राष्ट्रवादी काँग्रेसचे नेहमीच शांत दिसणारे खासदार सुनील तटकरे पत्रकार परिषदेत संतापलेले पाहायला मिळाले. यासाठी त्यांना विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाचं निमित्त ठरलं.
अजित पवार घरवापसी करणार का? असा प्रश्न एका पत्रकारानं त्यांना विचारला. त्यानंतर संतापलेल्या सुनील तटकरेंनी आपली नाराजी व्यक्त केली. तसंच तुम्ही असा प्रश्न कसा विचारु शकता? असा सवालही पत्रकाराला केला. पत्रकार परिषदेची एका मर्यादा असते. पत्रकार आणि बोलणाऱ्या नेत्यांमध्ये एक योग्य संवाद असायला हवा असंही मत त्यांनी मांडलं.
अजित पवार घरवापसी करणार का? असा प्रश्न विचारण्यात आलं असता सुनील तटकरे म्हणाले की,"मी तुम्हाला विनंती करु इच्छितो की, पत्रकार परिषदेची एका मर्यादा असते. आमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करु नका. आम्ही निर्णय घेतला असून त्यानुसार वाटचाल करु. त्यामुळे तुम्ही असे प्रश्न विचारु नका. पत्रकार आणि बोलणाऱ्या नेत्यांमध्ये एक योग्य संवाद असायला हवा. तुम्ही असे प्रश्न विचारता कामा नये. तुम्हाला हे कसं काय वाटलं ते सांगा".
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
नाशिकमधील 80 ट्रक बांगलादेश बॉर्डरवर प्रतिक्षेत; महाराष्ट्राची चिंता वाढण्याची शक्यता, नेमकं काय झालं?Bangladesh Crisis: बांगलादेशातील अराजकाचा परिणाम नाशिकच्या कांदा निर्यातीवर झाला आहे. गेल्या 48 तासांपासून कांद्याचे ट्रक सीमेवर अडकून पडले आहेत. मंगळवारी मध्यरात्री कांदा बांगलादेशात जाणं अपेक्षित होतं.
और पढो »
मिळालं नाहीये मिळवलंय... सूर्यकुमार यादवच्या कर्णधारपदाची आकडेवारी, Winning Percentage पाहून बसेल धक्काSuryakumar Yadav Captaincy Record: रोहित शर्मानंतर भारतीय संघाचं नेतृत्व हार्दिक पंड्या करेल असं मानलं जात असतानाच अचानक सूर्यकुमारकडे भारतीय संघाची धुरा कशी सोपवण्यात आली असा प्रश्न विचारला जात आहे.
और पढो »
'तुम्ही काय डोळे बंद करुन....', सुनील गावसकर गोलंदाजांवर संतापले, 'तुम्हाला कोणी..'Sunil Gavaskar on Fast Bowlers: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी जलदगती गोलंदाजांना खडेबोल सुनावले आहेत. सामन्यादरम्यान ब्रेकमध्ये ड्रिंक्स घेतलेले असतानाही, बाऊंड्री लाईनवर पुन्हा रिफ्रेशमेंट घेत असल्याने सुनील गावसकर यांनी टीका केली आहे.
और पढो »
5 स्टार हॉटेलची लक्झरी रूम, चहाचे 6 कप अन् 6 मृतदेह; 'त्या' खोलीत नेमकं घडलं तरी काय? गूढ कायम6 Dead In Bangkok Hotel: हॉटेलमधली लक्झरी रूम बुक, सहा जणांचा मुक्काम, अचानक आढळले सहाही जणांचे मृतदेह, नेमकं काय घडलं.
और पढो »
'रात्री माझे हात-पाय...', जरांगेंनी केली उपोषण सोडण्याची घोषणा! म्हणाले, 'सरकारचा जीव...'Maratha Aarakshan Manoj Jarange Patil: मनोज जरांगे-पाटील यांनी बुधवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंगळवारी रात्री नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे.
और पढो »
Olympics 2024 : रात्रभर न झोपता सायकलिंग, दोरीच्या उड्या अन्...; आदल्या रात्री विनेश फोगाटसोबत नेमकं काय घडलं?Vinesh Phogat disqualified : अंतिम सामन्यात धडक मारल्यानंतर विनेशला हा आनंद साजराच करता आला नव्हता. पाहा तिच्यासोबत नेमकं काय घडलं...
और पढो »