Hamid Dabholkar On Narendra Dabholkar Murder Case Verdict: नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणामध्ये पाचपैकी दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असून तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
Hamid Dabholkar On Narendra Dabholkar Murder Case Verdict:
अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणी तब्बल 11 वर्षांनी पुणे सत्र न्यायलयाने निकाल दिला आहे. दाभोलकर हत्याप्रकरणी सचिन अंदूरे, शरद कळसकर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनवण्यात आली आहे. तर या प्रकरणातील विरेंद्र तावडे, वकील संजीव पुनाळेकर आणि त्यांचा सहाय्यक विक्रम भावे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या निकालानंतर नरेंद्र दाभोलकरांचे पुत्र हमीद दाभोलकरांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Convicted Life Imprisonment Hamid Dabholkar Father Narendra Dabholkar Murder Case
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
मोठी बातमी : नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी दोघांना जन्मठेप, तिघे निर्दोषतब्बल 11 वर्षांनी दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या प्रकरणी तीन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तर दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
और पढो »
IPL Playoffs scenario : ऋषभच्या दिल्लीचा खेळ खल्लास? प्लेऑफ गाठणंही झालंय अवघड, पाहा समीकरणDelhi Capitals Playoffs scenario : कोलकाताविरुद्ध झालेल्या पराभवानंतर आता दिल्लीसाठी प्लेऑफची रेस किचकट झाली आहे. दिल्लीला आता काय काय करावं लागणारे, पाहुया
और पढो »
IPS अधिकाऱ्याला भेटला UPSC उत्तीर्ण न होऊ शकलेला रुममधला मित्र; पोस्ट शेअर करत मांडल्या भावनाकोणतंही यश अंतिम नसतं, कोणतंही अपयश घातक नसतं, जीवनात पुढे जात राहण्याचं धैर्य सर्वात महत्वाचं आहे! , असं आयपीएस अधिकाऱ्याने सांगितलं आहे.
और पढो »
भरधाव वाहनं धावत असताना रस्त्याच्या मधोमध खुर्ची टाकून बसला; पुढे काय झालं पाहासोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये एक तरुण रस्त्याच्या मधोमध बाईक पार्क करत खुर्चीवर आरामात बसल्याचं दिसत आहे.
और पढो »
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, तब्बल 11 वर्षांनी लागणार निकाल... पाहा आतापर्यंत काय घडलं?Dr Narendra Dabholkar Murder Case : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या खटल्याचा निकाल 10 मे रोजी लागणार आहे. डॉक्टर दाभोलकर यांच्या हत्येनंतर तब्बल अकरा वर्षांनी हा निकाल लागणार आहे. या प्रकरणाचा अडीच वर्ष खटला चालला.
और पढो »
अमिताभ बच्चन यांचे शेजारी व्हायचंय? कसं आणि किती पैसे मोजावे लागणार जाणून घ्याAmitabh Bachchan : तुम्हाला बॉलिवूड शहेनशाह अमिताभ बच्चन यांचे शेजारी होण्याची संधी आली आहे. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घ्या.
और पढो »