ठाण्यात हिट अँड रन, आलिशान कारने 21 वर्षांच्या मुलाला चिरडले, जागीच मृत्यू

Thane Hit And Run Case समाचार

ठाण्यात हिट अँड रन, आलिशान कारने 21 वर्षांच्या मुलाला चिरडले, जागीच मृत्यू
Thane Hit And RunMumbai Hit And Run CaseMumbai News
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 50 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 54%
  • Publisher: 63%

Thane Hit And Run Case: हिट अँड रन प्रकरणामुळे ठाणे पुन्हा हादरले आहे. धनदांडग्याने घेतला आणखी एका गरिबाचा बळी आलिशान गाडीने 21 वर्षांच्या मुलाला चिरडले आहे.

हिट अँड रन प्रकरणामुळं ठाणे पुन्हा एकदा हादरले आहे. 21 ऑक्टोबर रोजी रात्री एका मर्सिडीज कारने 21 वर्षांच्या मुलाला चिरडले आहे. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. नौपाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्शन हेगडे असं मृत मुलाचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, 21 वर्षांचा दर्शन हेगडे सोमवारी रात्री खाण्याचे सामान आणण्यासाठी बाहेर पडला होता. सामान घेऊन घरी परतत असतानाच नाशिक महामार्गाकडे जाणाऱ्या मर्सिडीजने धडक दिली.

दर्शनला मर्सिडिजने चिरडल्यानंतर तो चालक घटनास्थळावरुन पसार झाला. मात्र, दर्शनचा जागीच मृत्यू झाला आहे. घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कार जप्त केली आहे. तर, या प्रकरणात अधिक चौकशी करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानापासून काहीच अंतरावर हा अपघात घडला आहे. जिथे अपघात घडला तेथील CCTV कॅमेरे बंद पडले होते. एका भरधाव मर्सिडीज गाडीने एका २१ वर्षीय निष्पाप मुलाला चिरडल्याने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

एक महिन्यापूर्वी मुंबईमध्येही हिट अँड रनची घटना समोर आली होती. दहिसर परिसरात एका भरधाव गाडीने बाईकस्वाराला चिरडले होते. ज्यात एका युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. करण राजपूत त्याचा मित्र आदित्यसोबत दहिसरहून कांदिवलीला जात होता. त्याचवेळी पुलाच्या खालून जात असताना करण राजपूतने बाईकला टक्कर दिली. त्यात करण आणि आदित्य दोघही गंभीर जखमी झाले होते.अकोला शहरातील नवीन उड्डाणपुलावरील अशोक वाटिकेजवळ एका दुचाकीला अपघात होऊन यात २८ वर्षीय युवकाचा मृत्यू झालाय.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Thane Hit And Run Mumbai Hit And Run Case Mumbai News Mumbai News Today Mumbai Live News मुंबई ताज्या बातम्या मुंबई आजच्या बातम्या मुंबई बातम्या ठाणे हिट अँड रन

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

पुण्यात मध्यरात्री पुन्हा एकदा हिट अँड रन! डिलिव्हरी बॉयचा मृत्यू, भरधाव ऑडीने आधी चिरडले अन्...पुण्यात मध्यरात्री पुन्हा एकदा हिट अँड रन! डिलिव्हरी बॉयचा मृत्यू, भरधाव ऑडीने आधी चिरडले अन्...Pune Hit And Run Case: पुण्यात गुरुवारी रात्रीच्या सुमारास हिट अँड रनकेसची घटना घडली आहे. या घटनेने पुन्हा एकदा पुण्यात चाललंय काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
और पढो »

Hit and Run : रस्ता ओलांडणाऱ्या तिघांना थारने चिरडलं, भाऊ-बहिण आणि आईचा मृत्यूHit and Run : रस्ता ओलांडणाऱ्या तिघांना थारने चिरडलं, भाऊ-बहिण आणि आईचा मृत्यूHit and Run Case : देशात हिट अँड रन प्रकरणात कमी होतना दिसत नाहीए. आता पुन्हा एकदा हिट अँड रन प्रकरण समोर आली आहे. एका थारने रस्तान ओलांडणाऱ्या तिघांना चिरडलं. यात तिघांचाही मृत्यू झाला.पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
और पढो »

भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यात संशयास्पद मृत्यूभारताच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यात संशयास्पद मृत्यूपुण्यातील प्रभात रोडवरील राहत्या घरी मृत्यू झाला असून त्यांना पूना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला.
और पढो »

Liam Payne Dies: लियाम पेनचा वयाच्या 31 व्या वर्षी मृत्यू, One Direction बँडचा माजी सदस्यLiam Payne Dies: लियाम पेनचा वयाच्या 31 व्या वर्षी मृत्यू, One Direction बँडचा माजी सदस्यब्रिटिश गायक लियाम पायनेचा तिसऱ्या मजल्यावरुन पडून मृत्यू
और पढो »

Girlfriend आणि Boyfriend चा अर्ध्या तासाच्या अंतराने मृत्यू; तिचा अपघाती मृत्यू तर त्याने...Girlfriend आणि Boyfriend चा अर्ध्या तासाच्या अंतराने मृत्यू; तिचा अपघाती मृत्यू तर त्याने...After Girlfriend Death In Bike Accident Boy Did Shocking Thing: हा सारा प्रकार दुपारी साडेबाराच्या सुमारास घडला. तरुणीने अपघातात जीव गमावला तर तरुणाने आत्महत्या केली.
और पढो »

महाराष्ट्र के ठाणे में हिट एंड रन केस: मर्सिडीज की टक्कर से 21 साल के लड़के की मौत, आरोपी कार ड्राइवर फरारमहाराष्ट्र के ठाणे में हिट एंड रन केस: मर्सिडीज की टक्कर से 21 साल के लड़के की मौत, आरोपी कार ड्राइवर फरारMan killed in Thane Hit and Run case driver absconding महाराष्ट्र के ठाणे में मर्सिडीज कार ने 21 साल के लड़के को टक्कर मार दी, जिससे उसकी मौत हो गई। मृतक की पहचान दर्शन हेगड़े के तौर पर हुई है। पुलिस ने सोमवार को बताया कि घटना 20 अक्टूबर की रात में हुई। हादसा...
और पढो »



Render Time: 2025-02-21 14:10:58