Shocking Car Accident : अपघातांचे अनेक व्हिडिओ आपण पाहिले असतील. यातले काही अपघात हे अंगाचा थरकाप उडवणारे असतात. सध्या सोशल मीडियावर अपघाताचा असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.
अपघातांचे अनेक व्हिडिओ आपण पाहिले असतील. यातले काही अपघात हे अंगाचा थरकाप उडवणारे असतात. सध्या सोशल मीडियावर अपघाताचा असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.
सोशल मीडियावर अपघाताचा एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक SUV कार हवेत चार वेळा पलटी मारते. सुदैवाने कारचा चालक आश्चर्यकारक बचावला जातो. अपघाताचा हा व्हिडिओ कुवैतमधला आहे. कुवैतमधल्या अल-कबीर गवर्नरेटमध्ये ही घटना घडली. चालकाचं कारवरचं नियंत्रण सुटतं. हा अपघात इतका भीषण होता की चालक कारच्या बाहेर अनेक फूट उंच हवेत फेकला जातो.
अंगाचा थरकाप उडवणारा हा व्हिडिओ अबू अल हसनिया समुद्रकिनारचा आहे. व्हिडिओत एक एसयूवी कार समुद्रकिनारी वेगाने येताना दिसतेय. पण पाण्याचा वेग वाढल्याने चालक, कार किनाऱ्याच्या आणखी बाजूला घेण्याचा प्रयत्न करतो. पण यात चालकाचं कारवरचं नियंत्रण सुटतं आणि एका क्षणात कार पलटी होते. एक दोनवेळा नाही तर कार तब्बल चार वेळा पलटी मारते. पण आश्चर्यची गोष्ट म्हणजे कारमधल्या चालक आश्चर्यकारकरित्या बचावला जातो. कार पलटी मारत असताना चालक उंच हवेत फेकला जातो आणि समुद्रात पडतो.
@Kapyoseiin या एक हँडलवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळालेत. अनेक लोकांनी कमेंटस्ही केल्या आहेत.या व्हिडिओवर एका युजरने कमेंट केली आहे, चालकाने सेफ्टी बेल्टचा वापर न केल्याने तो बाहेर फेकला गेला असावा. तर एका युजरने म्हटलंय हा चालक आता वर्षातून दोनवेळा आपला जन्मदिवस साजरा करेल. एका युजरने समुद्रकिनाऱ्यावर स्टंट करणं चांगलंच महागात पडल्याची प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Shocking Video SUV Flips Multiple Times Abu Al Hasaniya Beach In Kuwait Throws Driver In Air Shocking Car Accident Car Flips Multiple Times On Abu Al Hasaniya Beach Kuwait Kuwait Car Accident Car Accident Video Road Accidents Accident Viral Video
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Tirupati Laddoos Controversy: प्राण्यांची चरबी मिसळल्याच्या आरोपांनंतर तिरुपतीमध्ये किती लाडूंची विक्री? 4 दिवसांत...Tirupati Laddoos Controversy: मंदिर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, चार दिवसांत एकूण 14 लाख लाडूंची विक्री झाली आहे.
और पढो »
'पक्ष धृतराष्ट्रासारखा झालाय...' उमेदवारी न मिळाल्यानं महिला नेत्यांचे डोळे पाणावलेMaharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकींचा धुरळा उडाला असतानाच आता अनेक राजकीय हालचाली आणि हेवेदावे डोकं वर काढताना दिसत आहेत.
और पढो »
महाराष्ट्रातून पावसाचा परतीचा प्रवास सुरू, पण 'या' जिल्ह्यांत मात्र पावसाचा इशारा, कसं असेल राज्याचं हवामान?Maharashtra Weather Update: राज्यात मोसमी पावसाच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. त्यामुळं उकाड्यात वाढ झाली आहे.
और पढो »
Katol Vidhan Sabha Nivadnuk 2024 : विधानसभा निवडणुकीत अनिल देशमुख बालेकिल्ला राखणार का? तुमच्या मतदारसंघाचं गणित जाणून घ्याNagpur Katol Vidhan Sabha Nivadnuk 2024 : काटोलमधून सलग चार वेळा जिंकणारे अनिल देशमुख यंदा आपला गड राखण्यात यशस्वी होणार का हे पाहणे औत्सुकाच ठरणार आहे.
और पढो »
भारताच्या 'या' स्टार खेळाडूचा भीषण अपघात; कार चार-पाच वेळा आपटली, महत्त्वाच्या सामन्याला मुकणारSarfaraz Khan brother Musheer Khan: भारत-बांगलादेश कसोटी मालिकेदरम्यान क्रिकेट जगतातून एक वाईट बातमी समोर आली आहे. टीम इंडियामधील एका खेळाडूचा रस्ते अपघात झाला आहे.
और पढो »
महाराष्ट्रातील छुपं हिलस्टेशन सिंगापूर! माथेरान, महाबळेश्वरपेक्षा सुंदर, ST पकडा आणि थेट स्पॉटवर पोहचामहाराष्ट्रातील छुप हिलस्टेशन सिंगापूर. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या घाटातील निसर्गरम्य आणि थरारक प्रवास.
और पढो »