Mumbai News: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. दिवसाढवळ्या चोरीची घटना घडली आहे. स्थानिकांमुळं ही घटना उघडकीस आली आहे
पाऊस सुरू होण्यापूर्वी मान्सून पूर्व कामांना वेग होतो. अशावेळी नालेसफाई, झाडांची छाटणी किंवा गटाराची साफसफाई अशी कामे पालिकेकडून हाती घेतली जातात. मुंबईकरांना अशा कामांचा अुनभव आहे. मुंबईतील दादर परिसरातही फुटपाथचे खोदकाम करण्यात येत होते. नागरिकांना वाटले नेहमीप्रमाणे पालिकेकडूनच हे काम करण्यात येत आहे. मात्र, काही दिवसांनी भलतंच सत्य समोर आलं आहे.
दादर परिसरातील एका फुटपाथचं खोदकाम करण्यात येत होते. पाच जण हे खोदकाम करत होते. सुरुवातीला नागरिकांना हे पालिकेचे कर्मचारी आहेत असे वाटले. मात्र ते कर्मचारी नसून चोर होते. या चोरांनी फुटपाथ खोदून त्यातील 6-7 लाख रुपये किमतीच्या तांब्याच्या तारा चोरल्या. पोलिसांनी या प्रकरणी पाच आरोपींना अटक केली आहे. दादर-माटुंगा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील ही घटना आहे. इथ राहणाऱ्या स्थानिकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांना सूचना दिली.
दिवसाढवळ्या फुटपाथ खोदुन त्यातून तांब्याच्या केबल चोरीला गेल्याचं नागरिकांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी लगेचच पोलिसांना याबाबत माहिती दिली. तांब्याच्या केबलची किंमत 845 रुपये प्रतिकिलो इतकी आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, चोरांनी तब्बल 6-7 लाख रुपयांच्या किंमतीची केबल चोरली आहे. या प्रकारच्या घटना माटुंगा, किंग्ज सर्कल, वडाळा आणि शिवाजी पार्क येथे घटना घडू शकतात, अशी माहिती समोर येत आहे.किंग्स सर्कल-दादर टीटी सर्कल दरम्यानचा 2-3 मीटर रुंदीचा फुटपाथ मधे मधे खोदल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले.
दरम्यान, या केबलच्या तारा MTNL कंपनीच्या होत्या. दादर-माटुंगा परिसरात 400 हून अधिक टेलिफोन लाइन्स ट्रिप झाल्या होत्या. तशी तक्रार माटुंगा पोलिसांकडे आली होती. तेव्हा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. तेव्हा एमटीएनलची लाखो रुपये किमतीची 105 मीटर लांब तांब्याची तार चोरीला गेली असल्याचे आढळले. दादर टीटी सर्कलच्या परिसरातच ही घटना घडली आहे.'6 महिन्यात सरकार बदलायचंय', भुजबळांनी गांभीर्याने घेतलं शरद पवारांचं विधान, म्हणाले 'बिग ब्रदर...
Mumbai Live News Mumbai News Today मुंबई ताज्या बातम्या मुंबई आजच्या बातम्या मुंबई बातम्या Mumbai Robbers Mumbai Coppers Wire Thieves Mumbai Copper Wire Theft Dadar Footpath
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
ताडोबातील 'या' एका फोटोमुळे 10 जणांनी गमावला रोजगार; पण असं नेमकं घडलं तरी काय?Tadoba Tiger Reserve Shocking News: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये घडलेला हा संपूर्ण धक्कादायक प्रकार व्याघ्र प्रकल्पामधील एक फोटो व्हायरल झाल्यानंतर समोर आला. या प्रकरणी प्रशासनाने कठोर कारवाई केली आहे.
और पढो »
माझं आणि विराटचं नातं कसं आहे हे संपूर्ण...; टीम इंडियाच्या संभाव्य कोचचं गंभीर विधानGautam Gambhir Relationship With Virat Kohli: विराट कोहली आणि गौतम गंभीरमध्ये 2023 च्या आयपीएलमध्ये झालेला वाद यंदाच्या पर्वात मिटल्याचं पाहायला मिळालं. मात्र आता विराटबरोबरच्या नात्यासंदर्भात विचारलं असता गंभीरने अगदी सूचक विधान केलं आहे.
और पढो »
गॅस चोरी करताना टँकरचा भीषण स्फोट, चाकण-शिक्रापूर परिसर हादरला; नेमकं काय घडलं?सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण यात घरांची मोठी पडझड झाली.
और पढो »
अशी वेळ कुणावरच येऊ नये? लोकलचा रोजचा प्रवास पण 'त्या' दिवशी विपरीत घडलंलोकलने नियमीत प्रवास करणाऱ्या एका तरुणासह धक्कादायक प्रकार घडला आहे. विचित्र घटनेत या तरुणाने आपले दोन्ही पाय गमावले आहेत.
और पढो »
अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या क्रुझ पार्टीची झलक आली समोर, 'बॅकस्ट्रीट ब्वॉयज' च्या परफॉर्मेन्सनं जिंकली मनंआता हे दुसरं प्री-वेडिंग पार्टी आहे. यावेळी संपूर्ण अंबानी कुटुंब हे इटली ते फ्रांस असा प्रवास लग्झरी क्रुजवरून करणार आहे.
और पढो »
मुंबई पोलिसांनी इंस्टाग्राम रिल्सच्या मदतीनं पकडली दोन बहिणींची चोरी; वयोवृद्ध जोडप्याला घातलेला 55 लाखांचा गंडासोशल मीडियावर रिल्स बनवणं हा एक ट्रेंड आहे. पण या रिल्समुळेच 55 लाखांची चोरी करणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींना मुंबई पोलिसांनी गजाआड केलंय, काय आहे हा प्रकार?
और पढो »