Beat KKR Salman Khan Post: आयपीएलमध्ये विक्रमी कामगिरी करत पंजाबच्या संघाने कोलकात्याविरुद्धच्या सामन्यात 260 हून अधिक धावांचं लक्ष्य यशस्वीपणे गाठलं.
और पढो »



Render Time: 2025-02-13 18:29:49