तब्बल 13 तासांनंतरही कोकण रेल्वे ठप्प; तेजस, तुतारी एक्स्प्रेस स्थानकातच उभ्या

Kokan Rain समाचार

तब्बल 13 तासांनंतरही कोकण रेल्वे ठप्प; तेजस, तुतारी एक्स्प्रेस स्थानकातच उभ्या
Konkan RailwayMaharashtra RainTejas Express
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 41 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 55%
  • Publisher: 63%

Kokan Railway: कोकण रेल्वे पुन्हा एकदा ठप्प झाली आहे. मुसळधार पावसामुळं कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे.

कोकणात मुसळधार पाऊस बरसत आहे. मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वे ला बसला आहे. गेल्या 13 तासांपासून कोकण रेल्वे ठप्प असून प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मुसळधार पावसामुळं बोगद्याजवळ दरड कोसळल्याने कोकण रेल्वे ठप्प झाली आहे. रेल्वे प्रशासनाकडून दरड हटवण्याचे काम सुरू आहे. मात्र, अद्यापही रेल्वेची वाहतूक पूर्ववत झाली नाहीये.

गेल्या दोन दिवसांपासून कोकणात मुसळधार पाऊस होत आहे. पावसामुळं रेल्वे रूळांवर दरड कोसळली आहे. त्यामुळं बोगदादेखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. कोकण रेल्वेकडून नातू नगर बोगदा येथील मातीचा ढिगारा बाजूला करण्याचे काम सुरू आहे. हा मार्ग सुरळीत होण्यास अद्याप किती वेळ लागणार हे मात्र समोर आलेले नाहीये.

कोकण रेल्वे गेल्या 13 तासांपासून ठप्प असून त्यामुळं प्रवाशांचे आतोनात हाल होत आहेत. तेजस, तूतारी, कोकणकन्या विविध स्थानकांवर रखडल्या आहेत. त्यामुळं रेल्वेतील प्रवासी हैराण झाले आहे. तर, काही स्थानकात प्रवाशांना प्लॅटफॉर्मवरच रात्र काढावी लागली आहे.कोकणात रविवारी मुसळधार पाऊस झाला. आजही रायगड रत्नागिरीसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी आणि दक्षिण रायगड या भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. महाड, माणगाव आणि पोलादपूर या तीन तालुक्यात शाळा आणि कॉलेजेसना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Konkan Railway Maharashtra Rain Tejas Express Ratnagiri Ratnagiri Rain कोकण रेल्वे Kokan Rain Update Express Trains Sawantwadi Tejas

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

सावंतवाडी, तेजस, जनशताब्दीसह अनेक एक्सप्रेस ट्रेन खोळंबल्या; बोगद्यात दरड कोसळल्याने कोकण रेल्वे ठप्पसावंतवाडी, तेजस, जनशताब्दीसह अनेक एक्सप्रेस ट्रेन खोळंबल्या; बोगद्यात दरड कोसळल्याने कोकण रेल्वे ठप्पKonkan Railway : मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसला आहे. खेड- दिवाण- खवटी दरम्यान दरड कोसळली आहे. यामुळे अनेक एक्सप्रेस ट्रेन खोळंबल्या आहेत.
और पढो »

कोकण रेल्वे पुन्हा कोलमडली; बोगद्यात पाणी शिरले, 'या' 9 ट्रेन रद्दकोकण रेल्वे पुन्हा कोलमडली; बोगद्यात पाणी शिरले, 'या' 9 ट्रेन रद्दKokan Railway Train Update: मागील दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वेला देखील बसलाय. कोकण रेल्वेच वेळापत्रक कोलमडले
और पढो »

Mumbai News : ठाण्याहून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या लोकल रद्द; मुसळधार पावसाचा रेल्वे, रस्ते वाहतुकीला फटकाMumbai News : ठाण्याहून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या लोकल रद्द; मुसळधार पावसाचा रेल्वे, रस्ते वाहतुकीला फटकाMumbai Rain News : आताच्या क्षणाची मोठी बातमी.... रविवारी रात्रीपासून सुरु झालेल्या पावसामुळं मुंबई शहरातील रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.
और पढो »

भारतीय इंजिनियर्सनी बनवला ढगांवर तरंगणारा जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज; या पुलावरुन धावणाऱ्या ट्रेनचा स्पीड किती असेलभारतीय इंजिनियर्सनी बनवला ढगांवर तरंगणारा जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज; या पुलावरुन धावणाऱ्या ट्रेनचा स्पीड किती असेलभारतात बांधण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज वरुन धावणाऱ्या ट्रेनचा स्पीड किती असेल जाणून घेऊया.
और पढो »

बीसीसीआयने 125 कोटी दिलेत, पण या चार खेळाडूंना रुपया पण मिळणार नाही?बीसीसीआयने 125 कोटी दिलेत, पण या चार खेळाडूंना रुपया पण मिळणार नाही?BCCI Prize Money Distribution : टीम इंडियाने टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर नाव कोरल्याचा पराक्रम केल्याने बीसीसीआयने खुश होवून तब्बल 125 कोटींचं बक्षिस जाहीर केलंय.
और पढो »

IND vs ZIM : टीम इंडियाचा 'जॉन्टी रोड्स', गोळीच्या स्पीडने जाणाऱ्या बॉलवर बिश्नोईचा अफलातून कॅच, पाहा VideoIND vs ZIM : टीम इंडियाचा 'जॉन्टी रोड्स', गोळीच्या स्पीडने जाणाऱ्या बॉलवर बिश्नोईचा अफलातून कॅच, पाहा VideoRavi Bishnoi catch against Zimbabwe : ब्रायन बेनेटचा बॅकवर्ड पॉइंटवर उभ्या असलेल्या रवी बिश्नोईने हवेत उडी मारून झेल घेतला, त्याचा कॅच सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होतोय.
और पढो »



Render Time: 2025-02-21 21:37:08