छगन भुजबळ अजित पवारांची साथ सोडणार? मंत्रिमंडळातून डच्चू देण्याची नेमकं कारणं काय? समजून घ्या

NCP समाचार

छगन भुजबळ अजित पवारांची साथ सोडणार? मंत्रिमंडळातून डच्चू देण्याची नेमकं कारणं काय? समजून घ्या
Chhagan BhujbalAjit PawarMaharashtra Cabinet
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 44 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 35%
  • Publisher: 63%

भुजबळांना मंत्रिमंडळात का घेतलं नाही? छगन भुजबळांच्या नाराजीची कारणं काय आहेत. छगन भुजबळ भविष्यात कोणती पावलं उचलणार?

फडणवीस सरकारमध्ये समावेश न झाल्यानं छगन भुजबळ नाराज झाले आहेत. विधिमंडळ अधिवेशनात भुजबळांनी जाहीर नाराजी बोलून दाखवली. यावर झी 24 तासची स्टोरी ऑफ द डे..

मंत्रिपद न मिळाल्यानं राष्ट्रवादीची मुलूखमैदान तोफ छगन भुजबळ नाराज झाले आहेत. छगन भुजबळांना त्यांची नाराजी लपवता आली नाही. छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यानं नाराज भुजबळ थेच माध्यमांवरच नाराज झाले.छगन भुजबळ विधिमंडळात आले. छगन भुजबळांची नाराजी त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. त्यांनी आपल्या मनातल्या नाराजीला वाट करुन दिली. त्यांनी आपण नाराज असल्याचं छगन भुजबळांनी स्पष्टपणे सांगितलं.छगन भुजबळ विधिमंडळात गेले आणि अवघ्या अर्ध्या तासात परत आले.

भुजबळांचा पत्ता कट झाल्यानंतर विरोधकांनी भुजबळांबाबत सहानुभूती व्यक्त केली. छगन भुजबळ शरद पवारांसोबत असताना त्यांना कायम मानसन्मान दिल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलं. छगन भुजबळांसारख्या बड्या नेत्याला मंत्रिमंडळाबाहेर ठेवणं राष्ट्रवादीला परवडणारं नाही. तरीही भुजबळांना बाहेर ठेवण्याचा धोका अजित पवारांनी का घेतलाय हे न उलगडणारं कोडं आहे.भविष्यमहाराष्ट्रात भरतो भारतातील सर्वात मोठा घोडे बाजार; 14 राज्य...

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Chhagan Bhujbal Ajit Pawar Maharashtra Cabinet Maharashtra Cabinet Expansion

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

निवडणुकीच्या निकालाआधीच मुंबई उच्च न्यायालयानं महाराष्ट्र सरकारला ठोठावला दंडनिवडणुकीच्या निकालाआधीच मुंबई उच्च न्यायालयानं महाराष्ट्र सरकारला ठोठावला दंडMumbai News : नेमकं चुकलं काय? महाराष्ट्र शासनाला उच्च न्यायालयानं का ठोठावला दंड? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण...
और पढो »

Maharashtra Cabinet Expansion : मंत्रिपद जाण्यामागे जरांगे फॅक्टर... भुजबळ स्पष्टच बोललेMaharashtra Cabinet Expansion : मंत्रिपद जाण्यामागे जरांगे फॅक्टर... भुजबळ स्पष्टच बोललेMaharashtra Cabinet Expansion : छगन भुजबळ संपला नाही.... प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांची नावं घेतचा काय होते भुजबळांच्या चेहऱ्यावरचे भाव?
और पढो »

मुंबईत कोणत्या पक्षाचे किती आमदार निवडून आले? वाचा 36 विजयी उमेदवारांची संपूर्ण यादीमुंबईत कोणत्या पक्षाचे किती आमदार निवडून आले? वाचा 36 विजयी उमेदवारांची संपूर्ण यादीमुंबईतील 36 निकालांचा नेमका काय निकाल लागला आहे हे एका क्लिकवर जाणून घ्या
और पढो »

Anil Deshmukh Attack: दगडफेक, काचा फोडल्या अन् नंतर...; अनिल देशमुखांवरील हल्ल्यात नेमकं काय घडलं? समजून घ्या सगळा घटनाक्रमAnil Deshmukh Attack: दगडफेक, काचा फोडल्या अन् नंतर...; अनिल देशमुखांवरील हल्ल्यात नेमकं काय घडलं? समजून घ्या सगळा घटनाक्रमTimeline of Attack on Anil Deshmukh: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाला आहे. या हल्ल्यात ते रक्तबंबाळ झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
और पढो »

राज्यसभेत सीटखाली नोटांचा बंडल सापडल्याने गदारोळ; संसदेत नेमकं काय काय नेण्यास परवानगी असते?राज्यसभेत सीटखाली नोटांचा बंडल सापडल्याने गदारोळ; संसदेत नेमकं काय काय नेण्यास परवानगी असते?राज्यसभेत काँग्रेस खासदाराच्या खुर्चीखाली नोटांचा बंडल सापडल्याने एकच गदारोळ झाला आहे. यानंतर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.
और पढो »

'मविआ सरकार येणार'; रितेशचं भाकित! किती जागा जिंकणार? म्हणाला, 'माझ्या कॅलक्युलेशननुसार..''मविआ सरकार येणार'; रितेशचं भाकित! किती जागा जिंकणार? म्हणाला, 'माझ्या कॅलक्युलेशननुसार..'Riteish Deshmukh On Maharashtra Assembly Election: रितेश देशमुखने पत्नी जेनिलिया डिसोझाबरोबर बाभुळगाव येथील मतदानकेंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्याने काय म्हटलं आहे जाणून घ्या.
और पढो »



Render Time: 2025-02-13 13:02:23