जन्माला येताचं 775 कोटींची मालक बनलं दीपिकाचं बाळ; रणवीरपेक्षा दुप्पट संपत्ती

Deepika Padukone समाचार

जन्माला येताचं 775 कोटींची मालक बनलं दीपिकाचं बाळ; रणवीरपेक्षा दुप्पट संपत्ती
Deepika Padukone BabyDeepika Padukone Welcomes Baby GirlDeepika Padukone And Ranveer Singh Net Worth
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 78 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 56%
  • Publisher: 63%

Deepika Padukone Welcomes Baby Girl: दीपिका पादुकोण-रणवीर सिंग आई-बाबा झाले आहेत. अभिनेत्रीने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. जाणून घेऊया दीपीका रणवीरची सपंत्ती किती आहे.

Deepika Padukone Welcomes Baby Girl: दीपिका पदुकोण- रणवीर सिंग आई-बाबा झाले आहेत. अभिनेत्रीने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. जाणून घेऊया दीपीका रणवीरची सपंत्ती किती आहे.दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग आई-बाबा झालेत...गणेश चतुर्थीच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज दीपिकाने मुलीला जन्म दिला आहे. जन्माला येताचं दीपीका रणवीरचं बाळ जन्माला येताच 775 कोटींची मालक बनलं आहे. दीपीकाची संपत्ती ही रणवीरची संपत्तीच्या दुप्पट आहे.

शुक्रवारी रणवीर आणि दीपिकाने सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शनदेखील घेतले होते. Viral bhayani या इन्स्टाग्राम पेजवर एक पोस्ट शेअर करण्यात आली होती. त्यात दीपिका आणि रणवीरच्या फोटोवर Its a girl असं लिहिण्यात आलं आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी दीपिकाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मुंबईच्या रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात दीपिकाला तिच्या आईबरोबर नेण्यात आलं होतं. आणि आज तिची प्रसुती झाली असून तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. दीपीका रणवीर यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

2018 मध्ये दीपिका-रणवीर यांनी इटली येथे डेस्टिनेशन वेडिंग केलं होतं. जवळचे मित्र-मैत्रिण व नातेवाईकांच्या उपस्थितीत त्यांचा हा शाही लग्न सोहळा पार पडला होता. त्यानंतर मुंबई आणि बेंगळुरुत त्यांनी रिसेप्शन पार्टी ठेवली होती. फेब्रुवारी महिन्यात दीपिका आणि रणवीर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना आई वडिल होणार असल्याची गुड न्यूज दिली होती. गेल्या आठवड्यातच दीपिकाने मॅटरनिटी फोटोशूट केले होते. मॅटरनिटीच्या बोल्ड फोटोशूटमुळे दीपीकाला ट्रोल देखील करण्यात आले.दीपिका आणि रणवीर हे बॉलिवूडचे टॉप स्टार आहेत. चित्रपट आणि जाहिरातींसाठी ते कोट्यावधीचे मानधन घेतात. फायनान्शिअल एक्सप्रेसनुसार, रणवीर कपूरची एकूण संपत्ती 245 कोटी रुपये इतकी आहे. बॉलिवूडमधील टॉप आणि महागडी अभिनेत्रीअशी दीपीकाची ओळख आहे.

बॉलिवूडमधील श्रीमंत स्टार्स म्हणून ते ओळखले जातात. कमाईच्या बाबतीत दीपिका आणि रणवीर एकमेकांना टक्कर देतात. या दोघांची संयुक्त संपत्ती 745 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. जन्माला येताचं दीपीकाची मुलगी 775 कोटींची मालकिण बनली आहे.UA प्रमाणपत्र देतो पण.... नक्की का रखडला कंगनाचा 'इमरजन्सी' चित्रपट? सेंसर बोर्डचं म्हणणं तरी काय?

