Shivsena MP Sanjay Raut Takes Dig At Raj Thackeray MNS: मुंबईतील मराठीच्या मुद्द्यावरुन बोलताना संजय राऊत यांनी थेट राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर निशाणा साधला आहे.
Shivsena MP Sanjay Raut Takes Dig At Raj Thackeray MNS :
मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंच्या पक्षाने तयारी सुरु केलेली असतानाच ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी मराठीच्या मुद्द्यावरुन भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधला आहे. बेळगावमध्ये मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाचाही राऊत यांनी 'सामना'मधील 'रोखठोक' सदरामध्ये उल्लेख केला आहे. इतकेच नाही तर राऊत यांनी राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मराठीसंदर्भातील भूमिकेवरुनही निशाणा साधला आहे.
Sanjay Raut Indirect Dig Raj Thackeray Mns Shop Nameplates Naming Marathi
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
हिवाळी अधिवेशन सागर बंगला किंवा नागपूर बंगल्याच्या प्रांगणात.., राऊतांचा टोलाSanjay Raut: हे सरकार आधीच घटनाबाह्य पद्धतीने चाललंय. जस्टीस डी वाय चंद्रचूड यांनी घटना पदावर बसून घटनाबाह्य पद्धतीने देशामध्ये एका प्रकारची आग लावली. महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकारला सुप्रीम कोर्टाने संरक्षण दिलं आणि आता त्याच पद्धतीने पुढे हे घटनाबाह्य काळजीवाहू सरकार आहे.
और पढो »
निवडणूक आयोगाच्या निर्णयात हस्तक्षेप...; विधानसभा निवडणुकीआधी उच्च न्यायालयाचा मनसेला धक्काMaharashtra Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीआधी उच्च न्यायालयाकडून मनसेला धक्का; निर्णय सुनावत स्पष्टच सांगितलं...
और पढो »
'निवडणूक आयोग आमच्या बॅगा तपासतो आणि इकडे...'; तावडेंचा Video शेअर करत राऊतांचा टोलाMaharashtra Assembly Election Sanjay Raut Reacts: विरारमधील हॉटेलमध्ये झालेल्या राड्याचा व्हिडीओ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी पोस्ट केला असून मोजक्या शब्दांमध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
और पढो »
राऊतांचा राज ठाकरेंना ठाकरे शैलीत टोला! म्हणाले, 'फडणवीस पत्ते पिसत बसले असतील तर...'Devendra Fadnavis Raj Thackeray: देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंसंदर्भातील सूचक विधान केल्याचा संदर्भ देत संजय राऊत यांना विचारण्यात आला असता त्यांनी कठोर शब्दांमध्ये निशाणा साधला.
और पढो »
'...तर हुतात्मा स्मारकावर अदानींचा टॉवर असेल, विकास झाला म्हणत...'; मोदी-शाहांचं नाव घेत राऊतांचा टोलाMaharashtra Assembly Election: महाराष्ट्रातील निवडणुकीत भाजप-शिंदे-अजित पवार हे पैशांचा पाऊस पाडत आहेत. हा सर्व पैसा कोठून येतो? ते रहस्य आता राहिलेले नाही, असंही संजय राऊतांनी म्हटलेलं आहे. त्यांनी मोदी, शाह, अदानींवरही निशाणा साधला आहे.
और पढो »
एकही आमदार, खासदार नसलेल्या मनसेची पक्ष म्हणून मान्यता रद्द होणार?मनसेला विधानसभा निवडणुकीत एकही जागा मिळाली नाही. एवढच नाही तर मनसेच्या मतांची टक्केवारीही घसरली आहे.
और पढो »