माझं आणि विराटचं नातं कसं आहे हे संपूर्ण...; टीम इंडियाच्या संभाव्य कोचचं गंभीर विधान

Gautam Gambhir समाचार

माझं आणि विराटचं नातं कसं आहे हे संपूर्ण...; टीम इंडियाच्या संभाव्य कोचचं गंभीर विधान
Gautam Gambhir Relationship With Virat KohliVirat KohliMentor Of KKR
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 30%
  • Publisher: 63%

Gautam Gambhir Relationship With Virat Kohli: विराट कोहली आणि गौतम गंभीरमध्ये 2023 च्या आयपीएलमध्ये झालेला वाद यंदाच्या पर्वात मिटल्याचं पाहायला मिळालं. मात्र आता विराटबरोबरच्या नात्यासंदर्भात विचारलं असता गंभीरने अगदी सूचक विधान केलं आहे.

विशेष म्हणजे भारतीय संघाचा प्रशिक्षक होण्याची दाट शक्यता असतानाच गंभीरने हे विधान केलं आहे.विराट कोहली आणि गौतम गंभीरसारखे खेळाडू एकमेकांना भेटल्यानंतर क्रिकेट चाहत्यांना चर्चेसाठी काहीतरी मिळणार हे जणू समिकरणचं झालं आहे. यंदाच्या आयपीएलच्या पर्वात म्हणजेच आयपीएल 2024 मध्ये दोघांचा ब्रोमान्स चांगलाच चर्चेत राहिला.विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा प्रमुख खेळाडू म्हणून यंदाच्या पर्वातही चमकला तर गौतम गंभीरने कोलकाता नाईट रायडर्सचं मेंटॉर पद स्वीकारत संघाला थेट जेतेपद मिळून दिलं.

02 टक्के शक्यता असतानाही आरसीबीने प्लेऑफमध्ये मजल मारल्याचं गंभीरने कौतुक केलं. कोलकात्याला 2 वेळा कर्णधार म्हणून आणि आता मेंटॉर म्हणून जेतेपद पटावणाऱ्या गंभीरने कोहलीबरोबर रिलेशन कसं आहे हे सुद्धा सांगितलं. "जे काही समज आहेत ते सत्यापेक्षा फार वेगळे आहेत. माझं आणि विराटचं नात कसं आहे हे देशाला सांगण्याची गरज मला वाटतं नाही," असं गंभीरने विराटबरोबरच्या नात्यासंदर्भात भाष्य करताना म्हटलं आहे."मला जितका व्यक्त होण्याचा हक्क आहे तितकाच त्यालाही आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Gautam Gambhir Relationship With Virat Kohli Virat Kohli Mentor Of KKR Bonding RCB Star

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या क्रुझ पार्टीची झलक आली समोर, 'बॅकस्ट्रीट ब्वॉयज' च्या परफॉर्मेन्सनं जिंकली मनंअनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या क्रुझ पार्टीची झलक आली समोर, 'बॅकस्ट्रीट ब्वॉयज' च्या परफॉर्मेन्सनं जिंकली मनंआता हे दुसरं प्री-वेडिंग पार्टी आहे. यावेळी संपूर्ण अंबानी कुटुंब हे इटली ते फ्रांस असा प्रवास लग्झरी क्रुजवरून करणार आहे.
और पढो »

उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे आणि त्यांच्या टीमनं लावला सरड्याच्या नवीन प्रजातीचा शोधउद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे आणि त्यांच्या टीमनं लावला सरड्याच्या नवीन प्रजातीचा शोधतेजस ठाकरे आणि त्यांच्या टीमनं सरड्याच्या आणखी एका नवीन प्रजातीचा शोध लावला आहे. यामुळे त्यांचे हे संशोधन चर्चेचा विषय ठरला आहे.
और पढो »

T20 World Cup: 528 दिवसांनंतर टीम इंडियाच्या जर्सीमध्ये दिसणार 'हा' खेळाडू; IPL मध्ये केलेलं कमबॅकT20 World Cup: 528 दिवसांनंतर टीम इंडियाच्या जर्सीमध्ये दिसणार 'हा' खेळाडू; IPL मध्ये केलेलं कमबॅकटीम इंडियाचा हा वॉर्म-अप सामना एका खेळाडूसाठी फार खास असणार आहे. कारण हा खेळाडू तब्बल 528 दिवसांनंतर टीम इंडियाच्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे.
और पढो »

Weather News : IMD चा इशारा, देशासोबतच महाराष्ट्रातील हवामानात मोठ्या बदलांची चाहूल; सतर्क राहा!Weather News : IMD चा इशारा, देशासोबतच महाराष्ट्रातील हवामानात मोठ्या बदलांची चाहूल; सतर्क राहा!Maharashtra Weather News : देशातील आणि राज्यातील हवामान अतिशय वेगानं बदलत असून, हे हवामान नेमकं कोणत्या भागासाठी अडचणींचं ठरणार आहे त्यासंदर्भातील सविस्तर वृत्त हवामान विभागानं दिलं आहे.
और पढो »

गंभीरच्या नावावर Sourav Ganguly नाराज? बीसीसीआयचे कान टोचले; सांगितलं हेड कोच कसा असावा?गंभीरच्या नावावर Sourav Ganguly नाराज? बीसीसीआयचे कान टोचले; सांगितलं हेड कोच कसा असावा?Sourav Ganguly On Head Coach Selection : टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी (Team India Head Coach) गौतम गंभीर याच्या नावाची चर्चा सुरू असताना आता सौरव गांगुलीने यावर भाष्य करणारी पोस्ट केली आहे.
और पढो »

Nagpur Accident : पुण्यानंतर आता नागपुरात ड्रंक अँड ड्राईव्ह, मद्यधुंद चालकाने तीन महिन्याच्या बाळासह आईला उडवलंNagpur Accident : पुण्यानंतर आता नागपुरात ड्रंक अँड ड्राईव्ह, मद्यधुंद चालकाने तीन महिन्याच्या बाळासह आईला उडवलंNagpur Car Accident : मद्यधुंद तरुणांनी पुरुष, आई आणि लहानशा 3 महिन्याच्या चिमुकल्याला उडविलं आहे. या अपघातानंतर चिमुकल्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती देखील मिळाली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-21 05:44:42