Riteish Deshmukh On Maharashtra Assembly Election: रितेश देशमुखने पत्नी जेनिलिया डिसोझाबरोबर बाभुळगाव येथील मतदानकेंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्याने काय म्हटलं आहे जाणून घ्या.
महाराष्ट्रात आज 15 व्या विधानसभेसाठी मतदान पार पडत आहे. राज्यात सकाळी 11 वाजेपर्यंत 18.14% मतदान झालं असून अनेक सेलिब्रिटींनीही मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये बॉलिवूडमधील मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखचाही समावेश आहे. रितेशने आपल्या मूळगावी म्हणजेच लातूरमधील बाभळगाव येथे मतदानाचा हक्क बजावला. यावेळेस रितेशची पत्नी आणि अभिनेत्री जिनेलिया देशमुखही त्याच्याबरोबर होती.
मतदानाचा हक्क बजावल्यानंतर रितेश देशमुखने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळेस रितेशने सर्वांना मतदान करण्याचं आवाहन केलं. तसेच त्याने काही प्रश्नांची उत्तरंही दिली. यापैकी एका प्रश्नाचं उत्तर देताना रितेशने राज्यामध्ये कोणाचं सरकार येणार याबद्दलच भाकित व्यक्त केलं.महायुती की महाविकास आघाडी? असा प्रश्न रितेशला विचारण्यात आला. यावर उत्तर देताना रितेशने,"महाविकास आघाडीचं सरकार येणार" असं ठामपणे सांगितलं.
Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 Riteish Deshmukh
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
रितेश देशमुखचा BJP वर निशाणा! म्हणाला, 'मविआचं सरकार येणार, धर्म बचाओ सांगणाऱ्यांना...'Maharashtra Assembly Election 2024: प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुखने लातूर ग्रामीणमधील उमेदवारासाठी जाहीर सभेत भाषण केलं. यावेळेस या प्रसिद्ध अभिनेत्याने भारतीय जनता पार्टीवर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे.
और पढो »
भाजपच्या भूमिके विरोधात जाऊन अजित पवारांनी घेतला ठाम निर्णय; काँग्रेसला सोशल इंजिनिअरिंग जमलं नाही ते करुन दाखलंAjit Pawar : आम्हाला 60 जागा आल्या. पण त्यातला दहा टक्के जागा मुस्लिम उमेदवाराला दिल्या...असं अजित पवारांनी सोलापूरच्या जाहीर सभेत सांगितलं.
और पढो »
गावखेड्यातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी; एसटी महामंडळाने केली मोठी घोषणाSt Bus News In Marathi: एसटी महामंडळाकडे सध्या १४०० गाड्यांचा ताफा आहे. दिवाळीत गाड्याच्या फेऱ्या वाढवण्यात येणार आहे.
और पढो »
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा CM? 'विरुष्का'चं अचूक भविष्य सांगणारा ज्योतिषी म्हणतो, 'ताऱ्यांची...'Maharashtra Assembly Election 2024 Astrologer Prediction: महाराष्ट्रच नाही तर झारखंडमध्येही कोण बाजी मारेल याबद्दलचं भाकित विराट कोहली आणि अनुष्काबद्दल अचूक भविष्य सांगणाऱ्याने व्यक्त केलं आहे.
और पढो »
मुंबई, ठाण्यातून फक्त 17 मिनिटांत नवी मुंबई एअरपोर्ट गाठता येणार; हायस्पीड वॉटर टॅक्सीतून सुसाट प्रवासमुंबई आणि ठाण्यातून अवघ्या काही मिनीटांत नवी मुंबई विनातळावर पोहचता येणार आहे. वॉटर टॅक्सी सुरु करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
और पढो »
IPL Retention 2025: RCB च्या चाहत्यांची ती इच्छा पूर्ण होणार; कोहलीसंदर्भात 'विराट' निर्णय?IPL Retention 2025 Virat Kohli Big Decision: कोणकोणत्या खेळाडूंना आयपीएलचे संघ कायम ठेवणार म्हणजेच रिटेन करणार यासंदर्भातील यादी लवकरच समोर येणार असतानाच विराटसंदर्भातील ही बातमी समोर आली आहे.
और पढो »