छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रात बांधलेला 348 वर्ष जुना पद्मदुर्ग; अलिबागमधील जगप्रसिद्ध पर्यटन स्थळाला देतोय टक्कर

Padmadurg Fort Murud Janjira समाचार

छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रात बांधलेला 348 वर्ष जुना पद्मदुर्ग; अलिबागमधील जगप्रसिद्ध पर्यटन स्थळाला देतोय टक्कर
The 348-Year-Old Padmadurg FortChhatrapati Shivaji MaharajWorld-Famous Tourist Spot In Alibaug
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 41%
  • Publisher: 63%

मुरुड जंजीराला टक्कर देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सिद्दीशी लढत-लढतच समुद्रात भव्य किल्ला बांधला.

छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रात बांधलेला 348 वर्ष जुना पद्मदुर्ग; अलिबागमधील जगप्रसिद्ध पर्यटन स्थळाला देतोय टक्कर

महाराष्ट्रातील गड किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचे साक्षीदार आहेत. रायगड जिल्ह्यात असेलला पद्मदुर्ग हा किल्ला नैसर्गिक सौंदर्याची आणि वैभवाची उत्तम झलक दाखवतो. हा किल्ला मुरुड जंजीरा किल्ल्याप्रमाणे भव्य आहे.रायगड जिल्ह्यातील मुरूड जंजीरा किल्ला हा महाराष्ट्रातील 500 वर्ष जुना समुद्री किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी हा किल्ला जिंकण्यासाठी अथक प्रयत्न करूनही आजवर कुणालाही हा किल्ला जिंकने त्यांना शक्य झाले नाही.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

The 348-Year-Old Padmadurg Fort Chhatrapati Shivaji Maharaj World-Famous Tourist Spot In Alibaug Alibaug Tour Maharashtra Tourism पद्मदुर्ग किल्ला अलिबाग पद्मदुर्ग किल्ला महाराष्ट्र टूरीजम

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

पुण्यातील 300 वर्ष जुना मस्तानी तलाव; इथूनच निघतो शनिवारवाड्यात जाणार रहस्यमयी भुयारी मार्गपुण्यातील 300 वर्ष जुना मस्तानी तलाव; इथूनच निघतो शनिवारवाड्यात जाणार रहस्यमयी भुयारी मार्गपुण्यातील 300 वर्ष जुना मस्तानी तलाव हे नाव कसे पडले याची कहानी देखील तितकीच रंजक आहे.
और पढो »

तरुणीच्या पोटात सापडल्या 9.73 कोटींच्या गोळ्या! मुंबई एअरपोर्टवरचे अधिकारी थक्कतरुणीच्या पोटात सापडल्या 9.73 कोटींच्या गोळ्या! मुंबई एअरपोर्टवरचे अधिकारी थक्कWoman Arrested At Mumbai Airport: मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज अंतरराष्ट्रीय विमानतळावर गुप्तचारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आली
और पढो »

मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा 60 फूट उंच पुतळा उभरणार; इतका मजबूत की 100 वर्ष काहीच होणार नाहीमालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा 60 फूट उंच पुतळा उभरणार; इतका मजबूत की 100 वर्ष काहीच होणार नाहीShivaji Maharaj Statue : 4 डिसेंबर 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण मध्ये साजरा करण्यात आलेल्या नौसेना दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होतो. 8 महिन्यांत पुतळा कोसळला. आता येथे नव्याने पुतळा उभारण्यात येत आहे.
और पढो »

...म्हणून राजकोटमधला शिवरायांचा पुतळा कोसळला, चौकशी समितीचा धक्कादायक अहवाल सादर...म्हणून राजकोटमधला शिवरायांचा पुतळा कोसळला, चौकशी समितीचा धक्कादायक अहवाल सादरChatrapati Shivaji Maharaj Statue : मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chatrapati Shivaji Maharaj) 35 फुटी पुर्णाकृती पुतळा 26 ऑगस्टला कोसळला. कोट्यवधींचा खर्च करुन बांधलेला हा पुतळा अवघ्या 8 महिन्यांत कोसळल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली होती.
और पढो »

शिरूर ते छत्रपती संभाजीनगर... महाराष्ट्रात 205 किलोमीटरचा ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्गGreenfield Expressway : राज्यभरात महामर्गांचे जाळे विकसीत केले जात आहे. या अंतर्गतच शिरूर ते छत्रपती संभाजीनगर असा ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्ग उभारला जाणार आहे.
और पढो »

उपमुख्यमंत्री दीया कुमारी ने पर्यटन अधिकारियों की ली बैठक, दिए आवश्यक दिशा निर्देशउपमुख्यमंत्री दीया कुमारी ने पर्यटन अधिकारियों की ली बैठक, दिए आवश्यक दिशा निर्देशराजस्थान के उपमुख्यमंत्री दीया कुमारी ने शनिवार को पर्यटन अधिकारियों के साथ समीक्षा बैठक की। उन्होंने पर्यटन के साथ स्थानीय कलाकारों और हस्तशिल्प को बढ़ावा देने को लेकर दिशा-निर्देश जारी किए।
और पढो »



Render Time: 2025-02-16 09:48:32