राज्यसभेत काँग्रेस खासदाराच्या खुर्चीखाली नोटांचा बंडल सापडल्याने एकच गदारोळ झाला आहे. यानंतर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.
संसद ेत राज्यसभेत काँग्रेस खासदारांच्या सीटखाली रोकड सापडल्यामुळे मोठा गदारोळ झाला आहे. या प्रकरणी राज्यसभा सभापती जगदीप धनकड यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्यसभा सभापतींनी स्वत: ही माहिती दिली असून, हे गंभीर प्रकरण असल्याचं सांगितलं आहे. तसंच या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचंही सांगितलं आहे.
राज्यसभा सुरू झाल्यानंतर सकाळच्या सत्रात अचानकपणे राज्यसभा सभापती जगदीप धनकड यांनी सर्व सदस्यांच्या निदर्शनास एक घटना आणून दिली. काल रात्री संसदेतील सुरक्षा कर्मचारी तपासणी करत असताना 222 क्रमांकाच्या सीटखाली काही नोटांचं बंडल आढळलं. या नोटा काँग्रेस खासदार अभिषेक मनु सिंघवी यांच्या सीटखाली सापडल्याचं सभापतींनी सांगितलं. या नोटा ख-या आहेत की खोट्या आणि नोटा राज्यसभेत कशा आल्या यावर चौकशी करणे गरजेचं असल्याचं सभापतींनी सांगितले आणि चौकशीचे आदेश दिले.
दरम्यान ही संसदेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारी घटला असल्याचं सांगून जे पी नड्डा यांनी काँग्रेस खासदारांवर आरोप केले. तर कांग्रेस खासदार असं कृत्य करणार नसल्याचा मल्लिकार्जुन खरगे यांनी दिला.संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांसाठी स्पष्ट नियम आणि कायदे आहेत. या नियमांमध्ये खासदारांच्या अधिकार आणि कर्तव्यांसोबतच सभागृहाच्या कामकाजाच्या पद्धतीही निश्चित केल्या आहेत. या नियमांनुसार खासदारांना सभागृहात रोख रक्कम घेऊन जाण्याची परवानगी नाही.
सभागृहाच्या कामकाजावर परिणाम होणार नाही अशाच गोष्टी आणण्याची परवानगी खासदारांना असते. याशिवाय त्यांना त्यांच्या वागण्यातही शिस्त पाळावी लागते. कोणत्याही खासदाराने परवानगीशिवाय कोणतीही अनावश्यक गोष्ट सभागृहात आणली तर त्याला ताकीद दिली जाऊ शकते आणि कारवाईही होऊ शकते. खासदारांना त्यांच्या वैयक्तिक गरजांसाठी काही वस्तू आणण्याची परवानगी आहे, जसं की औषधं, पाण्याच्या बाटल्या इत्यादी.विश्व
MP Rajya Sabha Cash Rules REGULATIONS Corruption Allowance House Parliament राज्यसभा सांसद नकद नियम विनियम भ्रष्टाचार भत्ता सदन संसद
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Abhishek Manu Singhvi: 'मी राज्यसभेत 500...,' सीटखाली नोटांचा बंडल सापडल्यानंतर अभिषेक मनु सिंघवींचं स्पष्टीकरणParliament Cash Row Abhishek Manu Singhvi: काँग्रेस खासदार आणि वरिष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी (Abhishek Manu Singhvi) यांनी राज्यसभेत (Rajya Sabha) त्यांच्या सीटखाली नोटांचं बंडल सापडल्यानंतर स्पष्टीकरण दिलं आहे.
और पढो »
निवडणुकीच्या निकालाआधीच मुंबई उच्च न्यायालयानं महाराष्ट्र सरकारला ठोठावला दंडMumbai News : नेमकं चुकलं काय? महाराष्ट्र शासनाला उच्च न्यायालयानं का ठोठावला दंड? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण...
और पढो »
Breaking News LIVE UPDATES : पंकजा मुंडे यांच्या बॅगची तपासणीBreaking News LIVE UPDATES : राज्याच्या राजकारणापासून समाजकारणापर्यंत, कोणत्या क्षेत्रात नेमकं काय सुरुय? पाहा सर्व महत्त्वाच्या अपडेट एका क्लिकवर
और पढो »
2019 ला काय घडलं, कोणता पक्ष ठरला मोठा भाऊ? 2022 ला दोन पक्ष फुटल्यानंतर कसं होतं गणित?Maharashtra Assembly Election Result: राज्यात आज विधानसभा निवडणुकांचा निकाल लागणार आहे. त्यापूर्वी 2019मध्ये नेमकं काय घडलं होतं जाणून घेऊया.
और पढो »
राज ठाकरेंच्या सभेत संजय राऊतांसाठी खुर्ची, नेमकं कारण काय?Sanjay Raut Chair In MNS Sabha: विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विक्रोळी येथील सभेत एक लक्ष वेधून घेणारा प्रकार पाहायला मिळाला.
और पढो »
फडणवीस आणि अमृता यांची ती पहिली भेट; 90 मिनिटांत नेमकं काय घडलं?देवेंद्र फडणवीस यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या पदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस ही जोडी राजकारणातील चर्चेतील जोडी आहे. या दोघांची लव्हस्टोरी काय?
और पढो »