Job News : या नोकरदार वर्गामध्ये तुमचाही समावेश नाही ना? एका अहवालातून समोर आलीय ही बाब... वाचा नेमकं काय घडलंय
Job News : नोकरी चा टप्पा प्रत्येकाच्याच जीवनात अतिशय महत्त्वाचा असून, याच नोकरी च्या बळावर अनेक स्वप्न साकार करण्याची संधीही मिळते. अर्थार्जनाचं माध्यम असणारी ही नोकरी अनेकदा नवी स्वप्न पाहण्यासाठी बळ देते. Job News : नोकरी चे सकारात्मक पैलू अनेक असले तरीही याच नोकरी ची एक नकारात्मक बाजूही अनेकांनीच स्वीकारली असून नाही म्हटलं तरी याच बाजूचा स्वीकार करत एक मोठा नोकरदार वर्ग सध्या न संपणाऱ्या समस्येशी दोन हात करताना दिसत आहे.
यामध्ये hriving, struggling आणि suffering अशा निकषांवर नोकरदार वर्गाला विभागण्यात आलं होतं. struggling अर्थात नोकरीच्या ठिकाणी संघर्ष करणाऱ्या नोकरदार वर्गानं आपल्या वर्तमानाविषयी काही शाश्वती नसल्याची किंवा नकारात्मक दृष्टीकोन असल्याचं सांगत यामध्ये आर्थिक समस्यांनीही त्यांच्या चिंतेत भर टाकली आहे. नकारात्मक दृष्टीकोन आणि भविष्याच्या चिंतेव्यरितिक्त काही नोकरदारांना अन्न-वस्त्र- निवारा यासोबतच शारीरिक व्याधी, तणाव, दु:ख, राग अशा समस्या भेडसावतात, असं या अहवालातून स्पष्ट करण्यात आलं.
Job Opportunities Linkdin Career नोकरी गॅलप ग्लोबल वर्क प्लेस 2024 Gallup Global Workplace Report 2024 Mental Health Indian Employees Indian Workers Global Workforce Global Workplace Marathi News News News In Marathi
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Cyclone Remal : 'रेमल' चक्रीवादळ आज कुठे धडकणार? 'या' शहरातील 21 तासांसाठी उड्डाणे रद्द, तर NDRF ची टीम अलर्टवरCyclone Remal Update : हवामानशास्त्राज्ञांच्या अंदाजानुसार रेमल चक्रीवादळ रौद्र रुप धारण करणार आहे असा अंदाज व्यक्त केलाय. आज हा चक्रीवादळ भारतातील या भागात पोहोचणार आहे.
और पढो »
Rohit sharma: मी कधी विचारही केला नव्हता की...; कर्णधारपदाच्या मुद्द्यावरून रोहितचा मोठा खुलासाRohit sharma: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला जवळपास 17 वर्षे पूर्ण झालीयेत. या काळात रोहितने अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केलेत.
और पढो »
10 फुटांची मगर कुंपणावर चढू लागली अन्..; भारतातील 'या' शहरामधला थरार कॅमेरात कैद10 Foot Crocodile Video From Indian City: रहदारीच्या रस्त्याच्या बाजूलाच ही मगर अशाप्रकारे लोखंडी कुंपण ओलांडण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहून अनेकांची बोबडी वळाली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
और पढो »
Mumbai Water Cut : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! 30 मेपासून 5 टक्के तर 'या' तारखेपासून 10 टक्के पाणीकपात[node:summary]Mumbai Water Cut news : मुंबईकरांवर पाणीकपातीचं संकट कोसळलंय. 30 मेपासून 5 टक्के तर जूनच्या या तारखेपासून 10 टक्के पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे.
और पढो »
नए डर का खुलासा... चलती ट्रेन से पैसेंजर का मोबाइल छीनकर भागा लड़का, वायरल Video पर लोगों ने दिए ऐसे रिएक्शनअधिकारी हमेशा इस बात पर ज़ोर देते हैं कि लोग अपने फ़ोन को खिड़कियों के पास न रखें या ट्रेन रुकने पर उसे चार्जिंग पर न छोड़ें.
और पढो »
Celebs: इन सितारों के बारे में उड़ चुकी है झूठी अफवाह, किसी की गुपचुप शादी की खबर तो किसी के बच्चों पर आई आंचमनोरंजन जगत की चकाचौंध दुनिया में हर दिन कोई न कोई नई खबर आती रहती है या कोई न कोई सितारा सोशल मीडिया पर चर्चा में बना रहते है।
और पढो »