Chief Justice DY Chandrachud Munna Bhai MBBS Movie: एका कार्यक्रमामध्ये तरुण डॉक्टरांसमोर भाषण देताना सरन्यायाधीशांना संजय दत्तचा हा चित्रपट आठवला. त्यांनी या चित्रपटातून मिळणारी शिकवण काय आहे हे सांगितलं.
Chief Justice DY Chandrachud Munna Bhai MBBS Movie:
देशातील सर्वोच्च न्यायसंस्था असलेल्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे त्यांच्या न्यायनिवाड्यासाठी ओळखले जातात. जस्टीस डी. व्हाय. चंद्रचूड हे त्यांच्या टीप्पण्या आणि वेगवेगळ्या गोष्टींकडे पाहण्याच्या दृष्टीकोनासाठीही चर्चेत असतात. शनिवारी एका कार्यक्रमात सहभागी झालेल्या चंद्रचूड यांनी डॉक्टर्स आणि रुग्णांच्या नात्यासंदर्भात केलेलं भाष्य त्यांचं वेगळेपण पुन्हा अधोरेखित करुन गेलं. तरुण डॉक्टरांनी रुग्णांप्रती सहानुभूती आणि करुणा दाखवणं गरजेचं असल्याचं सरन्यायाधीश म्हणाले.
Dy Chandrachud Chief Justice DY Chandrachud Munna Bhai MBBS Movie To Empathy Young Doctors
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'मूर्ती सर, तुमच्या इन्फोसिस टीमला आठवड्यातून 1 तास तरी काम करायला सांगा म्हणजे..'; लोकांचा संतापNarayana Murthy Ask Your Infosys Team To...: सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेकांनी यासंदर्भात नाराजी व्यक्त केलेली असतानाच एकाने थेट नारायण मूर्तींनाच सल्ला दिला आहे.
और पढो »
महिना ₹25000 देणार.. ते ही नोकरी सोडणाऱ्यांना! सरकारची योजना; अट एकच, नोकरी सोडून...Rs 25000 a month For Quitting Job: राज्यातील मंत्र्यांनीच एका कार्यक्रमामध्ये बोलताना ही माहिती दिली असून इतर अनेक राज्यांमधूनही सरकारच्या नव्या योजनांना प्रतिसाद मिळतोय असं ते म्हणाले.
और पढो »
ठाकरेंच्या 'एक तर तू राहशील किंवा मी राहीन' चॅलेंजवर फडणवीसांचं मोजून 4 शब्दात उत्तर; म्हणाले, 'योग्य...'Fadnavis React On Uddhav Thackeray Challenge: उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये बोलताना एकेरी उल्लेख करत दिलेल्या आव्हानावर फडणवीसांनी मोजक्या शब्दात पहिली प्रतिक्रिया नोंदवली.
और पढो »
UP Politics: राजा भैया ने छुए सीएम योगी के पैर, विधानसभा में दिखा खास नजाराUP Politics Video: विधानसभा का ये सीन तो देखिए. जब विधायक सीएम योगी आदित्यनाथ के पैर छूने लगे तभी Watch video on ZeeNews Hindi
और पढो »
'काहीही झालं तरी...'; थेट किती जागा लढणार सांगत राज ठाकरेंनी फुंकलं विधानसभेचं रणशिंगVidhan Sabha Election 2024 Raj Thackeray: मुंबईमधील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीच्या पक्षांतर्गत सर्वेक्षणाचा एक टप्पा पुर्ण झाल्याची घोषणा केली.
और पढो »
टीम इंडियात कोणत्या खेळाडुंना संधी द्यायची? राहुल द्रविडने दिला 'गंभीर' सल्ला; BCCI ने शेअर केला व्हिडीओRahul Dravid To Gautam Gambhir: भारत आणि श्रीलंका दरम्यान 3 मॅचची टी 20 सिरिजची पहिली मॅच आज खेळवली जाणार आहे. सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वात आणि गौतम गंभीरच्या कोचिंगमध्ये टीम इंडिया मैदानात उतरेल.याआधी टीम इंडियाचा माजी कोच राहुल द्रविड याने नवा कोच गौतम गंभीरला खास सल्ला दिलाय.
और पढो »