जेव्हा रतन टाटांचा झालेला अपमान, पूर्ण कंपनीच विकत घेतली; जगाने पाहिला भारताचा दबदबा

Ratan Tata Buying Jaguar Land Rover Deal समाचार

जेव्हा रतन टाटांचा झालेला अपमान, पूर्ण कंपनीच विकत घेतली; जगाने पाहिला भारताचा दबदबा
Why Ratan Tata Buy JlrJaguar Land Rover Cars In IndiaRatan Tata Latest News
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 16 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 62%
  • Publisher: 63%

Ratan Tata Buying Jaguar land Rover:भारतच नव्हे तर जगातील दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांचे निधन झाल्यानंतर सारेजण शोक सागरात बुडाले आहेत. रतन टाटा यांचे देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्वाचे योगदान आहे, जे कोणीच विसरु शकत नाही. रतन टाटा यांना लोक परोपकारी म्हणून ओळखतात.

रतन टाटा यांना एकदा अपमानाचा सामना करावा लागला. पण यानंतर पुढे जे झालं त्यामुळे जगाने भारताचा दबदबा पाहिला.रतन टाटा यांना एकदा अपमानाचा सामना करावा लागला. पण यानंतर पुढे जे झालं त्यामुळे जगाने भारताचा दबदबा पाहिला. त्यांनी स्वत:च जे उदाहरण जगासमोर ठेवलंय. रतन टाटा यांना एकदा अपमानाचा सामना करावा लागला. पण यानंतर पुढे जे झालं त्यामुळे जगाने भारताचा दबदबा पाहिला.रतन टाटा आपल्या साध्या राहणीसाठी ओळखले जायचे. कार हे त्यांचे पहिलं प्रेम होतं तर पियानो वाजवणं हे दुसरं प्रेम होतं.

यासाठी रतन टाटा यांनी 1999 मध्ये फोर्डचे मालक बिल फोर्ड यांची भेट घेतली. पण यादरम्यान बिल फोर्डने यांनी असे काही सांगितले जे रतन टाटा कधीच विसरले नाहीत.टाटाचा कार बिझनेस खरेदी करून आम्ही एक मोठे उपकार करणार आहोत, असे यावेळी बिल फोर्ड म्हणाले. हे ऐकून रतन टाटा खूप दुखावले गेले. म्हणूनच रतन टाटा यांनी टाटा मोटर्सची पुनर्स्थापना सुरू केली.2008 मध्ये रतन टाटा यांनी भारतातील सर्वात स्वस्त टाटा नॅनो कार लॉन्च केली. त्यावेळी फोर्ड मोटर्स वाईट काळातून जात होती.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Why Ratan Tata Buy Jlr Jaguar Land Rover Cars In India Ratan Tata Latest News Tata Motors And Ford Conflict Ratan Tata Land Rover Jaguar Ford Tata Vs Ford How Ratan Tata Bought Jaguar Land Rover Land Rover In 2008 Tata Buy Jaguar Land Rover Jaguar Land Rover Owner Tata Motors And Ford Conflict

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

9000 कोटी दान, 150 कोटींचं घर, कोरोनात 2500 कोटी मदत अन्...; रतन टाटांचा पगार किती होता?9000 कोटी दान, 150 कोटींचं घर, कोरोनात 2500 कोटी मदत अन्...; रतन टाटांचा पगार किती होता?Ratan Tata Property, Net Worth, Salary: रतन टाटांनी वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुंबईमधील ब्रीच कॅण्डीमध्ये त्यांचं निधन झाल्यानंतर कुलाब्यामधील त्यांच्या निवासस्थानी पार्थिव नेण्यात आलं होतं.
और पढो »

Gauri Pujan 2024 : राज्याच्या महिला-बालविकास मंत्री डोक्यावर गौराई घेऊन जातात तेव्हा...Gauri Pujan 2024 : राज्याच्या महिला-बालविकास मंत्री डोक्यावर गौराई घेऊन जातात तेव्हा...Gauri Pujan 2024 : आधुनिकतेला परंपरेचा साज; गौराई डोक्यावर घेऊन चाललेल्या आदिती तटकरेंचा व्हिडीओ पाहिला का?
और पढो »

CM च्या राजीनाम्याची मागणी ऐकताच चंद्रचूड संतापून म्हणाले, 'मला तुम्हाला कोर्टाच्या बाहेर...'CM च्या राजीनाम्याची मागणी ऐकताच चंद्रचूड संतापून म्हणाले, 'मला तुम्हाला कोर्टाच्या बाहेर...'CJI Chandrachud Agnry On Lawyer: सर्वोच्च न्यायालयाने स्वत: सदर प्रकरणाची दखल घेत याचिका दाखल करुन घेतली असून याच संदर्भातील सुनावणीदरम्यान हा प्रकार घडला.
और पढो »

IND VS BAN Test : आर अश्विनने चेन्नईचं मैदान गाजवलं, बांग्लादेशच्या बॉलिंग अटॅक विरुद्ध ठोकलं दणदणीत शतकIND VS BAN Test : आर अश्विनने चेन्नईचं मैदान गाजवलं, बांग्लादेशच्या बॉलिंग अटॅक विरुद्ध ठोकलं दणदणीत शतकभारत विरुद्ध बांगलादेश सीरिजच्या पहिल्या सामन्याला चेन्नईत गुरुवारपासून सुरुवात झाली असून यात भारताचा स्टार क्रिकेटर आर अश्विनने दणदणीत शतक ठोकलं आहे.
और पढो »

पाऊस मोठ्या रजेवर जाणार? राज्यातील 'हा' भाग वगळता उर्वरित ठिकाणी उघडीप, तापमानवाढ घाम फोडणारपाऊस मोठ्या रजेवर जाणार? राज्यातील 'हा' भाग वगळता उर्वरित ठिकाणी उघडीप, तापमानवाढ घाम फोडणारMaharashtra Weather News : राज्यात सध्या पावसाचं प्रमाण कमी होत असून, कोकण आणि विदर्भाचा काही भाग वगळता उर्वरित भागांमध्ये पावसानं विश्रांती घेतली आहे.
और पढो »

आर अश्विनच्या फिरकीसमोर बांगलादेशचं लोटांगण, टीम इंडियाचा मोठा विजयआर अश्विनच्या फिरकीसमोर बांगलादेशचं लोटांगण, टीम इंडियाचा मोठा विजयपहिल्या सामन्यात विजय मिळवल्याने टीम इंडियाने सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली आहे. टीम इंडियाचा या सामन्यात 280 धावांनी विजय झाला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-16 01:12:41