हिवाळी अधिवेशन सागर बंगला किंवा नागपूर बंगल्याच्या प्रांगणात.., राऊतांचा टोला

Sanjay Raut समाचार

हिवाळी अधिवेशन सागर बंगला किंवा नागपूर बंगल्याच्या प्रांगणात.., राऊतांचा टोला
Hiwali AdhiveshanWinter SessionMaharashtra Winter Session
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 17 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 27%
  • Publisher: 63%

Sanjay Raut: हे सरकार आधीच घटनाबाह्य पद्धतीने चाललंय. जस्टीस डी वाय चंद्रचूड यांनी घटना पदावर बसून घटनाबाह्य पद्धतीने देशामध्ये एका प्रकारची आग लावली. महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकारला सुप्रीम कोर्टाने संरक्षण दिलं आणि आता त्याच पद्धतीने पुढे हे घटनाबाह्य काळजीवाहू सरकार आहे.

Sanjay Raut : इतका मोठा पक्ष, इतके मोठे नेते, इतकं मोठ्या बहुमत तरी विधिमंडळ पक्षाचा नेता हे अद्याप यातून निवडू शकले नसल्याचे ते म्हणाले.हे सरकार आधीच घटनाबाह्य पद्धतीने चाललंय. जस्टीस डी वाय चंद्रचूड यांनी घटना पदावर बसून घटनाबाह्य पद्धतीने देशामध्ये एका प्रकारची आग लावली. महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकारला सुप्रीम कोर्टाने संरक्षण दिलं आणि आता त्याच पद्धतीने पुढे हे घटनाबाह्य काळजीवाहू सरकार आहे. केअरटेकर गव्हर्मेंट हेदेखील संविधानाच्या विरोधात असल्याचे राऊत म्हणाले.

मुख्यमंत्री कोण? भारतीय जनता पक्षाचा विधिमंडळ पक्षाचा नेता कोण? या संदर्भात निर्णय झाला नाही. इतका मोठा पक्ष, इतके मोठे नेते, इतकं मोठ्या बहुमत तरी विधिमंडळ पक्षाचा नेता हे अद्याप यातून निवडू शकले नसल्याचे ते म्हणाले. राज्यपालांना कोणी भेटले नाहीत. सरकार स्थापनेसाठी राज्यपाल हे चालू देत आहेत. काळजीवाहू सरकार सरकार घटनाबाह्य आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Hiwali Adhiveshan Winter Session Maharashtra Winter Session Political Attacked Eknath Shinde

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त मंगळवारी पुण्यातील कोणते रस्ते बंद? पाहा पर्यायी वाटापंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त मंगळवारी पुण्यातील कोणते रस्ते बंद? पाहा पर्यायी वाटाTraffic changes in Pune for PM Modi s rally : मंगळवारी नोकरीनिमित्त किंवा इतर कोणत्याही कामानिमित्त पुण्यात जाणं होणार असेल किंवा स्थानिक घराबाहेर पडणार असतील तर आधी पाहा हे महत्त्वाचे बदल....
और पढो »

'निवडणूक आयोग आमच्या बॅगा तपासतो आणि इकडे...'; तावडेंचा Video शेअर करत राऊतांचा टोला'निवडणूक आयोग आमच्या बॅगा तपासतो आणि इकडे...'; तावडेंचा Video शेअर करत राऊतांचा टोलाMaharashtra Assembly Election Sanjay Raut Reacts: विरारमधील हॉटेलमध्ये झालेल्या राड्याचा व्हिडीओ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी पोस्ट केला असून मोजक्या शब्दांमध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
और पढो »

'...तर हुतात्मा स्मारकावर अदानींचा टॉवर असेल, विकास झाला म्हणत...'; मोदी-शाहांचं नाव घेत राऊतांचा टोला'...तर हुतात्मा स्मारकावर अदानींचा टॉवर असेल, विकास झाला म्हणत...'; मोदी-शाहांचं नाव घेत राऊतांचा टोलाMaharashtra Assembly Election: महाराष्ट्रातील निवडणुकीत भाजप-शिंदे-अजित पवार हे पैशांचा पाऊस पाडत आहेत. हा सर्व पैसा कोठून येतो? ते रहस्य आता राहिलेले नाही, असंही संजय राऊतांनी म्हटलेलं आहे. त्यांनी मोदी, शाह, अदानींवरही निशाणा साधला आहे.
और पढो »

Maharashtra Assembly Election: अपक्ष ठरवणार महाराष्ट्रातील सरकार? कोण आहेत हे उमेदवार? वाचा संपूर्ण यादीMaharashtra Assembly Election: अपक्ष ठरवणार महाराष्ट्रातील सरकार? कोण आहेत हे उमेदवार? वाचा संपूर्ण यादीमहाराष्ट्र विधानसभेच्या सत्तास्थापनेत महायुती असो किंवा मविआ यांना सत्तास्थापनेसाठी अपक्षांची मदत घ्यावी लागणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलच्या सव्हेनुसार व्यक्त करण्यात आलाय
और पढो »

आठवड्याच्या शेवटी खुशाल करा हिवाळी सहलीचा प्लॅन; कोणत्या भागांमध्ये वाढणार थंडीचा कडाका?आठवड्याच्या शेवटी खुशाल करा हिवाळी सहलीचा प्लॅन; कोणत्या भागांमध्ये वाढणार थंडीचा कडाका?Maharashtra Weather News : आठवडी सुट्टी आणि थंडीसाठी राज्यात पूरक वातावरण पाहता ही सुट्टी सार्थकी लावण्याच्या विचारात असाल तर हीच उत्तम वेळ...
और पढो »

'...त्यात एक नाव फडणवीसांचे होते'; मृत व्यक्तीच्या संपत्तीचा उल्लेख करत राऊतांचा खळबळजनक दावा'...त्यात एक नाव फडणवीसांचे होते'; मृत व्यक्तीच्या संपत्तीचा उल्लेख करत राऊतांचा खळबळजनक दावाMaharashtra Assembly Election Sanjay Raut Slams Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला एक दावा फारच हस्यास्पद असल्याचा दावा उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते तसेच खासदार असलेल्या संजय राऊत यांनी केला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 17:13:40