Sanjay Raut On Thackeray Shivsena Exit Mahavikas Aghadi: महाविकास आघाडीला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अवघ्या 46 जागांवर यश मिळाल्याने तिन्ही पक्षांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. असं असतानाच राऊतांनी काय म्हटलंय जाणून घ्या...
Sanjay Raut On Thackeray Shivsena Exit Mahavikas Aghadi:
विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठा फटका बसल्याचं दिसून आलं आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 20 जागा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 10 जागा तर काँग्रेसला अवघ्या 16 जागांवर विजय मिळवता आला आहे. महाविकास आघाडीमधील सर्व घटक पक्षांना मिळून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळालेल्या 57 जागांपर्यंतही पोहचता आलं नाही. या अपयशाची कारणं शोधण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून केला जात आहे.
"स्वतंत्र लढलं पाहिजे असा अनेकांचा सूर आहे. एक दोन नाही तर अनेकांनी मत व्यक्त केले आहे की शिवसेनेने स्वतंत्र गेलं पाहिजे. शिवसेनेला सत्ता हवीय असं नाही. कार्यकर्त्यांनी स्वबळावर लढण्याच्या भावना व्यक्त केली आहे. ही महाविकास आघाडी आहेच. पण 288 मतदार संघात शिवसेना मजबूत झाली पाहिजे. लोकसभेला आम्ही एकत्र होतं. विधानसभेला काही ठिकाणं गणितं बदलली," असंही दानवे म्हणाले.
Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 Maharashtra CM Oath Ceremony Oath Ceremony शपथविधी
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
ठाकरे 'मविआ'मधून बाहेर पडण्याची...; प्रश्न ऐकताच हात जोडत फडणवीस म्हणाले, 'मला याची...'Fadnavis On Thackeray Shivsena Exit Mahavikas Aghadi: छत्रपती संभाजीनगर येथे भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीसांना महायुतीमध्ये धुसपूस सुरु असल्याचा संदर्भ देत प्रश्न विचारण्यात आलेला.
और पढो »
उद्धव ठाकरे 'मविआ'त गेल्यापासून बाळासाहेबांच्या होर्डिंगमध्ये एक बदल; राज ठाकरे संतापून म्हणाले 'लाजिरवाणी...'Raj Thackeray on Uddhav Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्या सभेत उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंची प्रॉपर्टी नाही असा शब्दांत त्यांनी टीका केली.
और पढो »
Thackeray Vs Thackeray: बॅग तपासणीवरुन ठाकरे विरुद्ध ठाकरे; कोण कोणावर पडणार भारी?Thackeray Vs Thackeray:उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणीवरुन राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. या टीकेला राज ठाकरेंचे पुतणे आदित्य ठाकरेंनी उत्तर दिलंय. राज ठाकरेंवर आपण कधीच टीका केली नाही, पण राज ठाकरेंच्या टीकेचा स्तर घसरल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय.
और पढो »
Uddhav Thackeray Exclusive : 'महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तो में बाटेंगे...' म्हणत उद्धव ठाकरेंकडून भाजपचा टप्प्यात कार्यक्रमMaharashtra Vidhansabha Election 2024 : केंद्राची सत्ता जिथेजिथे तिथेतिथे लुटेंगे और बाटेंगे, हाच भाजपचा कार्यक्रम... पाहा काय म्हणाले उद्धव ठाकरे
और पढो »
फडणवीस पुढचे मुख्यमंत्री? राऊत स्पष्टच बोलले, 'एकनाथ शिंदेंचं अवतारकार्य...'Sanjay Raut On Devendra Fadnavis Next CM: केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी शुक्रवारच्या जाहीर सभेमध्ये फडणवीस हे राज्याचे पुढील मुख्यमंत्री असतील असं संकेतिक विधान केल्यासंदर्भात राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला.
और पढो »
Exclusive: 'फुकट दिल्याने लोक ओशाळतात', लाडकी बहीण' योजनेवर काय म्हणाले राज ठाकरे?Raj Thackeray Interview:आज महाराष्ट्रात ज्या प्रकारचे राजकारण सुरु आहे, तेव्हा तीच माणसं जर निवडून आली तर आमचं कोणी वाकडं करु शकत नाही, हे त्यांच्या मनात दृढ होईल. मतदारांची प्रतारणा होईल. पण या सर्वाला पर्याय हवाय. मला महाराष्ट्राची चिंता आहे.
और पढो »