Crossbow Killings Attack Killed 3: मरण पावलेल्या महिलांमध्ये दोन तरुणींचा समावेश असून त्यांच्या आईचाही या विचित्र हल्ल्मध्ये मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.
ब्रिटनची राजधानी असलेलं लंडन शहर मंगळवारी सायंकाळी एका विचित्र घटनेमुळे हादरुन गेलं. जागतिक नकाशावरील महत्त्वाच्या शहरांपैकी एक असलेल्या लंडनमध्ये चक्क बाण मारुन तीन महिलांची हत्या करण्यात आली. धनुष्यबाणातून मारलेले हे तीर बीबीसीचा पत्रकार जॉन हंटच्या पत्नी आणि दोन मुलींना लागले. या तिघींचाही या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. पोलिसांनी सदर प्रकरणामध्ये संक्षयित आरोपीला अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जॉन हंट यांची पत्नी कॅरोल हंट यांच्यासहीत त्यांच्या दोन्ही मुलींचा मृत्यू झाला आहे.
या हत्याकांडासाठी क्रॉस-बो या आधुनिक पद्धतीचा धनुष्यबाण वापरण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराने नेमकं या तिघींना का मारलं याची चौकशी सध्या सुरु आहे. मात्र घराच्याबाहेरुन थेट या तिघींवर एकएक करुन तीर मारण्यात आले. तसेच या घटनेमध्ये गंभीर जखमी झालेल्या तिघी बराचवेळ रक्ताच्या थारोळ्यात पडून होत्या. जॉन हंट हे बीसीसीसाठी रेसिंगसंदर्भातील वृत्तांकन करतात. पूर्ववैमनस्यातून तर हा हल्ला झाला नाही या याचाही तपास सध्या पोलीस करत आहेत.
John Hunt Wife John Hunt Daughters BBC Journalist John Hunt BBC Racing Commentator Crossbow Killings London Britain
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
वर्धा हादरलं! घरात घुसून तरुणीवर कात्रीने वार; एकतर्फी प्रेमातून घडला प्रकारYoung Girl Attacked By Lover: पोलिसांनी या प्रकरणामध्ये घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून या प्रकरणामध्ये प्रत्यक्षदर्शींबरोबरच परिस्थितीजन्य पुरावेही पोलिसांनी गोळा केले आहेत.
और पढो »
Maharashtra Weather News : कोकणापासून साताऱ्यापर्यंत काळ्या ढगांची दाटी; पण, पाऊस कुठंय? हवामान विभाग म्हणतो....Maharashtra Weather News : राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाची हजेरी राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागान वर्तवला असला तरीही हा पाऊस नेमका दडी मारुन बसल्याचं चित्र आठवड्याच्या शेवटी पाहायला मिळालं.
और पढो »
Maharashtra Weather News : कोकणापासून साताऱ्यापर्यंत काळ्या ढगांची दाटी; पण, पाऊस कुठंय? हवामान विभाग म्हणतो....Maharashtra Weather News : राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाची हजेरी राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागान वर्तवला असला तरीही हा पाऊस नेमका दडी मारुन बसल्याचं चित्र आठवड्याच्या शेवटी पाहायला मिळालं.
और पढो »
हाथों में हाथ डाल, ट्विनिंग करते हुए London की सड़कों पर घूमते दिखे Deepika-Ranveer, VIRAL हुआ नए मॉम-डैड टू बी का वीडियोमॉम-डैड टू बी दीपिका पादुकोण (Deepika Padukone) और रणवीर सिंह (Ranveer Singh) लंडन में घूमते हुए Watch video on ZeeNews Hindi
और पढो »
आज का शब्द: मरघट और गोपाल सिंह नेपाली की कविता- नज़रों के तीर बहुत देखेआज का शब्द: मरघट और गोपाल सिंह नेपाली की कविता- नज़रों के तीर बहुत देखे
और पढो »
एका दिवसात सिगारेटचं अख्खं पाकिट संपवायचा, घशाचा फोटो पाहिल्यानंतर डॉक्टरही चक्रावले, तिथे चक्क...सतत खोकला, कर्कश आवाज आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने एक व्यक्ती जेव्हा रुग्णालयात पोहोचला तेव्हा त्याच्या घशाचा आतील भाग पाहून डॉक्टरही चक्रावून गेले.
और पढो »