टोमॅटोने मोडले सफरचंदाचे रेकॉर्ड, गृहिणींनो आता बेतानेच वापरा टोमॅटो, एक किलो तब्बल...

Tomato Price Hike In Maharashtra समाचार

टोमॅटोने मोडले सफरचंदाचे रेकॉर्ड, गृहिणींनो आता बेतानेच वापरा टोमॅटो, एक किलो तब्बल...
Tomato Price HikeTomato Prices RiseTomato Price Hike In Maharashtra
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 36%
  • Publisher: 63%

Tomato Price Hike In Maharashtra: टोमॅटोच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळं गृहिणींचे बजेट बिघडले आहे. आता टोमॅटोचे दर जाणून घेऊयात.

कधी काळी दर घसरल्यामुळे रस्त्याच्या बाजूला फेकून द्यावा लागणाऱ्या टोमॅटोने आता सफरचंदाच्या दराचेही रेकॉर्ड मोडले आहेत. ऐन पावसाळ्यात टोमॅटोच्या दरात वाढ झाल्याचे चित्र आहे. किरकोळ बाजारात सध्या टोमॅटोला 150 ते 200 रुपये प्रतिकिलोचा दर मिळत आहे. टॉमेटोच्या तुलनेत इतर भाजीपाल्याचे भाव मात्र घसरलेले आहे

टोमॅटोचे दर वाढल्याने गृहिणींचे बजेट बिघडले आहे. कारण भाज्यांमध्ये टाकला जाणारा महत्त्वाचा घटक म्हणजे टोमॅटो. पण आता हाच टोमॅटो किचनचे बजेट वाढवच आहे. टोमॅटोची आवक सध्या कमी झाल्याने भाव वाढ होतांना दिसत आहे. पावसाने दिलेली ओढ आणि टोमॅटोच्या पिकाला आलेला रोग यामुळं आवक घटली आहे. त्याच परिणाम किंमतीवर झाला आहे. किरकोळ बाजारात सध्या टोमॅटोला 150 ते 2०० रुपये प्रतिकिलोचा दर मिळत आहे. टोमॅटोच्या तुलनेत इतर भाजीपाल्याचे भाव मात्र घसरलेले आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Tomato Price Hike Tomato Prices Rise Tomato Price Hike In Maharashtra Tomato Price Hike Today टोमॅटोचे भाव किती टोमॅटोची किंमत टोमॅटोचे भाव किती

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

पोलीस तक्रारीने अभिनेत्याचं 12 वर्षांचं Live In रिलेशनशीप संपलं! तो म्हणतो, 'तिला ड्रग्जचं व्यसन'पोलीस तक्रारीने अभिनेत्याचं 12 वर्षांचं Live In रिलेशनशीप संपलं! तो म्हणतो, 'तिला ड्रग्जचं व्यसन'Girlfriend File Cheating Case Against Actor: एक दोन नाही तर तब्बल 12 वर्ष हे दोघे रिलेशनशीपमध्ये होते आणि मागील 10 वर्षांपासून हे दोघे एकत्र राहत असतानाच अचानक ते चर्चेत आलेत.
और पढो »

Lalu Yadav: लालू ने बताया सब्जी का दाम, फिर पूछा एक सवालLalu Yadav: लालू ने बताया सब्जी का दाम, फिर पूछा एक सवाललालू यादव ने गुरुवार को सोशल मीडिया हैंडल एक्स पर ट्वीट करते हुए लिखा कि क्या आपके यहां भी प्याज- 60 रुपये किलो, आलू 50 रुपये किलो, टमाटर- 140 रुपये किलो है?
और पढो »

बीसीसीआयने 125 कोटी दिलेत, पण या चार खेळाडूंना रुपया पण मिळणार नाही?बीसीसीआयने 125 कोटी दिलेत, पण या चार खेळाडूंना रुपया पण मिळणार नाही?BCCI Prize Money Distribution : टीम इंडियाने टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर नाव कोरल्याचा पराक्रम केल्याने बीसीसीआयने खुश होवून तब्बल 125 कोटींचं बक्षिस जाहीर केलंय.
और पढो »

भारत-बांग्लादेश बॉर्डर से BSF ने फिर पकड़ा करोडों का सोना, जानिए कैसे तस्करों का प्लान हुआ फेलभारत-बांग्लादेश बॉर्डर से BSF ने फिर पकड़ा करोडों का सोना, जानिए कैसे तस्करों का प्लान हुआ फेल5 जुलाई को पश्चिम बंगाल के नदिया जिले में सीमा चौकी पुट्टीखाली के पास, बीएसएफ ने मथुरापुर गांव में एक तस्कर, माथुर दास, को 4.7 किलो सोना, जिसकी कीमत लगभग 3.
और पढो »

21 दिन में घटाया 13 किलो वजन...पानी पी-पीकर किया वेट लॉस, जानें क्या है वॉटर फास्टिंग21 दिन में घटाया 13 किलो वजन...पानी पी-पीकर किया वेट लॉस, जानें क्या है वॉटर फास्टिंगWeight loss: एक लड़का ऐसा है जो दावा कर रहा है कि उसने वॉटर फास्टिंग से 21 दिन में अपना 13 किलो वजन कम किया है.
और पढो »

Bihar Politics: तेजस्वी यादव के बाद अब लालू यादव ने सब्जियों के रेट लिस्ट जारी किए, पूछे ये सवालBihar Politics: तेजस्वी यादव के बाद अब लालू यादव ने सब्जियों के रेट लिस्ट जारी किए, पूछे ये सवालBihar Politics: राजद सुप्रीमो लालू यादव ने लिखा कि क्या आपके यहां भी प्याज- 60₹ किलो, आलू- 50₹ किलो, लौकी- 65₹ किलो, परवल-75₹ किलो, भिंडी- 65₹ किलो, टमाटर- 140₹ किलो है? क्या कोई सब्जी 50₹ किलो से कम है?
और पढो »



Render Time: 2025-02-19 08:26:17