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Deepika Padukone Baby Deepika Padukone Welcomes Baby Girl Deepika Padukone And Ranveer Singh Net Worth Entertainment News दीपिका पादुकोण रणवीर सिंग

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Photos: 91 व्या वर्षी सहावं लग्न, लग्नानंतर 2 महिन्यात मृत्यू; मागे ठेवली 2313 कोटींची संपत्ती!Photos: 91 व्या वर्षी सहावं लग्न, लग्नानंतर 2 महिन्यात मृत्यू; मागे ठेवली 2313 कोटींची संपत्ती!Billionaire Death Married 6th Time At Age Of 91: आपल्या कामापेक्षा वादग्रस्त विधानं आणि नको त्या गोष्टींमुळे चर्चेत असलेल्या या व्यक्तीने वयाच्या 91 व्या वर्षी सहावं लग्न केलं होतं. लग्नानंतर दोन महिन्यांमध्येच त्यांचा मृत्यू झाला आहे.
और पढो »

टाटा, अंबानी यांच्याशी बरोबरी करणारी भारतातील एकमेव महिला; एकटीने कमावली 20,700 कोटींची संपत्तीटाटा, अंबानी यांच्याशी बरोबरी करणारी भारतातील एकमेव महिला; एकटीने कमावली 20,700 कोटींची संपत्तीवयाच्या 50 व्या वर्षी स्वत:चा स्टार्टअप सुरु केला. भारतातील ही महिला टाटा, अंबानी यासारख्या बड्या उद्योजकांना टक्कर देत आहे.
और पढो »

10 मिनिटात डिलिव्हरीची आयडिया! 21 व्या वर्षात 3600 कोटींची संपत्ती... 'हा' आहे देशातला युवा अरबपती10 मिनिटात डिलिव्हरीची आयडिया! 21 व्या वर्षात 3600 कोटींची संपत्ती... 'हा' आहे देशातला युवा अरबपतीHurun Rich List : दहा मिनिटात किराणा सामान ग्राहकांना घरपोच देणाऱ्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Zepto चे सह-संस्थापक देशातील सर्वात युवा अरबपती बनला आहे. त्याने कॉलेज सोडल्यानंतर आपला व्यवसाय सुरु केला. आज हा व्यवसाय देशभरात पसरला आहे.
और पढो »

मुकेश अंबानी, रतन टाटा, अदानींपेक्षा श्रीमंत होता 'हा' माणूस; 120000000000 चे मालक आज राहतोय भाड्याचा घरातमुकेश अंबानी, रतन टाटा, अदानींपेक्षा श्रीमंत होता 'हा' माणूस; 120000000000 चे मालक आज राहतोय भाड्याचा घरातमुकेश अंबानी, अनिल अंबानी, गौतम अदानी खूप लहान होते तेव्हा ही व्यक्ती पैशांमध्ये खेळत होती. सर्वात श्रीमंत व्यक्ती तर होतीच पण एका चुकीमुळे त्यांनी घर, गाडीसह 12000 कोटींची मालमत्ता गमावली.
और पढो »

मुकेश अंबानी यांची फक्त 15 मिनिटांत 53 हजार कोटींची छप्परफाड कमाई; असं केल तरी काय?मुकेश अंबानी यांची फक्त 15 मिनिटांत 53 हजार कोटींची छप्परफाड कमाई; असं केल तरी काय?रिलायन्स इंडस्ट्रीज पुन्हा एकदा मालामाल झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या AGM अर्थात वार्षिक सर्वसाधारण सभा सुरु असतानाच शेअर्सने मोठा उच्चांक गाठला आहे.
और पढो »

सरकार पाडण्यासाठी भाजपने 100 कोटींची ऑफर दिली होती; आमदाराच्या वक्तव्यानं एकच खळबळसरकार पाडण्यासाठी भाजपने 100 कोटींची ऑफर दिली होती; आमदाराच्या वक्तव्यानं एकच खळबळKarnataka Operation Lotus News: कर्नाटकातील काँग्रेस सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपकडून प्रय़त्न केले जात असल्याचा दावा काँग्रेसच्या नेत्याने केला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-21 04:32:15