Government Scheme Display: मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानावरील प्रदर्शनामध्ये अजित पवारांचे फोटो दिसत नव्हते. नेमका हा प्रकार काय आहे पाहूयात...
Government Scheme Display: मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या 'वर्षा' निवासस्थानावरील प्रदर्शनामध्ये अजित पवारांचे फोटो दिसत नव्हते. नेमका हा प्रकार काय आहे पाहूयात...मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या राज्यभरात चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सरकारच्या नेतृत्वाखालील या योजनेवरुन श्रेयवादाची लढाई सुरु असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे.
असं असतानाच शाह यांच्या या दौऱ्यानंतर ते दिल्लीला निघण्यापूर्वी मुंबई विमानतळावर जवळपास पाऊण तास महायुतीमधील घटक पक्षांची बैठक झाली. या बैठकीमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली. दरम्यान या बैठकीला मात्र अजित पवार उपस्थित होते, अशी माहिती रात्री समोर आली.
Government Scheme Disply Ajit Pawar Photo MP Shrikant Shinde Images Printed
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
गाऊन गँगनंतर आता चड्डी- बनियान गँगची दहशत, मालेगावात चाललंय तरी काय?Nashik Crime News: नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. गाउन गँगनंतर आता चड्डी-बनिअन गँग सक्रीय झाली आहे.
और पढो »
महायुतीत काय चाललंय काय? अजित पवारांना BJP कार्यकर्त्यांनीच दाखवले काळे झेंडेAjit Pawar Black Flags By BJP: अजित पवारांच्या आजच्या बैठकी आणि दौऱ्यावर यापूर्वीच एकनाथ शिंदेंच्या गटाने बहिष्कार टाकलेला असतानाच आता भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले आहेत.
और पढो »
गौतमी पाटीलला अटी-शर्तींनुसार जामीन मंजूर, नेमकं प्रकरण तरी काय?अहमदनगर जिल्हा न्यायालयात आज आदेशानुसार गौतमी पाटील हजर राहिली. अटी-शर्तींच्या आधारावर गौतमीला जामीन मंजूर केला आहे.
और पढो »
Saina Nehwal ला निवृत्तीचा निर्णय घ्यायला लावणारा Arthritis आजार नेमका आहे तरी काय?Saina Nehwal Retirement : भारताची फुलराणी बॅडमिंटनपटू सायना नेहवालने आपल्या आजारपणामुळे निवृत्तीचा निर्णय घेतला. इतका टोकाचा निर्णय घ्यायला भाग पडणारा हा आर्थरायटिस आजार आहे तरी काय? तो पूर्ण बरा होऊ शकतो का?
और पढो »
मुकेश अंबानी यांची फक्त 15 मिनिटांत 53 हजार कोटींची छप्परफाड कमाई; असं केल तरी काय?रिलायन्स इंडस्ट्रीज पुन्हा एकदा मालामाल झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या AGM अर्थात वार्षिक सर्वसाधारण सभा सुरु असतानाच शेअर्सने मोठा उच्चांक गाठला आहे.
और पढो »
कोलकात्यात चाललंय तरी काय? अभिनेत्रीवर हल्ला; कार फोडली, रहस्यमय पदार्थ टाकून..; FB Live वर ढसाढसा रडलीBengali Actress Car Attacked In Kolkata: सध्या महिला डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे देशभरात चर्चेत असलेल्या कोलकात्यामध्ये पुन्हा एकदा एक विचित्र तसेच भयानक प्रकार घडला असून आता थेट एका अभिनेत्रीच्या कारवर हल्ला करण्यात आला आहे. अभिनेत्रीनेच यासंदर्भातील माहिती शेअर केली आहे.
और पढो »