गावखेड्यातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी; एसटी महामंडळाने केली मोठी घोषणा

St Bus समाचार

गावखेड्यातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी; एसटी महामंडळाने केली मोठी घोषणा
St Bus NewsSt Bus News In MarathiSt Bus News Today Marathi
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 46 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 39%
  • Publisher: 63%

St Bus News In Marathi: एसटी महामंडळाकडे सध्या १४०० गाड्यांचा ताफा आहे. दिवाळीत गाड्याच्या फेऱ्या वाढवण्यात येणार आहे.

दिवाळीच्या मुहूर्तावर एसटीकडून प्रवाशांसाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात दाखल होत असलेल्या 2400 साध्या डिझेलबसपैकी पहिली बस रविवारी दापोडीमध्ये दाखल झाली आहे. दिवाळीपर्यंत आणखी 50 बस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. त्यामुळं दिवाळीत लालपरीच्या फेऱ्या वाढवण्यात येणार आहे. पालघर विभागातील आठ आगारातून 25 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबरपर्यंतच्या कालावधीत लांब पल्ल्याच्या 38 फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र राज्य मार्ग व परिवहन महामंडळाच्या सर्व बसमध्ये महिला सन्मान योजनेंतर्गत महिलांसाठी तिकीट दरांमध्ये ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी बसमध्ये मोफत प्रवास करण्याची सवलत देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना सुट्टीत आपल्या गावी घरी जाण्याकरिता व सुट्टीतून पुन्हा येण्यासाठी ५० टक्के सवलतीचे अर्ज वितरित करण्यात येतील. गावी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, महामंडळाने सुरू केलेल्या विविध योजनांमुळे एसटीची प्रवासीसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ते पाहता ताफ्यात नवीन बस येणे अनिवार्य आहे. मात्र अनेक वर्षापासून नवीन बसची खरेदीच झालेली नाही. आता एसटीच्या ताफ्यात या नव्या बसची भर पडणार असल्याने प्रवाशांना काहीसा दिलासा मिळेल. नोव्हेंबरपर्यंत दरमहा १५० ते ३०० याप्रमाणे या बस महाराष्ट्रातील विविध एसटी आगारांमध्ये दाखल होतील. महत्त्वाचे म्हणजे या सर्व गाड्या एसटी महामंडळाच्या मालकीच्या आहेत.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

St Bus News St Bus News In Marathi St Bus News Today Marathi Maharashtra News St Bus Strike

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

महाराष्ट्रातील राजकारणातील सर्वात मोठी बातमी; कोणत्याही क्षणी लागणार आचारसंहितामहाराष्ट्रातील राजकारणातील सर्वात मोठी बातमी; कोणत्याही क्षणी लागणार आचारसंहिताMaharashtra Politics : राज्यातील सणासुदीच्या काळात विधानसभा निवडणुका होणार की काय? अशी चर्चा रंगली असताना महाराष्ट्रातील राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आलीय.
और पढो »

पॅरासीटामोलसह 50 औषधं दर्जा तपासणीत फेल; मधुमेह, रक्तदाबाच्या गोळ्याही घातक, CDSCO च्या रिपोर्टमध्ये खुलासापॅरासीटामोलसह 50 औषधं दर्जा तपासणीत फेल; मधुमेह, रक्तदाबाच्या गोळ्याही घातक, CDSCO च्या रिपोर्टमध्ये खुलासाCentral Drugs Standard Control Organization: पॅरासीटामोल घेणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन औषधांची एक यादी काढली आहे.
और पढो »

सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी; Home Loan चा हफ्ता वाढला की कमी झाला? RBI नं स्पष्टच सांगितलं...सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी; Home Loan चा हफ्ता वाढला की कमी झाला? RBI नं स्पष्टच सांगितलं...Home Loan : गृहकर्जाचे हफ्ते भरणाऱ्यांसाठी मोठी बातमी...ईएमआय वाढला की कमी झाला? पाहा RBI नं सविस्तर माहिती देत म्हटलं तरी काय...
और पढो »

मुंबई मेट्रो-3च्या लोकार्पणाआधी मोठी अपडेट समोर, 11 स्थानकांच्या नावात बदल; अशी असतील नवीन नावंमुंबई मेट्रो-3च्या लोकार्पणाआधी मोठी अपडेट समोर, 11 स्थानकांच्या नावात बदल; अशी असतील नवीन नावंMumbai Metro 3 Station Name Change: मुंबई मेट्रो स्थानकाची नाव बदलण्यात आली आहे. सध्या पहिल्या टप्प्यातीलच मेट्रो सेवेच्या लोकार्पणाआधी मोठी बातमी समोर आली आहे.
और पढो »

एसटीच्या स्थानकांवर आनंद आरोग्य केंद्र आणि महिला बचत गटाचे स्टॉल, नवे अध्यक्ष गोगावलेंचा धडाकेबाज निर्णयएसटीच्या स्थानकांवर आनंद आरोग्य केंद्र आणि महिला बचत गटाचे स्टॉल, नवे अध्यक्ष गोगावलेंचा धडाकेबाज निर्णयST Mahamandal: महाराष्ट्र एसटी महामंडळाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर भरत गोगावले यांनी धडाकेबाज निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे.
और पढो »

अहमदनगरच्या राजकारणातील मोठी बातमी, सुजय विखे पाटील अपक्ष निवडणूक लढवणार?अहमदनगरच्या राजकारणातील मोठी बातमी, सुजय विखे पाटील अपक्ष निवडणूक लढवणार?Maharashtra Politics : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आला आहे. भाजपनं सुजय विखेंना तिकीट नाकारल्यानं वेगळी चाचपणी सुरु असल्याची माहिती. सुजय विखे पाटील अपक्ष निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. राधाकृष्ण विखे पाटील- जरांगे भेटीमुळे चर्चांना उधाण आलंय.
और पढो »



Render Time: 2025-02-15 20:37:31