मुंबई पोलिसांनी इंस्टाग्राम रिल्सच्या मदतीनं पकडली दोन बहिणींची चोरी; वयोवृद्ध जोडप्याला घातलेला 55 लाखांचा गंडा

Mumbai समाचार

मुंबई पोलिसांनी इंस्टाग्राम रिल्सच्या मदतीनं पकडली दोन बहिणींची चोरी; वयोवृद्ध जोडप्याला घातलेला 55 लाखांचा गंडा
Mumbai NewsMumbai PoliceMaharashtra
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 37 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 46%
  • Publisher: 63%

सोशल मीडियावर रिल्स बनवणं हा एक ट्रेंड आहे. पण या रिल्समुळेच 55 लाखांची चोरी करणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींना मुंबई पोलिसांनी गजाआड केलंय, काय आहे हा प्रकार?

मुंबई पोलिसांनी इंस्टाग्राम रिल्सच्या मदतीनं पकडली दोन बहिणींची चोरी; वयोवृद्ध जोडप्याला घातलेला 55 लाखांचा गंडा

इंस्टाग्रामवर रिल्स बनवणे आणि ते सोशल मीडियावर शेअर करणे हा एक ट्रेंडच आहे. पण हा ट्रेंड मुंबई पोलिसांच्या मदतीस आला आहे. 55 लाखांची चोरी करणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींना पोलिसांनी पकडलं आहे. छाया वेतकोली आणि भारती वेतकोली असं या दोन सख्ख्या बहिणींना अटक केली आहे. छाया वेतकोली आणि भारती वेतकोली यांनीही चोरीचे दागिने आणि कपडे घालून 'रील्स' किंवा छोटे व्हिडिओ बनवले आणि ते इन्स्टाग्रामवर अपलोड केले, असे काळाचौकी पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले. घरातून दागिने, कपडे आणि रोख रकमेसह विदेशी चलन गहाळ झाल्याची तक्रार या दाम्पत्याने नुकतीच दिली होती.काही दिवसांपूर्वी एका वृद्ध दाम्पत्याच्या घरी चोरी झाली होती. त्याची एफआयआर त्याच दिवशी पोलिसात दाखल करण्यात आली. मात्र आरोपींबाबत कोणताही सुगावा पोलिसांना लागला नाही.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Mumbai News Mumbai Police Maharashtra Maharashtra Police Mumbai Theft Chhaya Vetkoli Instagram Reels Bharti Vetkoli Video Instagram Reels

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'मोदी-शहांच्या डोक्यात वळवळणारे महाराष्ट्रद्वेषाचे किडे..'; 'जिरेटोप'वरुन ठाकरे गटाचा घणाघात'मोदी-शहांच्या डोक्यात वळवळणारे महाराष्ट्रद्वेषाचे किडे..'; 'जिरेटोप'वरुन ठाकरे गटाचा घणाघातUddhav Thackeray Group On Jiretop Issue: मोदी हे मुंबईत राजकीय रोड शोसाठी येत असले तरी पंतप्रधानपदाचा लवाजमा घेऊन आले व त्यांच्या रोड शोच्या निमित्ताने अर्धी मुंबई पोलिसांनी बंद करून ठेवली.
और पढो »

सेकंडहँड बाईक, घराची रेकी, भाड्याचं घर... पोलिसांच्या तपासात धक्कादायक खुलासेसेकंडहँड बाईक, घराची रेकी, भाड्याचं घर... पोलिसांच्या तपासात धक्कादायक खुलासेSalman Khan : अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार (Salman Khan House Firing) केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासात काही धक्कादायक खुलासेही उघड झाले आहेत.
और पढो »

मुंबई संघात दुफळी? वर्ल्डकप विजेत्या खेळाडूचा मोठा दावा, म्हणाला 'मैदानात जे दिसतंय त्याच्यापेक्षाही...'मुंबई संघात दुफळी? वर्ल्डकप विजेत्या खेळाडूचा मोठा दावा, म्हणाला 'मैदानात जे दिसतंय त्याच्यापेक्षाही...'IPL 2024: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ दोन गटांमध्ये विभागला गेले आहे, ज्यामुळे खेळाडूंना एकत्रितपणे खेळण्यात अडथळा येत आहे अशी शंका ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराने व्यक्त केली आहे.
और पढो »

क्रीझच्या आत पोहोचूनही आयुष बधोनीला झाला रनआऊट; अंपायरच्या निर्णयाने होणार नवा वाद?क्रीझच्या आत पोहोचूनही आयुष बधोनीला झाला रनआऊट; अंपायरच्या निर्णयाने होणार नवा वाद?IPL 2024: मुंबई विरूद्ध लखनऊच्या सामन्यातील 19 व्या ओव्हरमध्ये ही घटना घडली. ज्यावेळी आयुष बधोनीने दोन रन्स घेण्याचा प्रयत्न केला.
और पढो »

सलमान खान फायरिंग प्रकरणी मोठी अपडेट, आरोपींविरोधात MCOCA अंतर्गंत होणार कारवाईसलमान खान फायरिंग प्रकरणी मोठी अपडेट, आरोपींविरोधात MCOCA अंतर्गंत होणार कारवाईबॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांनी आरोपींविरोधात मकोकाअंतर्गत (MCOCA Act) गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी विष्णोई टोळीचे (Lawrence Bishnoi) दोन शूटर विक्की गुप्ता आणि सागर पाल यांना अटक केलेली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-21 07:50:29