Dr Narendra Dabholkar Murder Case : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या खटल्याचा निकाल 10 मे रोजी लागणार आहे. डॉक्टर दाभोलकर यांच्या हत्येनंतर तब्बल अकरा वर्षांनी हा निकाल लागणार आहे. या प्रकरणाचा अडीच वर्ष खटला चालला.
20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यातील विठ्ठल रामजी शिंदे पुलावर डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची ते मॉर्निंग वॉकला गेले असताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सकाळी सव्वासातच्या सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर अगदी जवळून पिस्तुलातून गोळ्या झाडल्यासुरुवातीला या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांनी केला. त्यानंतर 2014 मध्ये हा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. सीबीआयकडून विशेष सरकारी वकील ॲड. प्रकाश सूर्यवंशी यांनी 20 साक्षीदारांची साक्ष नोंदविली. या प्रकरणात डॉ.
दाभोलकर यांची हत्या करून अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये दहशत निर्माण करण्याचा हेतू होता, अशी धक्कादायक बाब उघड झाली.अटक करण्यात आलेल्या पाच आरोपीवर 2021 मध्ये आरोप निश्चित करण्यात आले. अडीच वर्षे खटला चालल्या नंतर निकालाचा दिवस येवून ठेपलाय. विशेष न्यायाधीश पी.पी. जाधव यांच्या न्यायालयात हा निकाल सुनावण्यात येणार आहे.
Narendra Dabholkar Dr Narendra Dabhaolkar Murder Case Dr Narendra Dabholkar Murder Case The Verdict Background Of Dr Narendra Dabholkar Murder Case Accused Of Dr Narendra Dabholkar Murder Case मराठी न्युज लेटेस्ट न्युज नरेंद्र दाभोलकर खून खटला नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
RCB vs PBKS : 'रबाडाच्या पॉडकास्टमध्ये अचानक शिरला विराट अन्...', उभ्या उभ्या कोहलीने घेतली शाळा, पाहा VideoVirat Kohli Enter in Kagiso Rabada podcast : कगिसो रबाडा याच्यासोबत सुरू असलेल्या पॉडकास्टमध्ये जेव्हा विराट कोहली एन्ट्री करतो, तेव्हा काय होतं पाहा..!
और पढो »
Exclusive : का वाढत गेला भाजप शिवसेना वाद? उद्धव ठाकरेंनी प्रत्यक्षात... देवेंद्र फडणवीस यांचा खुलासाDevendra Fadnavis Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या विशेष मुलाखतीत उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? पाहा To the Point...
और पढो »
Mumbai News : सावध व्हा! 4 महिन्यांमध्ये 22 दिवस समुद्र खवळणार, नेमका कधी वाढणार धोका? पाहाMumbai Monsoon News : तारखांनिशी पाहा मुंबईला कोणकोणत्या दिवशी असणार समुद्राचा धोका.... तुम्ही नेमकं काय कराल...
और पढो »
Maharashtra Weather News : दमट हवामानामुळं कोकण पट्ट्याची होणार घुसमट; 'इथं' मात्र अवकाळीचं संकटMaharashtra Weather News : मुंबईपासून कोकणापर्यंत आणि विदर्भापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत काय आहे हवामानाची स्थिती? पाहा सविस्तर वृत्त...
और पढो »
IPL 2024 पहिल्यांदाच असं घडलं, 55 सामन्यांनंतरही एकही संघ प्ले ऑफमध्ये नाही...पाहा समीकरणIPL 2024 : आयपीएल 2024 मध्ये धावांचा अक्षरश: पाऊस पडतोय. विशेष म्हणजे आयपीएलमध्ये 55 सामन्यांनंतरही प्ले ऑफमधले संघ निश्चित झालेले नाहीत. आतापर्यंत एकही संघ प्लेऑफमध्ये क्वालीफाय झालेली नाही.
और पढो »
मुंबईकरांची गारेगार प्रवासाला पसंती; एकाच दिवसात एसी लोकलने रचला नवा विक्रम, काय घडलं नेमकं?Mumbai Local Train Update: मुंबईकर उकाड्याने हैराण झाले आहेत. अशातच यामुळं नागरिकांनी एसी लोकलला पसंती दिली आहे. एसी लोकलच्या तिकिटविक्रीत वाढ झाली आहे.
और पढो »