ठाकरेंच्या पक्षाने मोदींवर साधला निशाणा

POLITICAL NEWS समाचार

ठाकरेंच्या पक्षाने मोदींवर साधला निशाणा
Shiv SenaUddhav ThackerayNarendra Modi
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 13 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 32%
  • Publisher: 63%

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. मोदींच्या कुवेत दौऱ्यावर मिळालेल्या सर्वोच्च सन्मानासाठी शिवसेनेने मोदींवर टीका केली आहे.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. मोदी भारतात हिंदू-मुसलमान, हिंदू-ख्रिश्चन असे वाद लावतात मात्र कुवेतसारख्या इस्लामी देशात जाऊन तेथील सर्वोच्च सन्मान ‘द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर’ सारखा पुरस्कार स्वीकारतात असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेनं मोदींना लक्ष्य केलं आहे. अगदी बीडमधील सरपंचाच्या हत्येपासून ते बांगलादेशमधील सर्वोच्च पुरस्काराबद्दल अनेक गोष्टींचा उल्लेख करत ठाकरेंच्या पक्षाने पंतप्रधानांवर टीका केली आहे.

मोदींऐवजी राहुल गांधींनी असा इस्लामिक देशाने पुरस्कार दिला असता किंवा सोनिया गांधी एखाद्या ख्रिस्ती नववर्षाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या असत्या तर मोदी समर्थकांनी कशापद्धतीने टीका केली असती यावरुनही ठाकरेंच्या सेनेनं भाष्य केलं आहे

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Shiv Sena Uddhav Thackeray Narendra Modi Criticism Political India Kuwait

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'मराठीत पाट्या लिहा, नाहीतर खळखट्याक करू असे आंदोलन करणारे पक्षही...'; राऊतांचा मनसेला टोला'मराठीत पाट्या लिहा, नाहीतर खळखट्याक करू असे आंदोलन करणारे पक्षही...'; राऊतांचा मनसेला टोलाShivsena MP Sanjay Raut Takes Dig At Raj Thackeray MNS: मुंबईतील मराठीच्या मुद्द्यावरुन बोलताना संजय राऊत यांनी थेट राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर निशाणा साधला आहे.
और पढो »

ठाकरेंच्या शिवसेनेचा मंत्रिमंडळ विस्तारावर टोला: नाराजांच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्यासाठी महामंडळ!ठाकरेंच्या शिवसेनेचा मंत्रिमंडळ विस्तारावर टोला: नाराजांच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्यासाठी महामंडळ!ठाकरेंच्या शिवसेनेने मंत्रिमंडळ विस्तारावर नाराजीवरुन निशाणा साधला आहे. शिवसेनेने म्हटले की नाराज मंडळींच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्यासाठी नव्या सरकारने एखादे महामंडळ स्थापन करायला हरकत नाही.
और पढो »

'पूजा चव्हाण मृत्यूसंदर्भात फडणवीसांची...', ठाकरेंनी सगळंच काढलं; मोदींच्या 'त्या' इच्छेचाही उल्लेख'पूजा चव्हाण मृत्यूसंदर्भात फडणवीसांची...', ठाकरेंनी सगळंच काढलं; मोदींच्या 'त्या' इच्छेचाही उल्लेखMaharashtra Cabinet Expansion: सरपंच संतोष देशमुखच्या हत्येचे रक्त ज्यांच्यावर उडाले आहे अशा धनंजय मुंडे यांना मंत्री करण्यात आले आहे, असंही ठाकरेंच्या पक्षाने म्हटलं आहे.
और पढो »

'अधिवेशन काळात स्फोट...फाईल यायला सुरुवात', राऊतांचा महायुतीला सूचक इशारा'अधिवेशन काळात स्फोट...फाईल यायला सुरुवात', राऊतांचा महायुतीला सूचक इशाराSanjay Raut On Mahayuti: संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. मंत्रिमंडळ विस्तारावरुन राऊतांनी संताप व्यक्त केला आहे.
और पढो »

राऊतांचा राज ठाकरेंना ठाकरे शैलीत टोला! म्हणाले, 'फडणवीस पत्ते पिसत बसले असतील तर...'राऊतांचा राज ठाकरेंना ठाकरे शैलीत टोला! म्हणाले, 'फडणवीस पत्ते पिसत बसले असतील तर...'Devendra Fadnavis Raj Thackeray: देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंसंदर्भातील सूचक विधान केल्याचा संदर्भ देत संजय राऊत यांना विचारण्यात आला असता त्यांनी कठोर शब्दांमध्ये निशाणा साधला.
और पढो »

शिंदेंच्या गावी जाण्याच्या टायमिंगवरुन आदित्य ठाकरेंना वेगळीच शंका! म्हणाले, 'चंद्रकलेनुसार...'शिंदेंच्या गावी जाण्याच्या टायमिंगवरुन आदित्य ठाकरेंना वेगळीच शंका! म्हणाले, 'चंद्रकलेनुसार...'Aditya Thackeray Slams Mahayuti: आदित्य ठाकरेंनी अनेक प्रश्न उपस्थित करताना महायुतीमधील घटक पक्षांवर निशाणा साधला आहे. यामध्ये आदित्य ठाकरेंनी राज्यपालांचाही उल्लेख केला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-16 14:06:13